एक्स्प्लोर

Horoscope Today 13 May 2026: आजचा बुधवार 7 राशींचं नशीब पालटणारा! श्रीविठ्ठलाच्या कृपेने आयुष्यात मोठे बदल, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 13 May 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, आज 13 मे 2026 बुधवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 13 May 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 13 मे 2026, आजचा वार बुधवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान श्रीविठ्ठलाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीसाठी आजचा दिवस व्यवसायात असणाऱ्यांना ग्रहांची उत्तम साथ मिळेल, उपासना करणाऱ्यांना उत्तम दिवस 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घेतले, तर ताण कमी होतील 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस शक्यतो कोणालाही जामीन राहू नये. महिला विनाकारण काळजी करतील 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीसाठी आजचा दिवस आर्थिक घडामोडी सफल होण्यासाठी कामगार वर्ग आणि साधनसामग्री यांचे जुळवा जुळव करावी लागेल 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीसाठी आजचा दिवस भरपूर कष्ट करावे लागतील, परंतु त्यासाठी वेळही खूप द्यावा लागेल 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीसाठी आजचा दिवस कुटुंबातील लोकांचा असहकार मानसिक अस्वस्थता वाढवेल, यासाठी तडजोडीचे धोरण ठेवावे 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीसाठी आजचा दिवस संबंधित व्यक्तींचा संपर्क वाढवणे फायद्याचे ठरेल, आर्थिक गुंतवणूक करावी 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस कोणत्याही आजारासाठी औषध घेताना ते चुकीचे घेत नाही ना, याची खातर जमा करावी 

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीसाठी आजचा दिवस जोडीदाराच्या लहरी आणि विकसित वागण्याचा थोडा त्रास होईल, नवीन योजना आखाल

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीसाठी आजचा दिवस परदेशात जाण्याचे योग संभवतात, महिलांना मानसिक शांती मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस कोणतेही काम करताना कामाची उत्तम आखणी करावी, त्याचे आयोजन पण उत्तम कराल.

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीसाठी आजचा दिवस आत्मविश्वास वाढेल, लोकांसमोर तुमच्यामध्ये असलेले कर्तृत्व दाखवण्यात कमी पडणार नाही.

हेही वाचा

Numerology: वयाच्या 35 नंतर 'या' जन्मतारखांकडे येतो भरपूर पैसा, बंगला, जोडीदार! शनिदेवांचं भक्कम पाठबळ, 'असं' नशीब फळफळतं की थेट कोट्यधीश, अंकशास्त्र

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 9 June 2026: आजचा मंगळवार 7 राशींचं नशीब पालटणारा! बाप्पाच्या कृपेने भाग्योदयाची वेळ जवळ, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आजचा मंगळवार 7 राशींचं नशीब पालटणारा! बाप्पाच्या कृपेने भाग्योदयाची वेळ जवळ, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Adhik Maas 2026: अधिक मासात 'सासूची ओटी' का भरली जात नाही? काय आहे यामागील शास्त्रीय कारण, महत्त्व, नियम, तुम्हीही जाणून घ्याच...
अधिक मासात 'सासूची ओटी' का भरली जात नाही? काय आहे यामागील शास्त्रीय कारण, महत्त्व, नियम, तुम्हीही जाणून घ्याच...
Adhik Maas: अधिक मास संपतोय, कुलदेवतेची ओटी भरायची राहिली नाही ना? मुलगी आईची ओटी का भरते? धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून व्हाल थक्क
अधिक मास संपतोय, कुलदेवतेची ओटी भरायची राहिली नाही ना? मुलगी आईची ओटी का भरते? धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून व्हाल थक्क
Weekly Lucky Zodiac Signs: पैसा...नोकरी...इच्छापूर्ती..आजपासून पुढचे 7 दिवस 3 राशींच्या हातात पैसा खेळेल! ग्रहांचे पॉवरफुल योग, गोष्टी मार्गी लागणार, सुखद बदलांचा अनुभव
पैसा...नोकरी...इच्छापूर्ती..आजपासून पुढचे 7 दिवस 3 राशींच्या हातात पैसा खेळेल! ग्रहांचे पॉवरफुल योग, गोष्टी मार्गी लागणार, सुखद बदलांचा अनुभव
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shetkari KarjMafi : शेतकरी कर्जमाफीच्या अटी, मित्रांच्या कपाळावर आठी | Special Report
Eknath Shinde CM : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत का? | Special Report
India Alliance Meeting : 4 राज्यात बिघाडी, आता आठवली इंडिया आघाडी | Special Report
Nashik Vidhan Parishad : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम | Special Report
Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TMC Crisis : भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
LPG Price Hike : मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण
मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण
Iran War Live Update: 'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
'तत्काळ गोळीबार थांबवा' ट्रम्पकडून इराण आणि इस्त्रायलला इशारा; सलग दुसऱ्या दिवशी बेंजामिन नेत्यानाहूंना कानपिचक्या
Pradhan Mantri Ujjwala Yojana: दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
दरवाढीचे चटके बसत असतानाच मोदी सरकारचा आता उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना सुद्धा तगडा झटका
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मांडले 3 मुद्दे; संजय राऊतांनी दिली माहिती, म्हणाले, आम्ही 4 जण बैठकीला होतो
Cockroach Janata Party: काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
काँकरोच जनता पार्टीचा दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार
Suryakumar Yadav T20 Mumbai: कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
कॅप्टनसीवरून हटवल्यानंतर सूर्यकुमारचा वानखेडेवर 'तांडव'; 36 बॉलमध्ये 72 धावा कुटत टीकाकारांची बोलती बंद!
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
Embed widget