Horoscope Today 13 March 2025 : पंचांगानुसार, आज 13 मार्च 2025, म्हणजेच आजचा वार गुरुवार. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
नोकरी धंद्यात परिस्थितीवर मात करण्याची शक्ती तो ईश्वर तुम्हाला देणार आहे.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
महिला खर्चिक व उधळा स्वभावाच्या बनतील.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
विचारांचा निश्चित असा ठामपणा आज तुमच्यामध्ये राहणार आहे.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
इतरांना तुम्ही थोडे आक्रमक व मुद्दाम भाषणात पण तुमच्या प्रभावी बोलण्यामुळे समोरची व्यक्ती भारावून जाईल.
सिंह रास (Leo Horoscope Today)
नोकरी धंद्यातील अडचणी व्यवहार कुशलतेने सोडवाल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
उत्तम समय सूचकता ठेवल्यामुळे आज अनेक लाभ मिळणार आहेत.
तूळ रास (Libra Horoscope Today)
घरामध्ये चैनीच्या वस्तूंची खरेदी होईल जवळच्या व्यक्तींकडून अपेक्षा वाढतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
तरुणांच्या प्रेम प्रकरणांमध्ये प्रगती होईल महिलांना प्रवासाचे योग्य येतील.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
आपले विचार एकमेकांकडे व्यक्त करणार आहात. कमी कष्टात मनासारख्या गोष्टी घडतील.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
आज तापटपणा थोडा वाढेल. आर्थिक बाबतीत बाळगलेले स्वप्न साकार होण्याच्या दृष्टीने दिवस महत्त्वाचा असणार आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
आज पैशाचा जास्त विचार करणार नाही काम उरकत राहणार.
मीन रास (Pisces Horoscope Today)
आज तुम्हाला जेथे मान मिळेल तेथे पैसा खर्च करण्याकडे कल राहील.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: