Horoscope Today 13 January 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 13जानेवारी 2026, आजचा वार मंगळवार आहे. नुकतंच 2026 वर्ष सुरू झाले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचाभोगी सण अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान गणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनोआज अनेक गोष्टी करण्याचे स्वातंत्र्य राहील, प्रवासामध्ये अडचणी येण्याची शक्यताआहे
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज तुमच्या लहरी स्वभावाची झलक इतरांना पाहायला मिळेल, नोकरीमध्ये जास्त काम पडल्यामुळे थोडी चिडचिड होईल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज दुसऱ्यांना सहकार्य करण्यात तत्पर राहाल, महिलांनी अहंकार थोडा बाजूला ठेवावा
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज उच्च ध्येय ठेवले तरी कमकुवत मनाचे असल्यामुळे धाडस कमी दाखवा
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज घरामध्ये सर्वांनी शिस्त पाळावी असे वाटणे साहजिक आहे, परंतु त्याची सुरुवात प्रथम तुमच्या पासून करा
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीकांनो आज घरातील मोठ्या माणसांची मते तरुणांना पटणार नाहीत, त्यामुळेथोडाताणनिर्माण होईल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज नोकरीमध्ये कोणावर अवलंबून राहू नये, स्वतःची कामे स्वतःकरावीत
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज मित्रमंडळींच्या विचित्र वागण्याचा त्रास होईल, नोकरी व्यवसायात एखादे काम करताना धाडसाचाभागकमीराहील
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज वरिष्ठ अधिकाऱ्यांना घाबरून राहाल, जिथे पैसा खर्चकरायलापाहिजेतेथे न केल्यामुळे घरातील लोकांची चिडचिड सहन करावी लागेल
मकररास (Capricorn HoroscopeToday)
मकर राशीच्या लोकांनो आज प्रेम प्रकरणात घरच्या विरोधाला तोंड द्यावे लागेल, महिलांनी कामाचे नियोजन करावे
कुंभरास (Aquarius HoroscopeToday)
कुंभ राशीच्या लोकांनो आज कोणतीही आग्रही वृत्ती ठेवली नाहीतरी,वरिष्ठांच्या सांगण्यावरून नोकरीमध्ये मनाविरुद्ध काम करावे लागेल
मीनरास (Pisces HoroscopeToday)
मीन राशीच्या लोकांनो आज घरात जवळच्या माणसांचे अहंकार जोपासत बसावे लागल्यामुळे थोडी चिडचिड होईल.
हेही वाचा
Shukraditya Rajyog 2026: मकर संक्रातीपासून 3 राशींचा प्रगतीचा मार्ग मोकळा, पॉवरफुल शुक्रादित्य राजयोगानं भरभराट, धनलाभाचे योग
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
