एक्स्प्लोर

Horoscope Today 13 April 2026: आज 13 एप्रिलचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! भोलेनाथांच्या कृपेने आयुष्यात मोठं वळण, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 13 April 2026: आज 13 एप्रिल सोमवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 13 April 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 13 एप्रिल 2026, आजचा वार सोमवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिदेवांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीसाठी आजचा दिवस पूर्वीच्या राहिलेल्या कामांना गती येईल, महिलांना अतिस्पष्टवक्तेपणा महागात पडेल 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस आज आरोग्य चांगले राहील, भौतिक गोष्टींचे जबरदस्त आकर्षण राहील 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीसाठी आज काही कामांसाठी वेळ न मिळाल्यामुळे थोडी चिडचिड होईल, विद्यार्थ्यांची शिक्षणात प्रगती दाखवते 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीसाठी आजचा दिवस इंजिनिअरिंग मधील शिक्षण घेणाऱ्यांच्या अभ्यासातील प्रगती बद्दल वरिष्ठ समाधान व्यक्त करतील 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीसाठी आजचा दिवस गुढ शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांना अनेक संधी मिळून त्यामध्ये प्रगती होईल 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीसाठी आजचा दिवस आपले मत प्रदर्शित करताना न्याय बाजू समजावून घेऊन बोलणे हितावह ठरेल 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीसाठी आजचा दिवस सत्य हे कधी ना कधी उजेडात येते, याची जाणीव ठेवून त्याप्रमाणे वर्तन ठेवलेत, तर पुढच्या दृष्टीने फायद्याचे ठरेल 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस व्यवसाय नोकरीत तुमच्या कल्पना अफलातून असतील, त्यासाठी वाहवा मिळेल 

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीसाठी आजचा दिवस महिला आपली बाजू जगासमोर मांडतील, त्यामुळे त्यांचे नवीन पैलू जगाला दिस तील 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीसाठी आजचा दिवस ज्यामध्ये पैसा कमवायचा आहे, असे शिक्षण विद्यार्थ्यांना फायदेशीर पडेल, घरातील धार्मिक समारंभात उत्साहाने भाग घ्याल 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस नोकरीमध्ये मानाच्या जागा मिळतील, सगळीकडे तुमच्याशिवाय इतरांचे पान हलणार नाही 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मकर राशीसाठी आजचा दिवस शारीरिक दगदग खूप होईल, तुमच्या शांत सुस्वभावी व्यक्तिमत्त्वाचा फायदा घेतला जाईल.

ही वाचा

Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस..5 राशींच्या प्रगतीचा वेग दुप्पट, डबल धनलाभ! पॉवरफुल शुक्रादित्य राजयोग बनतोय, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

June 2026 Horoscope: जूनमध्येच 4 राशींचा खरा भाग्योदय ठरलेला! ग्रहांचा पॉवरफुल वैधृती योग, 7 तासांत मोठा जॅकपॉट, पैसा, नोकरी, प्रेमात इच्छा पूर्ण...
जूनमध्येच 4 राशींचा खरा भाग्योदय ठरलेला! ग्रहांचा पॉवरफुल वैधृती योग, 7 तासांत मोठा जॅकपॉट, पैसा, नोकरी, प्रेमात इच्छा पूर्ण...
Horoscope Today 19 May 2026: आज मंगळवारचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! बाप्पाच्या कृपेने संकटमुक्त व्हाल..लाभच लाभ.. आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! बाप्पाच्या कृपेने संकटमुक्त व्हाल..लाभच लाभ.. आजचे राशीभविष्य
Lucky Zodiac Signs: 19 मे पासून 5 राशींच्या भाग्योदयाला सुरूवात! पॉवरफुल गजकेसरी राजयोगाने आयुष्यात मोठे बदल, पैसा, नोकरी, प्रेमात 'अच्छे दिन'...
19 मे पासून 5 राशींच्या भाग्योदयाला सुरूवात! पॉवरफुल गजकेसरी राजयोगाने आयुष्यात मोठे बदल, पैसा, नोकरी, प्रेमात 'अच्छे दिन'...
Adhik Maas 2026: अधिक मास सुरू, अद्भूत राजयोगात 3 राशींचं नशीब फळफळलं! पैशांची चणचण संपणार, मन:शांती लाभणार, महत्त्व जाणून घ्या... 
अधिक मास सुरू, अद्भूत राजयोगात 3 राशींचं नशीब फळफळलं! पैशांची चणचण संपणार, मन:शांती लाभणार, महत्त्व जाणून घ्या... 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Silver Chappal Special Report : कोल्हापूरकरांचा नादच खुळा, सोन्यासारखा जावयाला चांदीचा जोडा
Donald Trump Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांचं खटक्यावर बोट? पुन्हा युद्ध भडकणार?
Sunetra Pawar Letter Special Report : वहिनींची सही, पार्थची शाई, दादांच्या राष्ट्रवादीत काय चाललंय?
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MS Dhoni CSK vs SRH IPL 2026: तू ना जा मेरे बादशाह...MS धोनीने निवृत्तीचे दिले संकेत; चेन्नईतील शेवटच्या टीम फोटोनंतर काय घडलं?, VIDEO
तू ना जा मेरे बादशाह...MS धोनीने निवृत्तीचे दिले संकेत; चेन्नईच्या टीम फोटोनंतर काय घडलं?, VIDEO
Heat Wave: विदर्भात आज उन्हाचा 'रुद्रावतार'; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
विदर्भात आज उन्हाचा 'रुद्रावतार'; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
Meta Layoffs : मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
Fuel Price Hike : सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
Petrol Diesel price hike: ज्याची भीती होती तेच घडलं, पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा वाढल्या, नवे दर किती?
ज्याची भीती होती तेच घडलं, पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा वाढल्या, नवे दर किती?
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
Embed widget