एक्स्प्लोर

Horoscope Today 12 February 2026: आज गुरूवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्यशाली! दत्तगुरूंच्या कृपेने धनलाभाचे योग, आजचे राशीभविष्य वाचा

Horoscope Today 12 February 2026: आज गुरूवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 12 February 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 12 फेब्रुवारी 2026, आजचा वार गुरूवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आज दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान दत्तगुरूंच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज दिवस चांगला जाईल आत्मविश्वास वाढेल आणि धाडसाने एखादे काम करण्यासाठी पुढे सरसावाल

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज काही महत्त्वाची कामे अडली असतील तर त्या संदर्भात प्रयत्न करावे लागतील, थोडा अस्वस्थपणा जाणवेल 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज घरामधील वातावरण तप्त होऊ शकते, वादाने वाद वाढवू नका 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज जोडीदाराबाबत समजूतीचे धोरण स्वीकारा, प्रगती साधण्याचे कौशल्य करावे लागेल 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आज आर्थिक अपेक्षा मनासारख्या पूर्ण होणार नाहीत, कोर्टकचेऱ्यांमधील कामे थोडी मार्गी लागतील 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशींच्या लोकांसाठी आज महिलांनी भावनांवर नियंत्रण ठेवून तर्क शुद्ध विचार करावा, उद्योगी राहिलात तर यश मिळेल 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज उशीर झाला तरी चालेल, पण काम करायचेच नाही असे करू नका 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज घरामध्ये जरा जास्त जबाबदाऱ्या पेलाव्या लागतील. पूर्वी केलेल्या कामाची पावती मिळेल 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज सरकारी कामकाज किंवा नोकरीमध्ये समाधानकारक घटना घडतील 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज सुखावह बातम्या कानावर येतील, एखाद्या गोष्टीचा शांतपणे विचार कराल 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज उत्कृष्ट नियोजन करून स्वतःबरोबर दुसऱ्यालाही कामाला लावाल, चांगल्या विचारांच्या लोकांचा सहवास घडेल 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहा. महिलांना सौख्याच्या दृष्टीने भाग्यदायी दिवस

हेही वाचा

Lord Shiv: याला म्हणतात नशीब! महाशिवरात्रीला 4 राशींवर भोलेनाथ खूश! आयुष्याचं करणार चांगभलं, महादेवांच्या प्रिय राशी माहितीय? ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chandra Grahan 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींनो..3 मार्चच्या चंद्रग्रहणामुळे वर्षभरात गेम पालटणार! पैसा येणार की जाणार? कोणते बदल होणार?
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींनो..3 मार्चच्या चंद्रग्रहणामुळे वर्षभरात गेम पालटणार! पैसा येणार की जाणार? कोणते बदल होणार?
Chandra Grahan 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींवर 3 मार्चच्या चंद्रग्रहणाचा वर्षभर प्रभाव! कोण होणार मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम, काय परिणाम होणार?
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींवर 3 मार्चच्या चंद्रग्रहणाचा वर्षभर प्रभाव! कोण होणार मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम, काय परिणाम होणार?
Shani Ast 2026: शनि अस्ताची तारीख जवळ आली! तब्बल 40 दिवस 4 राशींना वनवास? पैसा जपून वापरा, ज्योतिषींचा इशारा कोणाला?
शनि अस्ताची तारीख जवळ आली! तब्बल 40 दिवस 4 राशींना वनवास? पैसा जपून वापरा, ज्योतिषींचा इशारा कोणाला?
Mahalakshmi Rajyog 2026: मार्चपासून 4 राशींच्या संपत्तीचा मार्ग मोकळा, मंगळ-चंद्राचा पॉवरफुल महालक्ष्मी राजयोग, देवी लक्ष्मी खूश, पैसा, नोकरी, प्रेम...
मार्चपासून 4 राशींच्या संपत्तीचा मार्ग मोकळा, मंगळ-चंद्राचा पॉवरफुल महालक्ष्मी राजयोग, देवी लक्ष्मी खूश, पैसा, नोकरी, प्रेम...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?
Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Gold Rate : युद्ध लांबल्यास सोनं 2 लाखांवर जाण्याची शक्यता, सोन्यातील गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या
युद्ध लांबल्यास सोनं 2 लाखांवर जाण्याची शक्यता, सोन्यातील गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या
Who is Ali Larijani: अवघं नेतृत्व संपलं, मृत्यू अवघा छाताडावर नाचत असतानाही अमेरिका- इस्रायलला 'कधीही न विसरता येण्यासारखा धडा' शिकवणारा पडद्यामागचा इराणी 'सेनापती'
अली लारीजानी: अवघं नेतृत्व संपलं, मृत्यू अवघा छाताडावर नाचत असतानाही अमेरिका- इस्रायलला 'कधीही न विसरता येण्यासारखा धडा' शिकवणारा पडद्यामागचा इराणी 'सेनापती'
मुंबई विमानतळावर कस्टमची कारवाई, स्मग्लिंगचा माल पकडला, विदेशी चलन, सोनं, माणिक, ड्रग्स जप्त
मुंबई विमानतळावर कस्टमची कारवाई, स्मग्लिंगचा माल पकडला, विदेशी चलन, सोनं, माणिक, ड्रग्स जप्त
मोठी बातमी! शरद पवारच राज्यसभेचे उमदेवार, सुप्रिया सुळेंकडून घोषणा; काँग्रेस अन् ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा
मोठी बातमी! शरद पवारच राज्यसभेचे उमदेवार, सुप्रिया सुळेंकडून घोषणा; काँग्रेस अन् ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमी फायनल मॅचचं तिकीट मिळवण्याची शेवटची संधी? एका तिकिटासाठी किती रुपये मोजावे लागणार?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमी फायनल मॅचचं तिकीट मिळवण्याची शेवटची संधी? एका तिकिटासाठी किती रुपये मोजावे लागणार?
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
Embed widget