एक्स्प्लोर

Horoscope Today 12 April 2026 : आज रविवारचा दिवस 7 राशींवर पडणार भारी, दिवसाच्या शेवटी भूतकाळाचं सत्य येणार समोर; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 12 April 2026 : ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य. 

Horoscope Today 12 April 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 12 एप्रिल 2026 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार रविवार आहे. आजचा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. त्यानुसार आज सूर्यदेवाची पूजा केली जाते. आणि उपवास ठेवून मनातील इच्छा व्यक्त केली जाते. तसेच, ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस धैर्यशील असणार आहे. आज तुम्हाला कोणतंही काम करताना धैर्याने करावं लागेल. तसेच, तुमची निर्णयक्षमता देखील चांगली दिसून येईल. आजच्या दिवसात कोणताही निर्णय घेताना नीट विचारपूर्वक घ्या. तुमच्या निर्णयाने परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस लाभदायी असणार आहे. तुमच्या कामाच्या बाबतीत तुम्ही प्रामाणिक असाल. तसेच, काही महत्त्वाच्या कामांमध्ये तुमचं योगदान महत्त्वाचं ठरेल. आज अनेक जबाबदारीची कामे तुमच्यावर सोपवली जाऊ शकतात. तुम्ही मेहनतीने काम करणं अपेक्षित आहे. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस चिकाटीचा असणार आहे. संशोधन क्षेत्रात काम करताना तुमचं मनोबल आणि आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तसेच, एखद्या विषयावर प्रतिक्रिया देताना सावधानता बाळगा. कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याचा विचार करा.

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळेल. तसेच, काही महत्त्वाच्या कामांना तुम्ही प्रोत्साहन द्याल. तुमच्यातील संवेदनशीलता आज दिसून येईल. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल.

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस सावधानतेचा असणार आहे. त्यामुळेच तुमच्या शांती आणि संयमाची आज परीक्षा घेतली जाऊ शकते. अशा वेळी धैर्याने आणि आत्मविश्वासाने निर्णय घेणं लाभदायी ठरेल. तसेच, गरजू व्यक्तींना दान केल्यास पुण्य फळ मिळेल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. तुमच्या मेहनतीला चांगलं फळ मिळेल. तुमच्या बोलण्यात चांगली स्पष्टता दिसून येईल. तसेच, आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. काही कारणास्तव तुमचं मन थोडं चंचल राहील. पण, याचा तुमच्या दिवसावर काही एक परिणाम होणार नाही. सकारात्मक ऊर्जेसाठी धार्मिक गाणी ऐका. तसेच, देवाचं नामस्मरण करा. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी देखील सहकाऱ्यांबरोबर विनाकारण वाद होण्याची शक्ता आहे. मुलांच्या आरोग्याबाबत तुम्हाला चिंता सतावेल. तसेच, काही वस्तू दान केल्यास तुम्हाला सकारात्मक वाटू शकतं. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमच्या अनेक कामांतून तुमची सुटका होईल. त्यामुळे तुम्हाला थोडं प्रसन्न वाटेल. पण, आणखी एक नवीन जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. ती तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडण्याची शक्यता आहे. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक नवे मार्ग खुले होतील. तसेच, अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे आज पूर्ण करु शकता. तुमच्या करिअरला वेगळं वळण लागेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. भगवान हनुमानाची तुमच्यावर विशेष कृपा असल्यामुळे तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली असेल. तुमच्या अंतर्मनाला आज योग्य दिशा मिळेल. तसेच, करिअर आणि शिक्षणात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. मानसिक शांती लाभेल. आत्मविश्वास वाढेल. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी कोणत्या राशींना लागणार लॉटरी? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Numerology: वय 18, 36 की 50? तुमच्या जन्मतारखेनुसार कोणत्या वयात 'टर्निंग पॉईंट'! 2027 सह पुढची 5 वर्षे कोणाचं नशीब फळफळणार? अंकशास्त्र...
वय 18, 36 की 50? तुमच्या जन्मतारखेनुसार कोणत्या वयात 'टर्निंग पॉईंट'! 2027 सह पुढची 5 वर्षे कोणाचं नशीब फळफळणार? अंकशास्त्र...
Art of Living's 45th Anniversary: जीवनाला उत्सव बनवणारा अवलिया!
Art of Living's 45th Anniversary: जीवनाला उत्सव बनवणारा अवलिया!
Lucky Zodiac Signs 15 May 2026: 15 मे च्या पहाटे 5 राशींचं नशीब फळफळलंच समजा! गुरू-सूर्याचा पॉवरफुल द्विद्वादश योग, लक्ष्मीनारायण कृपेने मागोमाग शुभ वार्ता, पैसा, नोकरी...
15 मे च्या पहाटे 5 राशींचं नशीब फळफळलंच समजा! गुरू-सूर्याचा पॉवरफुल द्विद्वादश योग, लक्ष्मीनारायण कृपेने मागोमाग शुभ वार्ता, पैसा, नोकरी...
Lord Dattaguru: प्रचंड पाठबळ पाठिशी! भगवान दत्तगुरूंच्या 4 प्रिय राशी, मोठ्या संकटातून अलगद तारतात, स्वामींचाही आशीर्वाद...ज्योतिषशास्त्र
प्रचंड पाठबळ पाठिशी! भगवान दत्तगुरूंच्या 4 प्रिय राशी, मोठ्या संकटातून अलगद तारतात, स्वामींचाही आशीर्वाद...ज्योतिषशास्त्र
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report
Maharashtra Minsiter On PM Modi Appeal : ईव्ही कार वापरुन अर्थव्यवस्था चार्ज होणार? | Special Report
Politics Over Rahul Gandhi foreign trip : राहुल गांधींचा परदेश दौरा, भाजपचे आरोप | Special Report
Sharad Pawar UNCUT PC : देशात आर्थिक आणीबाणी येणार? पवारांनी सांगितलं भविष्यात काय होणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
तुम्ही मुख्यमंत्री असता महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
तुम्ही मुख्यमंत्री असता महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
HSRP : एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची मुदतवाढ, 1 जुलैपासून नियमभंग केल्यास 1 हजार रुपयांचा दंड
एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची मुदतवाढ, 1 जुलैपासून नियमभंग केल्यास 1 हजार रुपयांचा दंड
मुंबईने तिसऱ्यांदा कर्णधार बदलला, सूर्या-हार्दिक बाहेर, कर्णधार म्हणून Jasprit Bumrahच्या नावाची घोषणा
मुंबईने तिसऱ्यांदा कर्णधार बदलला, सूर्या-हार्दिक बाहेर, कर्णधार म्हणून Jasprit Bumrahच्या नावाची घोषणा
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
Sunetra Pawar : पंतप्रधानांच्या आवाहनाला सुनेत्रा पवार यांच्याकडून हरताळ, चार्टर्ड विमान प्रवासावरून राजकीय चर्चा
पंतप्रधानांच्या आवाहनाला सुनेत्रा पवार यांच्याकडून हरताळ, चार्टर्ड विमान प्रवासावरून राजकीय चर्चा
मोठी बातमी! NEET पेपरफुटी, लातूरमधून सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात
मोठी बातमी! NEET पेपरफुटी, लातूरमधून सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात
SIR : महाराष्ट्रासह 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआर राबवणार, निवडणूक आयोगाची घोषणा, वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्रासह 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये एसआयआर राबवणार, निवडणूक आयोगाची घोषणा, वेळापत्रक जाहीर
Embed widget