Horoscope Today 11 January 2026 : वैदिक पंचांगानुसार, आज 11 जानेवारी 2026, आजचा वार रविवार आहे. आजचा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. सूर्यदेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope Today)

पैशाची आवक चांगली राहिल्यामुळे थोडे निश्चिंत व्हाल प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

पाठदुखी पाय दुखणे या प्रकारचे आजार संभवतात महिला प्रेमळ स्वभावामुळे सर्वांना आपलेसे करून घेतील.

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

तुमच्या वागणुकीमुळे इतरांचे गैरसमज होण्याची शक्यता आहे.

कर्क रास (Cancer Horoscope Today)

ज्या क्षणी बोलायला हवे त्यावेळी गप्प बसाल नाही तेव्हा भलतेच बोलून जाल.

सिंह रास (Leo Horoscope Today)

तुमच्या बुद्धीची चमक इतरांना दाखवण्याचा काळ आहे मैदानी खेळ खेळणार यांना प्रतिस्पर्ध्याचे डावपेच लगेच लक्षात येतील.

कन्या रास (Virgo Horoscope Today)

आज चांगल्या संधी मिळतील प्रेमवीरांना आपले प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळेल.

तूळ रास (Libra Horoscope Today)

कलेच्या क्षेत्रात वावरणाऱ्या लोकांच्या कलेला न्याय मिळेल एखादी गोष्ट सहज पदरात पडेल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

आनंदी दिवस महिलांना आवडत्या क्षेत्रात वाव मिळेल.

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

श्रद्धा आणि भक्तीच्या प्रेमात रंगून जाल भक्ती मार्गाकडे वळाल.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

संसारात काही वेळेस धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था झाल्यामुळे संभ्रमात पडाल.

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

संसारात जोडीदाराचे वर्चस्व सहन करावे लागेल विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

मीन रास (Pisces Horoscope Today)

तुमच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या राहिल्यामुळे इतरांशी मतभेद होऊ शकतात.

हेही वाचा :                                            

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी जानेवारीचा दुसरा आठवडा कसा असणार? पैसा, नोकरी, प्रेम...साप्ताहिक राशीभविष्य