एक्स्प्लोर

Horoscope Today 11 February 2026: आज 11 फेब्रुवारीचा दिवस 7 राशींसाठी भाग्यशाली! श्रीविठ्ठलाच्या कृपेने उत्पन्नाचे मार्ग सापडतील, आजचे राशीभविष्य वाचा

Horoscope Today 11 February 2026: आज बुधवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 11 February 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 11 फेब्रुवारी 2026, आजचा वार बुधवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आज दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान विठ्ठलाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवास करावा लागेल, प्रवासात तब्येत बिघडू नये याची काळजी घ्यावी 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज प्रेम प्रकरणांमध्ये अडचणी येतील, पैसा मिळण्यापेक्षा खर्च होण्याचे योग जास्त आहेत 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज विद्यार्थी अचानक आपली अभ्यासाची पद्धत बदलण्याची शक्यता आहे, महिलांच्या मनोवृत्तीत सकारात्मक बदल होतील 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज सर्व गोष्टींचे नियोजन केलेत, तर यश मिळेल, संततीच्या दृष्टीने दिवस मनासारखा जाईल 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आज आपल्या मनातील सर्व गोष्टींची मुलांबरोबर चर्चा करण्यासाठी उत्तम काळ आहे 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशींच्या लोकांसाठी आज आत्मविश्वास वाढेल, थोडे कष्ट जास्त केले तर यश आपोआप मागे चालत येईल 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यापाऱ्यात भावनेच्या पातळीवर निर्णय घेतले तर नुकसान पोहोचेल 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज लोकांशी उत्तम संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा, इतरांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज आज प्रश्न आपोआप सुटतील, कर्मणुकीचे कार्यक्रम बघण्याचा मोह होईल 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज घरात थोडे वादाचे प्रसंग उद्भवले तरी, जास्त मनावर न घेता समृद्धीचे धोरण स्वीकारा 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज ज्यांना मणक्याचा हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी वेळीच उपचार घ्यावेत, महिलांना मनाप्रमाणे वागण्यास सुखद काळ 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज प्रेम प्रकरणांमध्ये आपली बाजू मांडायला हरकत नाही, त्यामध्ये धाडस दाखवणार आहात.

हेही वाचा

March 2026 Horoscope: तब्बल 120 वर्षांनी 5 राशींच्या आयु्ष्यात टर्निंग पॉईंट! फेब्रुवारी-मार्चमध्ये ग्रहांची पॉवरफुल युती, पैसा दुप्पट, नोकरी, फ्लॅट....

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 3 March 2026 : आज 8 राशींवर पडणार चंद्रग्रहणाचा प्रभाव, कोणताही निर्णय घेताना 10 वेळा विचार करा, वाचा आजचे राशीभविष्य
आज 8 राशींवर पडणार चंद्रग्रहणाचा प्रभाव, कोणताही निर्णय घेताना 10 वेळा विचार करा, वाचा आजचे राशीभविष्य
Weekly Lucky Zodiac Signs: आठवडा पहिला...धनलाभ, प्रगती दुप्पट...पुढचे 7 दिवस 5 राशींची मज्जा! पॉवरफुल मालव्य राजयोग मालामाल करणार! पैसा, नोकरी, प्रेम...
आठवडा पहिला...धनलाभ, प्रगती दुप्पट...पुढचे 7 दिवस 5 राशींची मज्जा! पॉवरफुल मालव्य राजयोग मालामाल करणार! पैसा, नोकरी, प्रेम...
Chandra Grahan 2026 Horoscope: आजचं चंद्रग्रहण पॉवरफुल! 4 राशींना डबल लाभ, सुतक काळ, 12 राशींवरील परिणाम, सर्व माहिती एका क्लिकवर..
आजचं चंद्रग्रहण पॉवरफुल! 4 राशींना डबल लाभ, सुतक काळ, 12 राशींवरील परिणाम, सर्व माहिती एका क्लिकवर..
Horoscope Today 3 March 2026 : आज धुलिवंदनाच्या दिवशी 5 राशींना मिळणार पुण्य फळ, संध्याकाळच्या वेळी करा 'हे' कार्य; आजचे राशीभविष्य
आज धुलिवंदनाच्या दिवशी 5 राशींना मिळणार पुण्य फळ, संध्याकाळच्या वेळी करा 'हे' कार्य; आजचे राशीभविष्य
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Israel America Attack Iran : इराणकडून हल्ल्याला उत्तर; अमेरिकेचे तळ लक्ष्य Special Report
Mumbai BMC : घरांसाठी मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 700 चौरस फुटांपर्यंत वाढवणार
Iran Vs Israel Kolhapur Family : मुलं कतारमध्ये, मिसाईल हल्ले पाहिले, कोल्हापूरचे कुटुंबीय भयभीत
Ayatollah Khomeini Special Reportखामेनींच्या हत्येनंतर जगातून प्रतिक्रिया,युद्ध भडकणार की युद्धबंदी?
Sanjay Raut PC : महाविकास आघाडीचा तीन तिघाडा आहे पण काम बिघाडा नाही, तिन्ही पक्षात चर्चा सुरूच!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasai Accident News: मित्राची गाडी घेऊन नवखा चालक फिरायला निघाला, ब्रेकऐवजी चुकून एक्सेलेटर दाबलं अन् कारचे नियंत्रण सुटून 9 जणांना उडवलं; वसईतील घटना
मित्राची गाडी घेऊन नवखा चालक फिरायला निघाला, ब्रेकऐवजी चुकून एक्सेलेटर दाबलं अन् कारचे नियंत्रण सुटून 9 जणांना उडवलं; वसईतील घटना
Nagpur Blast News: नागपुरातील भीषण स्फोट प्रकरणाच्या तपास अहवालातून धक्कादायक खुलासा; पोलीसांकडून 11 आरोपींना अटक, कंपनी मालक अद्याप फरारच!
नागपुरातील भीषण स्फोट प्रकरणाच्या तपास अहवालातून धक्कादायक खुलासा; पोलीसांकडून 11 आरोपींना अटक, कंपनी मालक अद्याप फरारच!
Israel vs Iran War: इराण-इस्रायल संघर्षादरम्यान दुबईची फ्लाइट मुंबई विमानतळावर उतरली, प्रवाशांनी सांगितला थरारक अनुभव; म्हणाले...
इराण-इस्रायल संघर्षादरम्यान दुबईची फ्लाइट मुंबई विमानतळावर उतरली, प्रवाशांनी सांगितला थरारक अनुभव; म्हणाले...
Thalapathy Vijay Share Post After Wife Files Divorce: एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा, दुसरीकडे थलपति विजयची पहिली पोस्ट, म्हणाला, 'जीत पक्की है...'
एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा, दुसरीकडे थलपति विजयची पहिली पोस्ट, म्हणाला, 'जीत पक्की है...'
Iron Beam : ना मिसाइल, ना रॉकेट… फक्त एका लेझरमुळे शत्रूचा नायनाट, इस्त्रायलचे ‘आयरन बीम’ प्रथमच रणांगणात
ना मिसाइल, ना रॉकेट… फक्त एका लेझरमुळे शत्रूचा नायनाट, इस्त्रायलचे ‘आयरन बीम’ प्रथमच रणांगणात
Video: इराणचा सौदी अरेबियातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोच्या ऑईल रिफायनरीवर हल्ला; रिफायनरी बंद करताच अवघ्या काही तासात कच्च्या तेलाच्या किंमती किती टक्क्यांनी वाढल्या?
Video: इराणचा सौदी अरेबियातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोच्या ऑईल रिफायनरीवर हल्ला; रिफायनरी बंद करताच अवघ्या काही तासात कच्च्या तेलाच्या किंमती किती टक्क्यांनी वाढल्या?
प्रसिद्ध गायकाचा भीषण अपघात; मुंबईतील मेगा अवॉर्ड शोला जाण्यापूर्वी रस्त्यात भयंकर घडलं, आता प्रकृती कशी?
प्रसिद्ध गायकाचा भीषण अपघात; मुंबईतील मेगा अवॉर्ड शोला जाण्यापूर्वी रस्त्यात भयंकर घडलं, आता प्रकृती कशी?
Iran Israel War : युद्ध इराणमध्ये, धग भारताला; तेल महाग, कांदा-केळी निर्यात ठप्प, शेतकऱ्यांना मोठा फटका
युद्ध इराणमध्ये, धग भारताला; तेल महाग, कांदा-केळी निर्यात ठप्प, शेतकऱ्यांना मोठा फटका
Embed widget