Horoscope Today 11 April 2026: आज 11 एप्रिलचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! शनिदेवांच्या कृपेने आयुष्याचं चांगभलं, आजचे राशीभविष्य
Horoscope Today 11 April 2026: आज 11 एप्रिल शनिवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 11 April 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 11 एप्रिल 2026, आजचा वार शनिवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिदेवांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीसाठी आजचा दिवस सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही हे अनुभवणार आहात
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस आज थोडी समाधानी वृत्ती ठेवायला लागणार आहे, जुनी येणी वसूल होतील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस हाती बऱ्यापैकी पैसा खुळखुळेल, एखाद्या कामाच्या कर्तव्यपूर्तीचा आनंद घ्याल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीसाठी आजचा दिवस तुमच्या यशाचं गमक तुमच्या इच्छाशक्तीत असणार आहे, गोड बोलून आपले काम व्यवस्थित करून घ्याल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीसाठी आजचा दिवस थोडे परंपरावादी बनाल, एखाद्या गोष्टीची काळजी जास्त कराल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीसाठी आजचा दिवस उत्साह आत्मविश्वास वाढवण्याची आवश्यकता आहे, आपल्या मेहनती कष्टाळू स्वभावामुळे सर्व कामे पार पाडाल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीसाठी आजचा दिवस महिला खूप विचार करतील, बरेच दिवसांपासून एखादे काम डोक्यात असेल त्या कामाची सुरुवात कराल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस काम करण्यासाठी एखादा मध्यस्थही हेरून ठेवा, म्हणजे काम झटपट होऊन जाईल
धनु रास (Saggitarius Horoscope Today)
धनु राशीसाठी आजचा दिवस टेलिफोन कॉम्प्युटर ट्रॅव्हल एजन्सी या संदर्भातील कामांना वेग येईल, गरोदर स्त्रियांनी काळजी घ्यावी
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीसाठी आजचा दिवस संततीच्या संदर्भातील चांगल्या बातम्या कानावर येतील, मैदानी खेळ खेळणाऱ्यांना आपली कला चांगल्यापैकी इतरांसमोर दाखवता येईल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस नवीन संधी मिळतील, परदेशासंबंधातील कामांमध्ये अडचणी येऊ शकतात
मीन रास (Pisces Horoscope Today)
मकर राशीसाठी आजचा दिवस शेजाऱ्यांशी मतभेद संभवतात. महिला घरातील मंगलकार्यात गर्क होतील.
ही वाचा
Weekly Horoscope: एप्रिलचा तिसरा आठवडा 7 राशींसाठी गेमचेंजर! अमावस्या, अक्षय तृतीयाचा पॉवरफुल इम्पॅक्ट, कोणाची लॉटरी? कोणाचं नुकसान? साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



















