Horoscope Today 10 October 2025: वैदिकपंचांगानुसार, आज10ऑक्टोबर 2025, आजचावारशुक्रवारआहे. आजसंकष्टीचतुर्थीअसल्यानेहादिवसज्योतिषशास्त्राच्यादृष्टीनेखासआहे. हादिवससर्वराशींसाठीखासआणिलाभदायकठरण्याचीशक्यताआहे. यादिवशीग्रहांचीहालचालपाहतादिवसफारमहत्त्वाचाआहे, आजग्रहांचादुर्लभसंयोगहीहोतआहे. ज्याचापरिणामसर्व 12 राशींच्यालोकांवरदिसूनयेईल. भगवानदत्तगुरूंच्याकृपेनेतुमचाआजचादिवसकसाअसेल? कोणासाठीदिवसफलदायीठरेल? 12 राशींचेआजचेराशीभविष्य (Horoscope Today) जाणूनघ्या.

मेषरास (Aries Horoscope Today)

मेषराशीच्यालोकांनोआजभांडवलाचीसोयझाल्यामुळेएखाद्याकामकरण्याचाआनंदमिळेलआर्थिकस्वातंत्र्यमिळेल

वृषभरास (Taurus Horoscope Today)

वृषभराशीच्यालोकांनोआजतुमच्यासभोवतालीघडणाऱ्याघटनांचामागवाघ्याल. घरामध्येसर्वांच्यागरजापुरवण्याच्यानादातस्वतःकडेदुर्लक्षकरूनका

मिथुनरास (Gemini Horoscope Today)

मिथुनराशीच्यालोकांनोआजजोडीदाराच्याअपेक्षापूर्णकरतानाथोडाताणजाणवेलदुसऱ्याच्याआनंदातसहभागीहोण्यासाठीवेळकाढाल

कर्करास (Cancer Horoscope Today)

कर्कराशीच्यालोकांनोआजजुन्यापारंपारिकविचारांनाधरूनबसालकारणनसतानाकाळजीकरण्याचास्वभावराहील

सिंहरास (Leo Horoscope Today)

सिंहराशीच्यालोकांनोआजआत्मविश्वासआणिउत्साहअंगीबाणवाल. कामाचीगतीवाढवालकष्टदायकदिवस

कन्यारास (Virgo Horoscope Today)

कन्याराशीच्यालोकांनोआजकष्टाचेडोंगरचढावेलागलेतरीबौद्धिकक्षेत्रातसंशोधनआणिनावीन्यनिर्माणकरण्यातअग्रेसरराहाल

तूळरास (Libra Horoscope Today)

तूळराशीच्यालोकांनोआजआर्थिकस्वातंत्र्यमिळेलपणकोणताहीअविचारहातूनहोताकामानये

वृश्चिकरास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिकराशीच्यालोकांनोआजप्रकृतीकडेलक्षद्यावेलागेलज्यांनापाठीच्यामणक्याचेदुखणेआहेतत्यांनीऔषधोपचारआणिव्यायामयाकडेलक्षद्यावे

धनुरास (Sagittarius Horoscope Today)

धनुराशीच्यालोकांनोआजकामानिमित्तपरदेशीगमनाच्यासंधीमिळतीलमनातीलसुप्तइच्छापूर्णहोण्याचेयोगआहेत

मकररास (Capricorn Horoscope Today)

मकरराशीच्यालोकांनोआजअतितापटपणाकरताउपयोगीनाहीत्यामुळेहातीआलेल्यासंधीनिघूनजाण्याचीशक्यताआहे

कुंभरास (Aquarius Horoscope Today)

कुंभराशीच्यालोकांनोआजपित्तप्रकृतीअसणाऱ्यांनीपथ्यपाणीसांभाळावेसंततीसाठीपैसाखर्चकरावालागेल

मीनरास (Pisces Horoscope Today)

मीनराशीच्यालोकांनोआजमनातीलउदासीनतेचेभवरेनष्टकरूनटाकलेतरउत्साहीराहालमहिलाधडाडीदाखवतील

हेही वाचा : 

Sankashti Chaturthi 2025: पुढच्या 24 तासांत 'या' 5 राशींचं नशीब पालटणार! संकष्टी चतुर्थीला शुक्र-शनि-चंद्राचा पॉवरफुल संयोग! हातात खेळेल पैसा

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)