Horoscope Today 10 March 2026 : वैदिक पंचांगानुसार, आज 10 मार्च 2026, आजचा वार मंगळवार आहे. हा दिवस भगवान हनुमानाला समर्पित आहे. या दिवशी भक्त हनुमान मंदिरात जातात आणि पूजा करतात. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान हनुमानाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today)जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

प्रवासातील वातावरणाचा बदल नवीन उत्साह देऊन जाईल नोकरी व्यवसायात हाताखालच्या लोकांचे सहकार्य मिळेल. 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

ज्येष्ठांनी उपासनेत मन रम वल्यास शारीरिक आणि मानसिक दुखण्यांपासून लांब राहतील बोलताना विचार करा बोलून विचारात पडू नका. 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

कामामध्ये अडथळे येतील महिला घरातील कामांमध्ये मन रमवतील जमिनीच्या व्यवहारात अचानक वेगळ्या संधी चालून येतील. 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

मनातील सर्व गोष्टी इतरांसमोर उघड करायला पाहिजे तसे नाही घरातील कामांमध्ये जास्त लक्ष घालाल. 

सिंह रास (Leo Horoscope Today)

कुटुंबासाठी जास्त वेळ दिल्यामुळे घरातील लोक खुश राहतील घरात मनासारख्या दुरुस्त्या करून घ्याल. 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

लेखकांना लिखाण करायला उत्तम काळ आहे इतरांच्या सहकार्यामुळे कामे लवकर मार्गी लागतील. 

तूळ रास (Libra Horoscope Today)

स्वतःची कामे स्वतः करण्याचा प्रयत्न करावा आर्थिक स्थैर्य मिळाल्यामुळे मानसिक समाधान लाभेल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

पित्त विकारापासून सावध रहा पथ्य पाणी सांभाळा विद्यार्थ्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळेल.

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

आर्थिक गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल नवीन योजना आकारात आणाल.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

महिलांचा आपल्या कर्तृत्वावरील विश्वास वाढेल परोपकारी वृत्ती राहील. 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

घरापासून लांब राहण्याचे प्रवासाचे योग येतील खूप दिवसांपासून अडकलेली अवघड वसुली होईल.

मीन रास (Pisces Horoscope Today)

पैशांच्या अडचणी संपुष्टात येतील फक्त हाती आलेले पैसे लगेच गुंतवून टाका नाहीतर त्याला अनेक वाटा फुटतील.

हे ही वाचा :

Shani Ast 2026 : 13 मार्चला होतोय शनिचा अस्त! पुढच्या 40 दिवसांत 'या' राशी राहतील टेन्शन फ्री, बॅेंक बॅलेन्स वाढेल दुप्पट