एक्स्प्लोर

Horoscope Today 10 June 2025: आज वटपौर्णिमेच्या दिवशी 'या' 5 राशी भाग्यशाली ठरणार! श्रीगणेशाच्या कृपेने इच्छा होतील पूर्ण, 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा

Horoscope Today 10 June 2025: आज वटपौर्णिमेचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 10 June 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 10 जून 2025, आजचा वार मंगळवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान शंकराच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज हमखास एखादी गोष्ट हक्काने जवळच्या व्यक्तींकडून करून घ्याल.

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज सभोवतालच्या लोकांना जास्तीत जास्त आनंद द्याल, एकंदरीत चांगल्या गोष्टीची नांदी आज कराल   

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज भावंडां बरोबर मतभेद झाले तर, त्याची कारणे न समजल्यामुळे थोडेसे गोंधळून जाल

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज खूप काही करायची उर्मी मनामध्ये बाळगाल, त्यामुळे नोकरी धंद्यात aडकलेली कामे उत्साहाने मार्गी  लावाल 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज आर्थिक स्थिती सुधारेल महिलांनी थोडा तापटपणा ताब्यात ठेवावा  

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज संतती सौख्य मिळेल, मुलांकडून एखादी चांगली बातमी समजेल  

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज कुठे काय बोलावे, त्यांना कळल्यामुळे काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत नोकरी धंद्याच्या ठिकाणी तुम्हाला सामावून न घेतल्यामुळे मनातून जरा खट्टू  व्हाल  

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज काही बाबतीत थोडा अंतर्मुख होऊन विचार केला तर समाधानी राहाल 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज मित्र-मैत्रिणीच्या सहवासात रमून जाल, व्यवसायात भीक नको पण कुत्रा आवर म्हणायची वेळ येईल   

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज कामाच्या ठिकाणी इतर पर्यायांकडेही लक्ष द्यावे लागेल, कधी कधी धरलं तर चावत आणि सोडलं तर पळतं अशी ही अवस्था होऊन जाईल  

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज सर्व ठिकाणी समतोल राखावा लागेल, नाही त्या गोष्टींमध्ये अडेल तट्टूपणा केला नाही तर फायद्याचे ठरेल.

हेही वाचा :

वटपौर्णिमेच्या दिवशी 'या' रंगाची साडी चुकूनही नेसू नये! सौभाग्यासाठी राशीनुसार निवडा 'हा' रंग, शनिदेवांचा कोप टाळा..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 18 November 2026: आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
Hindu Religion: नारळाला देवीचे रूप देऊन सजवणे योग्य की अयोग्य? नारळ सजवताना काय काळजी घ्याल? धार्मिक महत्त्व, श्रद्धा आणि परंपरा...
नारळाला देवीचे रूप देऊन सजवणे योग्य की अयोग्य? नारळ सजवताना काय काळजी घ्याल? धार्मिक महत्त्व, श्रद्धा आणि परंपरा...
Lakshmi Narayan Rajyog 2026: पुढच्या 5 दिवसांत 4 राशींवर देवी महालक्ष्मी करणार कृपावर्षाव, लक्ष्मी नारायण राजयोगाचा महासंयोग! अचानक धनलाभ, करिअरमध्ये मोठी झेप..
पुढच्या 5 दिवसांत 4 राशींवर देवी महालक्ष्मी करणार कृपावर्षाव, लक्ष्मी नारायण राजयोगाचा महासंयोग! अचानक धनलाभ, करिअरमध्ये मोठी झेप..
November Horoscope 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन...नोव्हेंबरचा शेवटचा टप्पा गेमचेंजर! 5 राशींच्या भाग्योदयाचा काळ सुरू, पैसा, नोकरी... राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन...नोव्हेंबरचा शेवटचा टप्पा गेमचेंजर! 5 राशींच्या भाग्योदयाचा काळ सुरू, पैसा, नोकरी... राशीभविष्य..

व्हिडीओ

Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra IAS Transfer : राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
Diva Tukaram Mundhe House Robbery : दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
RBI Big Action NBFC : रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
Suryakumar Yadav : 'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
Embed widget