एक्स्प्लोर

Horoscope Today 10 February 2026: आज मंगळवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्यशाली! बाप्पांच्या कृपेने संकट टळेल, आजचे राशीभविष्य वाचा

Horoscope Today 10 February 2026: आज मंगळवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 10 February 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 10 फेब्रुवारी 2026, आजचा वार मंगळवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आज दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. भगवान गणेशाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज नोकरी व्यवसायात सहज कामे होणार नाहीत, त्यासाठी नको त्या माणसाची मदत घ्यावी लागल्यामुळे थोडी चिडचिड होईल 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज चांगल्या संधी येतील, कुटुंबाचे सहकार्य चांगले मिळेल, आर्थिक लाभ चांगले होतील 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज कवी लेखकांना लेखनासाठी चांगला काळ, कलाकारांना त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळेल 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज अतिभावना प्रधानता त्रासदायक ठरेल, महिलांना जवळच्या लोकांचे सहकार्य उत्तम  लाभेल 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आज स्वतःला जेवढे खंबीर बनवाल, तेवढी जास्त उभारी येणार आहे, परदेशाशी संबंध येऊ शकतो 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशींच्या लोकांसाठी आज प्रकृती स्वास्थ्य चांगले लाभेल, हाताखालच्या लोकांकडून गोड बोलून कामे करून घेतली तर कामे लवकर मार्गी लागतील 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज वारसा हक्काने मिळणाऱ्या इस्टेट संबंधी कामे पुढे जातील, खूप दिवसांपासून अडकलेली कामे प्रगतीपथावर राहतील 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज थोडा कष्टाचा टेकू दिला तर कामे लवकर पूर्ण होतील, बरोबरीच्या सहकाऱ्यांची मदत चांगली मिळेल 

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज काही गोष्टी मुलांना समजावून सांगण्यात बरीचशी शक्ती खर्च होईल, महिला उत्साही राहतील 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज तुमच्या अंगातील कलेला त्या कलेची कदर करणारी मंडळी भेटतील, त्यासाठी बरेच काम करावे लागले तरी चांगली निर्मिती होईल 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज आर्थिक फायदा मिळेल, शांत आणि प्रेमळ स्वभावाने इतरांची मने जिंकून घ्याल 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज घरामध्ये दुरुस्तीचे काम निघेल, त्यासाठी जातीने तुम्हाला तेथे हजर राहावे लागेल

हेही वाचा

Mahashivratri 2026: यंदाची 'महाशिवरात्री' थेट 7 राशींचा गेम पालटणार! 3 ग्रहांच्या पॉवरफुल हालचाली, भोलेनाथांची विशेष कृपा, श्रीमंतीचे योग, मोठी संधी...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs: धुलिवंदन संपताच 5 राशींचं नशीब फळफळलंच समजा! 4 मार्चला तब्बल 4 ग्रहांची वक्री चाल, लक्ष्मीनारायणाची कृपेने कोणत्या राशी मालामाल? 
धुलिवंदन संपताच 5 राशींचं नशीब फळफळलंच समजा! 4 मार्चला तब्बल 4 ग्रहांची वक्री चाल, लक्ष्मीनारायणाची कृपेने कोणत्या राशी मालामाल? 
March 2026 Horoscope: मार्चचे पुढचे 28 दिवस 6 राशींचं नशीब पालटणार! 1..2..नाही 5 राजयोगांचा मोठा प्रभाव, पैसा, नोकरी, प्रेम जीवनात यु-टर्न...तुमची रास?
मार्चचे पुढचे 28 दिवस 6 राशींचं नशीब पालटणार! 1..2..नाही 5 राजयोगांचा मोठा प्रभाव, पैसा, नोकरी, प्रेम जीवनात यु-टर्न...तुमची रास?
Chandra Grahan 2026 : आज संध्याकाळी चंद्रग्रहणात दिसणार 'ब्लड मून'; या 4 राशींवर सर्वात जास्त परिणाम, दु:खाचा डोंगर कोसळणार?
आज संध्याकाळी चंद्रग्रहणात दिसणार 'ब्लड मून'; या 4 राशींवर सर्वात जास्त परिणाम, दु:खाचा डोंगर कोसळणार?
Shani Ast 2026 : पैसा, संपत्ती आणि श्रीमंती...शनिच्या मीन राशीत अस्ताने पुढचे 76 दिवस 'या' राशी जगतील ऐटीत, राजासारखा असणार यांचा थाट
पैसा, संपत्ती आणि श्रीमंती...शनिच्या मीन राशीत अस्ताने पुढचे 76 दिवस 'या' राशी जगतील ऐटीत, राजासारखा असणार यांचा थाट
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jay Pawar on Ajit Pawar : झोपा काढणाऱ्या पायलटवर कारवाई कधी होणार? Special Report
Iran Attack Effect On Market : युद्ध पश्चिम आशियात, माल अडकला बंदरात Special Report
Israel America Attack Iran : इराणकडून हल्ल्याला उत्तर; अमेरिकेचे तळ लक्ष्य Special Report
Mumbai BMC : घरांसाठी मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 700 चौरस फुटांपर्यंत वाढवणार
Iran Vs Israel Kolhapur Family : मुलं कतारमध्ये, मिसाईल हल्ले पाहिले, कोल्हापूरचे कुटुंबीय भयभीत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांना कृषी साहित्य खरेदी आणि इतर प्रकरणात दिलासा, पोस्ट करत म्हणाले, आपल्याला न्याय मिळाला म्हणून इतरांना हिणवू नका...
आपल्यापैकी अनेकांच्या भावनिक व अविचारी कृतीमुळं आपल्याविरुद्ध षडयंत्र करणाऱ्या बळ मिळतं, संयम महत्त्वाचा: धनंजय मुंडे 
EPFO : ईपीएफओ स्वत:हून 1.33 लाख खातेदारांच्या बँक खात्यात पैसे पाठवणार, पायलट प्रोजेक्टला मंजुरी, 1000 रुपयांपर्यंतची रक्कम खात्यात येणार
ईपीएफओ स्वत:हून 1.33 लाख खातेदारांच्या बँक खात्यात पैसे पाठवणार, पायलट प्रोजेक्टला मंजुरी, खात्यात 1000 रुपयांपर्यंत रक्कम येणार
Dharashiv Crime News: धाराशिवमध्ये कलाकेंद्र चालकाच्या घरात दरोडा; पिस्तूल अन् कोयते दाखवून 9 लाख 51 हजार लुटले, नेमकं काय घडलं?
धाराशिवमध्ये कलाकेंद्र चालकाच्या घरात दरोडा; पिस्तूल अन् कोयते दाखवून 9 लाख 51 हजार लुटले, नेमकं काय घडलं?
Sanju Samson : कसा आहेस, दु:खी होऊ नको भावा,मोठी स्पर्धा आहे, संधी कधीही मिळू शकते..रोहित शर्मानं संजूला दिलेला सल्ला, ICC कडून व्हिडीओ शेअर
कसा आहेस, दु:खी होऊ नको भावा,मोठी स्पर्धा आहे, संधी कधीही मिळू शकते..रोहित शर्मानं संजूला दिलेला सल्ला
US Marco Rubio :'भयानक हल्ले अद्याप बाकीच..' अमेरिकेचा इराणला निर्वाणीचा इशारा; परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पुढचा 'मास्टर प्लान' सांगितला
'भयानक हल्ले अद्याप बाकीच..' अमेरिकेचा इराणला निर्वाणीचा इशारा; परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पुढचा 'मास्टर प्लान' सांगितला
Iran- Israel War : इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद, LPG च्या पुरवठ्यावर संकट, युरोपियन गॅसचे दर 50 टक्के वाढले, गॅसचे दर वाढण्याची शक्यता? 
इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद, कतारनं LNG चं उत्पादन थांबवलं, युरोपियन गॅसचे दर 50 टक्के वाढले
Vasai Accident News: मित्राची गाडी घेऊन नवखा चालक फिरायला निघाला, ब्रेकऐवजी चुकून एक्सेलेटर दाबलं अन् कारचे नियंत्रण सुटून 9 जणांना उडवलं; वसईतील घटना
मित्राची गाडी घेऊन नवखा चालक फिरायला निघाला, ब्रेकऐवजी चुकून एक्सेलेटर दाबलं अन् कारचे नियंत्रण सुटून 9 जणांना उडवलं; वसईतील घटना
Nagpur Blast News: नागपुरातील भीषण स्फोट प्रकरणाच्या तपास अहवालातून धक्कादायक खुलासा; पोलीसांकडून 11 आरोपींना अटक, कंपनी मालक अद्याप फरारच!
नागपुरातील भीषण स्फोट प्रकरणाच्या तपास अहवालातून धक्कादायक खुलासा; पोलीसांकडून 11 आरोपींना अटक, कंपनी मालक अद्याप फरारच!
Embed widget