Horoscope Today 10 April 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 10 एप्रिल 2026, आजचा वार शुक्रवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आजचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीसाठी आजचा दिवस आज एरवी पेक्षा जरा जास्तच व्यवहारी बनाल जवळच्या प्रवासाचे योग येतील 

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस नोकरी व्यवसायात आवश्यक त्या व्यक्तींच्या गाठीभेटी पडून बरेच प्रश्न मार्गी लागतील  

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस दुसऱ्यांना मदतीचा हात द्याल प्रसंगी स्वतःचा वेळ आणि पैसाही खर्च कराल 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीसाठी आजचा दिवस पैशाचे प्रश्न सुटतील परंतु कमी कष्टामध्ये जास्तीत जास्त काम उरकण्याच्या प्रयत्नांचा शॉर्टकट ग्रहांना पसंत पडणार नाही 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीसाठी आजचा दिवस कामे लगेच होणार नाहीत चिकाटी कमी पडून धरसोड वृत्ती वाढेल 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीसाठी आजचा दिवस महिलांनी मेंदूला फार ताण घेणे हितावह नाही भावंडांशी थोडे मतभेद होण्याचा संभव आहे 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीसाठी आजचा दिवस आज घशाच्या विकारांना तोंड द्यावे लागेल कानाच्या दुखण्यांकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस प्रवासामध्ये वस्तू सांभाळा प्रवासात त्रास होण्याची शक्यता आहे 

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीसाठी आज मानसिक आणि बौद्धिक दृष्ट्या स्वतःला सावरायला लागणार आहे कोणतेही धाडसी निर्णय घेऊ नयेत 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीसाठी आजचा दिवस कोणत्याही गोष्टीने निराश न होता सकारात्मक धोरण स्वीकारा 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस लेखकांनी कोणतेही खळबळ जनक लिखाण करायचे टाळावे आपले विचार दुसऱ्याला पटवून देण्याचे वेगळे मार्ग अवलंबावे लागतील 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मकर राशीसाठी आजचा दिवस थोडा तिरसटपणा वाढेल महिलांनी इतरांशी व्यवस्थित संवाद साधला तर बरीच कामे होतील.

ही वाचा

Weekly Horoscope: एप्रिलचा तिसरा आठवडा 7 राशींसाठी गेमचेंजर! अमावस्या, अक्षय तृतीयाचा पॉवरफुल इम्पॅक्ट, कोणाची लॉटरी? कोणाचं नुकसान? साप्ताहिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)