Horoscope Today 1 July 2025: आज 1 जुलै म्हणजेच आजचा दिवस मंगळवार. आजचा दिवस काही राशींसाठी चांगला तर काही राशींसाठी फार आव्हानात्मक ठरु शकतो. एकूणच सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार? या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात. जाणून घेऊयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today). 

मेष रास (Aries Horoscope)

प्रेम: थोडी तणावाची स्थितीकरिअर: निर्णयात धैर्य आवश्यकआरोग्य: उष्णतेचा त्रासउपाय: हनुमान चालीसा पठण करा

वृषभ रास (Taurus Horoscope)

प्रेम: जवळीक वाढेलकरिअर: आर्थिक लाभआरोग्य: अपचनउपाय: श्रीगणेशाला दुर्वा अर्पण करा

मिथुन रास (Gemini Horoscope)

प्रेम: नवे नाते जुळू शकतेकरिअर: नवा करार फायदेशीरआरोग्य: मानसिक थकवाउपाय: मंगळवारी मसूर डाळ दान करा

कर्क रास (Cancer Horoscope)

प्रेम: भावनिक गुंतवणूककरिअर: नवीन यशाचा प्रारंभआरोग्य: छातीत जडपणाउपाय: “ॐ गं गणपतये नमः” जप करा

सिंह रास (Leo Horoscope)

प्रेम: मनात खंतकरिअर: अडथळ्यांवर मातआरोग्य: थकवाउपाय: हनुमान मंदिरात दर्शन घ्या

कन्या रास (Virgo Horoscope)

प्रेम: गोड संवादकरिअर: नवीन संधीआरोग्य: त्वचेसंबंधी त्रासउपाय: लाल फळ श्री गणेशाला अर्पण करा

तूळ रास (Libra Horoscope)

प्रेम: अपेक्षांची पूर्तताकरिअर: यशाची दिशाआरोग्य: नेत्र थकवाउपाय: हनुमान स्तोत्र पठण करा

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

प्रेम: जुनी नाती सावरतीलकरिअर: स्थिरता लाभेलआरोग्य: रक्तदाबउपाय: मंगळवार उपवास ठेवा

धनु रास (Sagittarius Horoscope)

प्रेम: विश्वासाचे नातेकरिअर: उत्साही दिवसआरोग्य: पचन कमजोरउपाय: श्री गणेशाला मोदक अर्पण करा

मकर रास (Capricorn Horoscope)

प्रेम: मनमिळावूपणाकरिअर: नवीन संधीआरोग्य: गुडघेदुखीउपाय: अंजिऱ्याचे दान करा

कुंभ रास (Aquarius Horoscope)

प्रेम: शांततेची गरजकरिअर: विचारपूर्वक पावले उचलाआरोग्य: थोडे अस्वस्थउपाय: हनुमानाला सिंदूर अर्पण करा

मीन रास (Pisces Horoscope)

प्रेम: भावना प्रकट होतीलकरिअर: यश मिळेलआरोग्य: थकवाउपाय: गणपतीला दूर्वा आणि मोदक अर्पण करा

(ही भविष्यवाणी पंचांगावर आधारित आहे. तुमच्या कुंडलीनुसार अधिक अचूक मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा.)

समृद्धी दाऊलकर

संपर्क क्रमांक : 8983452381

हेही वाचा :                          

July 2025 Astrology: अखेर जुलै महिन्याची दणदणीत सुरूवात! तब्बल 6 ग्रहांचे संक्रमण होणार, 'या' 5 राशींनी टेन्शन सोडा, शुभ काळ आलाच