Horoscope Today 1 January 2026:वैदिक पंचांगानुसार, आज 1 January 2026, आजचा वार गुरूवार आहे. आजपासून2026 वर्ष सुरू झाले आहे.ज्योतिषशास्त्रानुसार, आज नववर्षाचा पहिलाच दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे.या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. दत्तगुरूंच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज कुटुंबामध्ये कोणताही निर्णय घेताना सारासार विचार ठेवणे आवश्यकराहील

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज राजकारणातील व्यक्तींना आपली मते समाजात रुजवण्याच्यावेगवेगळ्यासंधीयेतील

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज कोणत्याही बाबतीत म्हणावे असे यश पदरात पडणारनाही, प्रत्येककृतीमध्ये धोरणे आणि व्यावहारिकपणा ठेवायला लागेल

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज कोणाची जास्त खुशामत करणे हा तुमचा स्वभाव नाही, पण एखाद्या गोष्टीत आज तुमचा स्वार्थ राहील.

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आज इतरांकडून चांगल्यापैकी काम करून घ्या, महिलांनी तटस्थ भूमिका ठेवणे चांगले

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज गरजेपेक्षा जास्त स्वतंत्र व्यक्तीमुळे लोकांशी फार काळ जमू शकणार नाही

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज स्वतःच्या मताला चिटकून राहिल्यामुळे, जवळच्या लोकांशी मते विचारात घेणार नाही

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज आत्मविश्वास वाढवण्यासाठी थोडी ध्यानधारणा केली तर निश्चित फरक पडेल

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज व्यवसाय स्पर्धा तीव्र झाल्यामुळे तुम्हाला नवीन कल्पना सुचतील, व्यवसायात यश मिळेल.

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज नोकरीमध्ये नवीन पद्धतीच्या प्रशिक्षणाकरता तुमची निवड होण्याची शक्यता आहे, महिला कला जोपासतील

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज नियोजनामध्ये तुम्ही थोडे कमी पडाल, त्यासाठी जरूर प्रयत्न करा

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज घरामधील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा असतील, त्या पूर्ण कराल.

हेही वाचा

2026 New Year Horoscope: लक्षात ठेवा..1 जानेवारी तारीख 4 राशींसाठी एक टर्निंग पॉईंट! सूर्याचे नक्षत्र बदल, पैसा..नोकरी..प्रेमात अच्छे दिन, ज्योतिषी सांगतात..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)