Horoscope Today 06 December 2024 : पंचांगानुसार, आज 06 डिसेंबर 2024, शुक्रवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


नवीन विचार आणि कार्यपद्धतीचे स्वागत कराल. 


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


नोकरीमध्ये आळस सोडून पुन्हा एकदा सक्रिय बनाल त्यामुळे प्रतिष्ठा वाढेल 


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


महिलांना नवीन जबाबदाऱ्या अंगावर घ्याव्या लागतील. कोणाचाही वर्चस्व सहन करणार नाही. 


कर्क रास (Cancer Horoscope Today)


संसारामध्ये जोडीदाराबरोबर थोडे वाद विवाद होण्याची शक्यता आहे.  


सिंह रास (Leo Horoscope Today)


प्रत्येक गोष्टीमध्ये आतताईपणा करून चालत नाही ते आज लक्षात ठेवायला लागेल.


कन्या रास (Virgo Horoscope Today)


एखादी गोष्ट फायद्याची ठरू शकते हे लक्षात ठेवून काम करा. तुमच्यामध्ये असलेल्या कलेचा ध्यास घ्याल. 


तूळ रास (Libra Horoscope Today)


आज कोणाच्यातरी आश्रयाने पुढे जाणार आहात कुटुंबवत्सल बनाल.


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


तुमच्या कष्टाळू आणि मत्सद्दी स्वभावाचा आज फायदा होणार आहे. 


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


दूरदर्शी आणि धार्मिक प्रवृत्ती राहील त्यामुळे तुमचा फायदा होईल.


मकर रास (Capricorn Horoscope Today)


थोडीशी चंचल प्रवृत्ती राहील. तरीसुद्धा कर्तबगारी चांगली राहील.


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


संकटाशी टक्कर देऊन ध्येय गाठण्याची ताकद राहणार आहे. 


मीन रास (Pisces Horoscope Today)


देश तसा वेज घेतल्यामुळे तुमच्यामध्ये विलक्षण गतिमानता राहील.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117         


हेही वाचा: 


Shani Gochar 2025 : शनीचा मीन राशीत होतोय प्रवेश, 2025 मध्ये 'या' 3 राशींवर बरसणार शनीची कृपा; छू मंतर होतील सर्व अडचणी