एक्स्प्लोर

Horoscope Today 05 February 2025 : कर्क, सिंह, कन्या राशींच्या लोकांचा आजचा दिवस नेमका कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 05 February 2025 : कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 05 February 2025 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

कर्क (Cancer Today Horoscope) 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. तुम्हाला काही चांगला नफा मिळू शकतो. आज घरातील महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा तुम्ही पूर्ण प्रयत्न कराल. प्रेम जीवन जगणारे लोक त्यांच्या जोडीदाराशी चांगले संबंध ठेवतील. तुम्ही तुमच्या मुलाला कुठेतरी फिरायला घेऊन जाऊ शकता. काही जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगले फायदे मिळतील, ज्यामुळे तुमचे पैशासंबंधित प्रकरणं सहज सुटतील.

सिंह (Leo Today Horoscope) 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आव्हानांनी भरलेला असणार आहे. तुम्हाला संयम आणि धैर्याने काम करावं लागेल. आई तुमच्यावर एखाद्या गोष्टीवरुन रागावू शकते. कौटुंबिक संबंध चांगले राहतील. तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीशी संबंधित बाबींवर पूर्ण लक्ष द्यावं लागेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखादं सरप्राईज गिफ्ट मिळू शकतं. एखाद्या गोष्टीबाबत तुमच्या मनात काही तणाव असेल तर तोही दूर होताना दिसतो.

कन्या (Virgo Today Horoscope) 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काही नवीन काम सुरू करण्यासाठी चांगला राहील. जुनी गोष्ट कोणाशीही शेअर करू नका. मित्रांसोबत मजेत वेळ घालवाल. कोणत्याही शारीरिक समस्येला किरकोळ समजू नका, अन्यथा तो नंतर मोठा आजार होऊ शकतो. तुम्हाला नवीन वाहन खरेदी करायचं असल्यास, तुम्ही त्याच्या कर्जासाठी अर्ज करू शकता.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Budh Shani Yuti : तब्बल 30 वर्षांनंतर शनि आणि बुधाची युती; 3 राशीचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन                                                                                                                

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Chaturthi 2026 : लाडक्या बाप्पाच्या 'या' 4 आहेत प्रिय राशी; गणरायाच्या कृपेने समोर आलेलं विघ्न टळतं, बुद्धिमानही तितकेच, तुमची रास यात आहे?
लाडक्या बाप्पाच्या 'या' 4 आहेत प्रिय राशी; गणरायाच्या कृपेने समोर आलेलं विघ्न टळतं, बुद्धिमानही तितकेच, तुमची रास यात आहे?
Ganesh Chaturthi 2026: बाप्पाला कोठे विराजमान कराल? बाप्पाची प्रतिष्ठापना 'या' दिशेला, अन् बाप्पाची पाठ कुठल्या दिशेला हवी? वास्तुशास्त्र, धार्मिक मान्यता जाणून घ्याच...
बाप्पाला कोठे विराजमान कराल? बाप्पाची प्रतिष्ठापना 'या' दिशेला, अन् बाप्पाची पाठ कुठल्या दिशेला हवी? वास्तुशास्त्र, धार्मिक मान्यता जाणून घ्याच...
Weekly Horoscope : कुंभ, मीन राशींना सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात धनलाभाचे योग! संपत्तीत होईल वाढ; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशींना सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात धनलाभाचे योग! संपत्तीत होईल वाढ; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु आणि मकर राशींना सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
धनु आणि मकर राशींना सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल
Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
MPSC Paper Leak : पेपरफुटीचं जाळं, तोंडाला काळ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अँथ्रोपिक प्रमुखांची AI मॉडेल्स विकासाचा वेग कमी करण्याची अन् कठोर देखरेखीची मागणी; जागतिक अब्जाधीश एलाॅन मस्क अन् ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांचेही डारिओ अमोडेईंच्या भूमिकेला पाठबळ
अँथ्रोपिक प्रमुखांची AI मॉडेल्स विकासाचा वेग कमी करण्याची अन् कठोर देखरेखीची मागणी; जागतिक अब्जाधीश एलाॅन मस्क अन् ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांचेही डारिओ अमोडेईंच्या भूमिकेला पाठबळ
Mumbai Cha Raja 2026: मुंबईचा राजाचा फर्स्ट लूक, कमळावर उभी असलेली 22 फुटांची देखणी मूर्ती
मुंबईचा राजाचा फर्स्ट लूक, कमळावर उभी असलेली 22 फुटांची देखणी मूर्ती
Mumbai Rains : मुंबईत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज,हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट, पावसाची आकडेवारी जारी
मुंबईत वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज,हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट, पावसाची आकडेवारी जारी
Mumbai News: मुंबईत अतिवृष्टीचा इशारा; गणेश मंडळांनी उत्साहापेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे आवाहन
मुंबईत अतिवृष्टीचा इशारा; गणेश मंडळांनी उत्साहापेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे आवाहन
Baramati Crime News: शिकायला बारामतीत आला; महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले, तिच्या पतीला समजताच...,19 वर्षीय तरूणानं स्वतःवर झाडली गोळी
शिकायला बारामतीत आला; महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले, तिच्या पतीला समजताच...,19 वर्षीय तरूणानं स्वतःवर झाडली गोळी
IND vs AGF :बेबी बॉस वैभव सूर्यवंशी बेंचवर संजू इन, अफगाणिस्तान विरोधातील पहिल्या टी 20 साठी दिग्गज खेळाडूनं भारताची प्लेईंग इलेव्हन निवडली
वैभव सूर्यवंशी OUT संजू IN, दिग्गज खेळाडूनं अफगाणिस्तान विरोधातील पहिल्या टी 20 साठी भारताची प्लेईंग इलेव्हन निवडली
Manoj Jarange On Amruta Fadnavis: मनोज जरांगेंनी अमृता फडणवीसांना वचन दिलं, म्हणाले, 'अमृता ताईंना शब्द दिला, आम्ही शांततेनेच..'
मनोज जरांगेंनी अमृता फडणवीसांना वचन दिलं, म्हणाले, 'अमृता ताईंना शब्द दिला, आम्ही शांततेनेच..'
Mumbai Crime News: डेटिंग ॲपवरून मैत्री; हॉटेलमध्ये भेटायला बोलवून बिअर पाजली अन् सख्ख्या बहिणींसोबत नको ते केलं; मुंबईतील धक्कादायक घटना
डेटिंग ॲपवरून मैत्री; हॉटेलमध्ये भेटायला बोलवून बिअर पाजली अन् सख्ख्या बहिणींसोबत नको ते केलं; मुंबईतील धक्कादायक घटना
Embed widget