Horoscope Today 01 April 2025: आज 01 एप्रिलचा दिवस म्हणजेच मंगळवारचा दिवस आहे. ग्रहांच्या स्थितीनुसार, आजचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असेल? तसेच, कोणत्या राशींच्या लोकांना आज लाभ मिळणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.. 

मेष रास (Aries Horoscope)

करिअर: नवीन जबाबदाऱ्या येतील, आत्मविश्वास ठेवाआर्थिक स्थिती: अनावश्यक खर्च टाळाप्रेम व नातेसंबंध: जोडीदारासोबत मनमोकळेपणाने बोलाआरोग्य: थकवा आणि डोकेदुखीचा त्रास संभवतोशुभ उपाय: हनुमान चालिसाचे पठण करा

वृषभ रास (Taurus Horoscope)

करिअर: मेहनतीचे योग्य फळ मिळेलआर्थिक स्थिती: गुंतवणुकीसाठी चांगला दिवसप्रेम व नातेसंबंध: कौटुंबिक सौख्य लाभेलआरोग्य: अपचनाची समस्या होऊ शकतेशुभ उपाय: विष्णू सहस्रनाम पठण करा

मिथुन रास (Gemini Horoscope)

करिअर: नवीन प्रकल्प हाती घ्यालआर्थिक स्थिती: धनलाभाची शक्यता आहेप्रेम व नातेसंबंध: मित्रांसोबत चांगला वेळ घालवालआरोग्य: डोळ्यांची विशेष काळजी घ्याशुभ उपाय: गणपतीला दुर्वा अर्पण करा

कर्क रास (Cancer Horoscope)

करिअर: कामात काही अडचणी येऊ शकतातआर्थिक स्थिती: खर्चाचे योग्य नियोजन कराप्रेम व नातेसंबंध: जोडीदारासोबत मतभेद संभवतातआरोग्य: मानसिक तणाव जाणवू शकतोशुभ उपाय: चंद्रदेवाची पूजा करा

सिंह रास (Leo Horoscope)

करिअर: वरिष्ठांची मान्यता मिळेलआर्थिक स्थिती: आर्थिक स्थिती सुधारेलप्रेम व नातेसंबंध: प्रियजनांसोबत वेळ घालवाआरोग्य: सकाळी सूर्यप्रकाशात वेळ घालवाशुभ उपाय: सूर्याला अर्घ्य द्या

कन्या रास (Virgo Horoscope)

करिअर: नवीन कौशल्ये शिकण्याची संधी मिळेलआर्थिक स्थिती: संतुलित खर्च कराप्रेम व नातेसंबंध: कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवालआरोग्य: सर्दी-खोकल्याची काळजी घ्याशुभ उपाय: भगवान विष्णूची उपासना करा

तूळ रास (Libra Horoscope)

करिअर: जबाबदाऱ्या वाढू शकतातआर्थिक स्थिती: अनपेक्षित धनलाभ संभवतोप्रेम व नातेसंबंध: नात्यात सुसंवाद वाढेलआरोग्य: ध्यानधारणा कराशुभ उपाय: देवी लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करा.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

करिअर: मेहनतीचे फळ मिळेलआर्थिक स्थिती: खर्च वाढू शकतोप्रेम व नातेसंबंध: मित्रपरिवाराच्या भेटी होणारआरोग्य: तणाव टाळाशुभ उपाय: महामृत्युंजय मंत्राचा जप करा

धनु रास (Sagittarius Horoscope)

करिअर: प्रवासाचे योग संभवतातआर्थिक स्थिती: उत्पन्न वाढण्याची शक्यताप्रेम व नातेसंबंध: प्रियजनांशी मतभेद टाळाआरोग्य: स्नायूंची तक्रार होऊ शकतेशुभ उपाय: गुरु ग्रहाची पूजा करा

मकर रास (Capricorn Horoscope)

करिअर: नवीन संधी मिळतीलआर्थिक स्थिती: गुंतवणुकीतून लाभ होईलप्रेम व नातेसंबंध: कुटुंबासोबत वेळ घालवाआरोग्य: थोडा विश्रांती घ्याशुभ उपाय: शनिदेवाची आराधना करा

कुंभ रास (Aquarius Horoscope)

करिअर: निर्णय विचारपूर्वक घ्याआर्थिक स्थिती: खर्च नियंत्रित ठेवाप्रेम व नातेसंबंध: नवीन संबंध निर्माण होऊ शकतातआरोग्य: रक्तदाबाची समस्या संभवतेशुभ उपाय: भगवान शिवाची पूजा करा

मीन रास (Pisces Horoscope)

करिअर: कामात नवीन संधी मिळतीलआर्थिक स्थिती: नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम काळप्रेम व नातेसंबंध: जोडीदारासोबत चांगला संवाद ठेवाआरोग्य: मानसिक शांतीसाठी योग कराशुभ उपाय: केशर तिलक लावा

समृद्धी दाऊलकर

संपर्क क्रमांक : 8983452381

हेही वाचा>>

April 2025 Astrology: 3 एप्रिल 'या' 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजर! मंगळ-बुधाच्या संक्रमणाने भाग्य असे चमकेल की, पैसा येईल चालून

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)