एक्स्प्लोर

Holi 2026 Rajyog : होळीच्या आधीच जुळून येतोय डबल राजयोग; 2 मार्चपासून 'या' राशींचं करिअर सुस्साट, हातात पैसा खेळणार

Holi 2026 Rajyog : पंचांगानुसार, यंदाच्या होळीत कुंभ राशीत बुधादित्य आणि शुक्रादित्य राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे अनेक राशींवर शुभ परिणाम होणार आहे.

Holi 2026 Rajyog : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, होळीचा (Holi 2026) सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, यंदाची होळी फार खास शुभ मानली जाणार आहे. पंचांगानुसार, यंदाच्या होळीत कुंभ राशीत बुधादित्य आणि शुक्रादित्य राजयोग निर्माण होणार आहे. 13 फेब्रुवारी रोजी सूर्याने कुंभ राशीत प्रवेश केला होता. त्याआधी 6 फेब्रुवारी रोजी शुक्राने कुंभ राशीत प्रवेश केला तर, 3 फेब्रुवारीला बुधाने कुंभ राशीत प्रवेश केला. 

ज्योतिष शास्त्रानुसार, बुधादित्य आणि शुक्रादित्य राजयोग हे दोन्ही योग फार लाभदायी ठरणार आहेत. कारण या राजयोगामुळे व्यक्तीला आयुष्यात सुख, शांती, समाधान, बुद्धी, धनसंपत्ती प्राप्त होते. त्यामुळे होळीच्या आधी जुळून येणाऱ्या बुधादित्य आणि शुक्रादित्य राजयोगाचा कोणकोणत्या राशींवर शुभ परिणाम होणार आहे ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी राजयोगाचा हा काळ फार उत्तम असणार आहे. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळू शकते. तसेच, काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. त्या तुम्ही नीट पार पाडाल. अनेक दिवसांपासून तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तर, उत्पन्नातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. मित्रांच्या सहयोगाने तुम्हाला तुमची कामे पूर्ण करता येतील. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी हा काळ फार सकारात्मक ठरणार आहे. या काळात तुमच्यातील नातेसंबंध अधिक घट्ट होतील. घरात तुमच्या आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तसेच, तुम्हाला आनंदाची बातमी देखील मिळू शकते. तुमच्या आर्थिक स्थितीत हळुहळू सुधारणा झालेली दिसेल. जीवनात अनेक चांगले बदल घडतील. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी हा काळ फार शुभकारक असणार आहे. या काळात तुम्हाला अनपेक्षित मार्गाने धनलाभ होईल. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्हाला व्यवसायात नवीन डील मिळू शकते. जर तुम्ही पैशांची गुंतवणूक केली असेल तर त्यातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. नवीन गोष्टी आवडीने तसेच, उत्साहाने शिकाल.                         

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Horoscope Today 26 February 2026 : आज 7 राशींच्या आयुष्यात येणार मोठ्ठं वादळ, संध्याकाळच्या वेळी घडतील अनपेक्षित घटना; वाचा आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 7 March 2026: आज शनिवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! शनिदेवांच्या कृपेने लवकरच साडेसातीतून मुक्तता, आजचे राशीभविष्य वाचा...
आज शनिवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! शनिदेवांच्या कृपेने लवकरच साडेसातीतून मुक्तता, आजचे राशीभविष्य वाचा...
Weekly Horoscope: मिथुन, कर्क राशींसाठी नवीन आठवडा थोडं सांभाळून राहा! खर्च वाढणार आहेत, वाद टाळा, साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन, कर्क राशींसाठी नवीन आठवडा थोडं सांभाळून राहा! खर्च वाढणार आहेत, वाद टाळा, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मेष, वृषभ राशींसाठी नवीन आठवडा पैसा, करिअर बाबत लाभाचा! नव्या नोकरीचे ऑफर लेटर मिळणार? साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ राशींसाठी नवीन आठवडा पैसा, करिअर बाबत लाभाचा! नव्या नोकरीचे ऑफर लेटर मिळणार? साप्ताहिक राशीभविष्य
Shukraditya Rajyog 2026: अखेर सुख-संपत्तीचा योग आलाच! 15 मार्चचा शुक्रादित्य राजयोगानं 3 राशींना खरं सुख कळेल, 'असं' नशीब पालटेल की, पैसा, नोकरी, प्रेम...
अखेर सुख-संपत्तीचा योग आलाच! 15 मार्चचा शुक्रादित्य राजयोगानं 3 राशींना खरं सुख कळेल, 'असं' नशीब पालटेल की, पैसा, नोकरी, प्रेम...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget