एक्स्प्लोर

Holi 2026 Horoscope: होळीचा सण लय भारी! 3 राशींचे भाग्याचे दरवाजे उघडले, शनि-शुक्राची पॉवरफुल युती, पैसा, नोकरी, प्रेम जीवनात मोठा बदल...

Holi 2026 Horoscope: ज्योतिषशास्त्रानुसार, होळीच्या दिवशी 3 राशींसाठी भाग्याचे दरवाजे उघडतील, ज्यामुळे केवळ फायदेच फायदे होतील.

Holi 2026 Horoscope: ते म्हणतात ना, एकदा का व्यक्तीच्या भाग्याचे दरवाजे उघडले की मग तो यशाची पायरी चढत जातो. तो मागे वळून पाहत नाही. असाच काहीसा योग काही राशींच्या लोकांच्या आयुष्यात देखील येणार आहे, ज्यामुळे त्यांचं नशीब उजळणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार होळीचा दिवस अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. या दिवशी अनेक राशींना ग्रहांच्या संयोगाचा फायदा होईल. होळीच्या दिवशी शुक्र-शनिशी युती करेल. या ग्रहांच्या संयोगामुळे अनेक राशींना सौभाग्य मिळेल. जाणून घ्या त्या भाग्यशाली राशींबद्दल...

होळीच्या दिवशी ग्रहांचा विशेष संयोग...(Holi 2026 Horoscope)

हिंदू दिनदर्शिकेनुसार, 2026 वर्षात 3 मार्च रोजी होलिका दहनाचा सण साजरा केला जाईल. आणि त्याच दिवशी चंद्रग्रहण देखील होईल. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या संयोगामुळे होळीच्या दिवशी एक विशेष संयोग निर्माण होत आहे. होळीच्या दिवशी शुक्र त्याच्या उच्च राशीत, मीन राशीत असेल. शनि देखील मीन राशीत आहे, त्यामुळे शुक्र आणि शनि यांच्यात मीन राशीत युती निर्माण होते. या युतीमुळे अनेक राशींना फायदा होईल. त्यांना आर्थिक लाभ, प्रगती, प्रेमसंबंध आणि प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा आनंद अनुभवता येईल.

मेष (Aries)

ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशींना होळीच्या दिवशी आर्थिक लाभ होऊ शकतो. व्यवसायात प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. आर्थिक काळ अनुकूल राहील. करिअरमध्ये प्रगती शक्य होईल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती आणि पगारात वाढ होऊ शकते. मेष राशीचा आत्मविश्वास वाढेल.

सिंह (Leo)

ज्योतिषशास्त्रानुसार, होळीच्या दिवशी सिंह राशीचे भाग्य तुमच्यासोबत असेल. हा काळ तुमच्यासाठी चांगला असेल. सर्व कामे पूर्ण होतील आणि जीवनातील चालू असलेल्या समस्या संपतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होतील आणि गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.

धनु (Sagittarius)

ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला राहील. प्रगतीच्या शक्यता आहेत. होळीच्या काळात तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायात नफा मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. विद्यार्थ्यांचा काळ चांगला जाईल.

हेही वाचा : 

March 2026 Astrology: मार्चचा पहिला आठवडा सांभाळा, 3 राशींवर संकटाचे ढग? होळी, चंद्रग्रहण अन् ग्रहांचा खेळ, मागोमाग आव्हानं, ज्योतिषींचा इशारा कोणाला?

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: मिथुन, कर्क राशींसाठी नवीन आठवडा थोडं सांभाळून राहा! खर्च वाढणार आहेत, वाद टाळा, साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन, कर्क राशींसाठी नवीन आठवडा थोडं सांभाळून राहा! खर्च वाढणार आहेत, वाद टाळा, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मेष, वृषभ राशींसाठी नवीन आठवडा पैसा, करिअर बाबत लाभाचा! नव्या नोकरीचे ऑफर लेटर मिळणार? साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ राशींसाठी नवीन आठवडा पैसा, करिअर बाबत लाभाचा! नव्या नोकरीचे ऑफर लेटर मिळणार? साप्ताहिक राशीभविष्य
Shukraditya Rajyog 2026: अखेर सुख-संपत्तीचा योग आलाच! 15 मार्चचा शुक्रादित्य राजयोगानं 3 राशींना खरं सुख कळेल, 'असं' नशीब पालटेल की, पैसा, नोकरी, प्रेम...
अखेर सुख-संपत्तीचा योग आलाच! 15 मार्चचा शुक्रादित्य राजयोगानं 3 राशींना खरं सुख कळेल, 'असं' नशीब पालटेल की, पैसा, नोकरी, प्रेम...
Surya Grahan 2026: चंद्रग्रहणानंतर आता 2026 चं दुसरं सूर्यग्रहण लवकरच! दुर्मिळ घटना घडणार, कधी होणार सूर्यग्रहण? भारतात दिसणार का?
चंद्रग्रहणानंतर आता 2026 चं दुसरं सूर्यग्रहण लवकरच! दुर्मिळ घटना घडणार, कधी होणार सूर्यग्रहण? भारतात दिसणार का?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
Embed widget