एक्स्प्लोर

Holi 2026 : होळी रे होळी! होलिका दहनाच्या दिवशी तुमच्या राशीनुसार करा 'हे' उपाय; अंधकाराचा नाश होऊन पदरात पडेल फक्त पुण्य

Holi 2026 : होलिका दहन ज्याला छोटी होळी असेही म्हणतात. त्यानुसार, येत्या 3 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 06:22 ते 4 मार्च 2026 रोजी रात्री 8:30 दरम्यान साजरा केला जाईल.

Holi 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, होलिका दहन (Holika Dahan) हा नकारात्मकता नष्ट करुन जीवनात सुख-समृद्धी आणण्याचा शुभ काळ मानला जातो. होलिका दहन ज्याला छोटी होळी असेही म्हणतात. त्यानुसार, येत्या 3 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 06:22 ते 4 मार्च 2026 रोजी रात्री 8:30 दरम्यान साजरा केला जाईल. या ठिकाणी ज्योतिषाचार्य डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी तुमच्या राशीनुसार खालीलप्रमाणे सोपे उपाय दिले आहेत. गे उपाय होलिका दहनाच्या दिवशी अग्नीमध्ये अर्पण करायचे आहेत. हे उपाय नेमके कोणते आहेत ते जाणून घेऊयात. 

होलिका दहनाच्या दिवशी तुमच्या राशीनुसार करा 'हे' उपाय : 

मेष रास : गूळ आणि लाल फुले अग्नीत अर्पण करा. यामुळे आरोग्यात सुधारणा होईल.

वृषभ रास : पांढरे तीळ किंवा खडीसाखर अर्पण करा. आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल

मिथुन रास : हिरवे मूग किंवा कापूर अग्नीत टाका. अडकलेली कामे पूर्ण होतील.

कर्क रास : अक्षता (तांदूळ) आणि पांढरी फुले अर्पण करा. मानसिक शांतता मिळेल.

सिंह रास : गहू किंवा गुळाचा तुकडा अर्पण करा. समाजात मान-सन्मान वाढेल.

कन्या रास : हिरवे मूग किंवा वेलची अग्नीत टाका. व्यवसायात प्रगती होईल.

तूळ रास : पांढरे चंदन किंवा साखरेचे खडे अर्पण करा. वैवाहिक जीवनात गोडवा येईल.

वृश्चिक रास : गूळ आणि लाल मोहरी अर्पण करा. शत्रूंवर विजय मि

धनु रास : पिवळी मोहरी किंवा हरभरा डाळ अर्पण करा. नशीबाची साथ मिळेल.

मकर रास : काळे तीळ किंवा मोहरीचे तेल अर्पण करा. शनिदोषापासून मुक्ती मिळेल.

कुंभ रास : काळे तीळ किंवा लोखंडी खिळा (सांभाळून) टाका. कामातील अडथळे दूर होतील.

मीन रास : हळकुंडाचा तुकडा किंवा पिवळी फुले अर्पण करा. आध्यात्मिक प्रगती होईल.

काही विशेष नियम :

1. प्रदक्षिणा : होलिका दहन झाल्यावर अग्नीला किमान 3 किंवा 7 प्रदक्षिणा नक्की घाला.

2. विभूती (राख) : दुसऱ्या दिवशी सकाळी होलिकेची राख घरी आणून कपाळाला लावल्याने आणि घरात शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते.

3. नारळ : जर खूप दिवसांपासून एखादी समस्या सुटत नसेल, तर एक सुका नारळ डोक्यावरुन 7 वेळा उतरवून तो होलिका दहनाच्या अग्नीत टाकावा.

- डॉ. भूषण ज्योतिर्विद

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

March 2026 Monthly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी मार्चचा महिना ठरणार गेमचेंजर, 6 पैकी फक्त 2 राशी होतील मालामाल; मासिक राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशीनो, आठवड्याचे पुढचे 5 दिवस आयुष्याचा गेम पालटणार! 3 राशींची भरभराट, पैसा, नोकरी, प्रेम...
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशीनो, आठवड्याचे पुढचे 5 दिवस आयुष्याचा गेम पालटणार! 3 राशींची भरभराट, पैसा, नोकरी, प्रेम...
Weekly Horoscope: आठवड्याचे पुढचे 5 दिवस..मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींनो सज्ज व्हा, 4 राशींना मागोमाग शुभवार्ता, कोण सावध राहणार?
आठवड्याचे पुढचे 5 दिवस..मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींनो सज्ज व्हा, 4 राशींना मागोमाग शुभवार्ता, कोण सावध राहणार?
Gudi Padwa 2026: लक्षात ठेवा! गुढीपाडव्याला गुढीला ‘या’ रंगाची साडी चुकूनही नेसवू नका! मग सुख-समृद्धीसाठी कोणत्या रंगाची साडी नेसवावी? ज्योतिषी सांगतात...
लक्षात ठेवा! गुढीपाडव्याला गुढीला ‘या’ रंगाची साडी चुकूनही नेसवू नका! मग सुख-समृद्धीसाठी कोणत्या रंगाची साडी नेसवावी? ज्योतिषी सांगतात...
Navpancham Rajyog 2026: हाती काम कोणतंही, 3 राशींच्या पदरात यश नक्की! बुध-गुरूचा पॉवरफुल नवपंचम योग बनला, पैसा दुप्पट, मोठी संधी...
हाती काम कोणतंही, 3 राशींच्या पदरात यश नक्की! बुध-गुरूचा पॉवरफुल नवपंचम योग बनला, पैसा दुप्पट, मोठी संधी...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Solapur Gas Shortage : इंधन तुटवड्यामुळे सोलापुरातील प्रसिद्ध सुधा उपहारगृह बंद होणार?
Pune Khanawal Gas Shortage : पुण्यात गॅस तुटवड्यांमुळे अनेक खानावळी बंद;बॅचलर,विद्यार्थ्यांचे हाल
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada House : धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
Maharashtra Weather Update: मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
Rohini Khadse : गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
BCCI Give Team India Prize Money T20 World Cup 2026 मोठी बातमी: विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; आयसीसीपेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
Embed widget