Independence Day 2024 Wishes : यंदा 15 ऑगस्ट 2024 रोजी भारत 78वा स्वातंत्र्य दिन (Independence Day 2024) करत आहे. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी इंग्रजांनी भारत सोडला आणि भारताने स्वातंत्र्याचा श्वास घेतला, तेव्हापासून दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो.
या दिवशी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावून भाषण देतात. यासह सर्व शाळा आणि कार्यालयांमध्ये तिरंगा फडकविला जातो. अनेक जण फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवरुन एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत असतात. या दिवशी तुम्हीही तुमच्या मित्रांना स्वातंत्र्य दिनानिमित्त खास शुभेच्छा (Independence Day 2024 Wishes) देऊ शकता आणि या दिवसाची गोडी आणखी वाढवू शकता.
स्वातंत्र्य दिन शुभेच्छा संदेश (Independence Day Wishes In Marathi)
रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,तरी सारे भारतीय एक आहेत…78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज सलाम आहे त्या वीरांनाज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटीजन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
उत्सव तीन रंगांचा,आभाळी आज सजला,नतमस्तक मी त्या सर्वांसाठीज्यांनी माझ भारत देश घडविलास्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
अभिमान आणि नशीब आहे की,भारत देशात जन्म मिळालाजसे इंग्रजांपासून मुक्त झालोतसे आता भ्रष्टाचारमुक्त भारत करूयास्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
देश आपला सोडो न कोणी, नातं आपलं तोडो न कोणी,हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे,ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहेस्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
बलसागर भारत होवो,विश्वात शोभूनी राहोस्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचाविविधता जपणाऱ्या एकात्मतेचा…स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्यांनी लिहिली आझादीची गाथात्यांच्या चरणी ठेवितो माथास्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जगभरात घुमतोय भारताचा नाराचमकतोय आकाशात तिरंगा हमारास्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
विविधतेतील एकता या देशाची शान आहेम्हणूनच माझी भारतभूमी महान आहेस्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वातंत्र्य दिन मराठी स्टेटस (Independence Day Status In Marathi)
दिल दिया है, जान भी देंगे,ऐ वतन तेरे लिए …स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचेचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचेयेथे नसो निराशा थोड्या पराभवानेहे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे,स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
द्या सलामी… या तिरंग्याला, ज्यामुळे तुमची शान आहे,हा तिरंगा नेहमी राहू दे उंच, जोपर्यंत तुझा जीव आहे,स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
देशभक्तांच्या बलिदानामुळेस्वतंत्र झालो आम्ही,कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो,भारतीय आहोत आम्हीस्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा…शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवाजिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्वांनी जपा एकमेकांचं सुख…तेव्हाच सुंदर होईल आपल्या देशाचे रुपस्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा!
पाऊस पडू दे देशभक्तीचा, दिवा पेटू दे न्यायाचा,अभिमान राहू दे शूरवीरांच्या त्यागाचा,मनात दरवळत राहू दे सुगंध देश प्रेमाचा…78व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा! जय हिंद!
रंग रूप वेष भाषा जरी अनेकभारत देशाचे निवासीसगळे आहेत एकस्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा!
धर्म तिरंगा, कर्म तिरंगा, चराचरात तिरंगा,घराघरात तिरंगा, सत्य तिरंगा, नित्य तिरंगा,हर घर तिरंगा, हर मन तिरंगा,स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वातंत्र्यवीरांना करूया शत शत प्रणाम,त्यांच्या निःस्वार्थ त्यागानेच भारत बनला महानस्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला,नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, ज्यांनी माझा भारत देश घडविलादेशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
हेही वाचा: