Hanuman Jayanti Wishes in Marathi : महारुद्र, हनुमंत, बजरंगबली, मारूती, महावीर, पवनपुत्र, पवनसुत अशा अनेक नावांनी संबोधल्या जाणाऱ्या हनुमानाची जयंती (Hanuman Jayanti 2024) देशभरात साजरी केली जाते. यंदा हनुमान जयंती 23 एप्रिलला साजरी होत आहे, याच दिवशी चैत्र पौर्णिमा देखील असते. हनुमानाचा जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी झाला, त्यामुळे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून ओळखली जाते. यंदाच्या हनुमान जयंतीला तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना, जवळच्या व्यक्तींना मराठीमध्ये हनुमान जयंतीचे संदेश पाठवून खास शुभेच्छा (Hanuman Jayanti Wishes In Marathi) देऊ शकता.
हनुमान जयंती शुभेच्छा संदेश (Hanuman Jayanti Wishes In Marathi)
अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदानएकमुखानं बोला, बोला जय जय हनुमानहनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्याच्या मनात आहे श्रीराम,ज्याच्या तनात आहे श्रीराम,संपूर्ण विश्वात जो आहे बलवानअशा मारूतीरायास आमचा शत शत प्रणाम…हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
महारुद्र अवतार हा सूर्यवंशीअनादिनाथ पूर्ण तारावयासीअसा चैत्री पौर्णिमेचा जन्म झालानमस्कार माझा तया मारुतीलाहनुमान जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
राम, लक्ष्मण, जानकीजय बोला हनुमान की!हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
रामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू,शत्रूची करतोस दाणादाणतुझ्या ह्रदयात फक्त सीतारामअशा बजरंगबलीला आमचे कोटी कोटी प्रणाम!हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
जय हनुमान ज्ञान गुण सागर,जय कपीश तिहु लोक उजागर,राम दूत अतुलित बाल धामा,अंजलि पुत्र पवन सूत नामा,जय श्री राम, जय हनुमान…हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
भगवान श्री हनुमान आपल्या जीवनातआनंद, शांती आणि समृद्धी देवोआणि त्याची कृपादृष्टीआपल्या परिवारावर कायम राहोहनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी,रामासाठी शक्ती, तुझी राम राम बोले वैखरीहनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
महावीर जब नाम सुनावे..नासे रोग हरे सब पीरा,जपत निरंतर हनुमत वीरा..हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
पवनपुत्र, अजंनीसूत,प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्तमारूतीरायाचा विजय असो..हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
भूत पिशाच निकट नहीं आवे,महावीर जब नाम सुनावे,नासे रोग हरे सब पीरा,जपत निरंतर हनुमत वीराहनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
रामाचा भक्त,रुद्राचा अवतार आहे तू,अंजनीचा लाल आणिदुष्टांचा काल आहे तू.हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
पवनपुत्र, अजंनीसूत, प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त मारुती रायाचा विजय असो..हनुमान जयंतीच्या आपणास आणि आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
हेही वाचा :
Shani Dev : हनुमानाची पूजा करणाऱ्यांना शनि का त्रास देत नाही? जाणून घ्या खरं कारण