एक्स्प्लोर

Ganesh Chaturthi 2026 : बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी गणेश चतुर्थीला करा 'हे' उपाय; वाचा राशीनुसार काय करावं आणि काय करु नये

Ganesh Chaturthi 2026 : तुम्ही गणेश चुतर्थीला तुमच्या राशीनुसर काही उपाय करु शकता. याचा तुम्हाला फायदा होईल. तर जाणून घेऊयात तुमच्या राशीनुसार उपाय. 

Ganesh Chaturthi 2026 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, गणरायाला आपण प्रथन पूजनीय मानतो. कोणतंही शुभ कार्य करण्याआधी गणपतीला आपण वंदन करतो. तसेच, गणरायाचा आशीर्वाद घेऊन शुभ कार्य पार पाडतो. गणेश चतुर्थीला (Ganesh Chaturthi) अवघे पाच दिवस बाकी आहेत. 14 सप्टेंबर 2026 रोजी घरोघरी, सार्वजनिक ठिकाणी लाडका बाप्पा विराजमान होणार आहे. यावर्षी तुम्ही गणेश चुतर्थीला तुमच्या राशीनुसर काही उपाय करु शकता. याचा तुम्हाला फायदा होईल. यासाठी तुमच्या राशीनुसार उपाय जाणून घेऊयात. 

मेष रास : मेष राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाच्या वक्रतुंड स्वरूपाची पूजा करणं फायदेशीर ठरेल. तसेच, गणपतीला गुळाचा नैवेद्य दाखवावा.

वृषभ रास : वृषभ राशीच्या लोकांनी गणेशाच्या शक्तीविनायक रूपाची पूजा करावी. यासोबतच गणपतीला तूप आणि साखरेचा नैवेद्य दाखवणं फायदेशीर ठरेल.

मिथुन रास : या राशीने गणेश चतुर्थीच्या दिवशी लक्ष्मी गणेशाची पूजा करावी. गणपतील मुगाच्या लाडूचा नैवेद्य अर्पण करावा तसेच, गरजूंना दान करावा.  

कर्क रास : कर्क राशीने वक्रतुंड स्वरूपातील गणेशाची पूजा करावी. गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवावा. शुभ परिणाम मिळतील.

सिंह रास : या राशीच्या लोकांनी लक्ष्मी गणेशाच्या स्वरूपातील गणेशाची पूजा करावी. चतुर्थीच्या दिवशी लाडक्या बाप्पाला मनुकांचा नैवेद्य अर्पण करावा. तुमची सर्व रखडलेली कामं पूर्ण होतील.

कन्या रास : कन्या राशीच्या व्यक्तींनी गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाच्या लक्ष्मी गणेश स्वरूपाची पूजा करावी आणि लाडक्या गणेशाला सुक्या मेव्याचा नैवेद्य दाखवावा. 

तूळ रास : तूळ राशीच्या व्यक्तींनी गणेश चतुर्थीच्या दिवशी मंदिरात शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि गणपतीला पाच नारळ अर्पण करावेत.

वृश्चिक रास : या राशीने गणेश चतुर्थीच्या दिवशी भगवान 'श्वेतर्क गणेश' (पांढऱ्या रंगातील गणेशाची मूर्ती) स्वरुपाची पूजा करावी. बाप्पाला लाल जास्वंदाची फुले अर्पण करणं तुमच्यासाठी शुभ राहील.

धनु रास : या राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी 'ॐ गं गणपतये नम:' मंत्राचा जप करावा आणि लाडक्या बाप्पाला बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा.

मकर रास : मकर राशीच्या व्यक्तींनी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शक्तीविनायकाची पूजा करावी. लाडक्या गणेशाला वेलची आणि लवंगा अर्पण कराव्यात. बाप्पाची कृपा राहील.  

कुंभ रास : कुंभ राशीच्या लोकांनी गणेशाच्या शक्तीविनायक स्वरूपाची पूजा करावी. गणेश चतुर्थी दिवशी अन्नदान करणंही तुमच्यासाठी फायदेशीर राहिल.

मीन रास : मीन राशीच्या व्यक्तींनी हरिद्र गणेशाची पूजा करावी. पूजेच्या वेळी गणेशाला मध आणि केशर अर्पण करा. यामुळे तुम्हाला लाभ मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Lakshmi Narayan Rajyog 2026 : लक्ष्मी नारायण राजयोगाने 5 राशींचा सुवर्णकाळ सुरु; 26 सप्टेंबरपासून देवी लक्ष्मीच्या कृपेने धनसंपत्तीत होणार भरभराट

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! हंस - बुधादित्य राजयोगाची पॉवरफुल युती, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार...
पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! हंस - बुधादित्य राजयोगाची पॉवरफुल युती, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार...
Sarva Pitri Amavasya 2026: सर्वपित्री अमावस्या..संपूर्ण पितृपक्षाचं पुण्य मिळवण्याची विशेष संधी! सर्व पितरांचं श्राद्ध या दिवशी का करतात? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
सर्वपित्री अमावस्या..संपूर्ण पितृपक्षाचं पुण्य मिळवण्याची विशेष संधी! सर्व पितरांचं श्राद्ध या दिवशी का करतात? धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर..आजपासून ऑक्टोबरचा नवा आठवडा गेमचेंजर! पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर..आजपासून ऑक्टोबरचा नवा आठवडा गेमचेंजर! पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
Pitru Paksha 2026: श्राद्धाच्या दिवशी कावळा सापडला नाही, तर अन्न कोणाला द्यावे? शास्त्रांचे नियम कमी लोकांना माहित, जाणून घ्या..
श्राद्धाच्या दिवशी कावळा सापडला नाही, तर अन्न कोणाला द्यावे? शास्त्रांचे नियम कमी लोकांना माहित, जाणून घ्या..
Advertisement

व्हिडीओ

Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha: बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
Chhatrapati Sambhajinagar Drought: पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
Satara News: लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
Mumbai Crime Malad: अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
Sanjay Raut: फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Jantar Mantar Delhi Police: कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
Girija Oak Photos: नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
Embed widget