एक्स्प्लोर

Ganesh Chaturthi 2025 : तब्बल 500 वर्षांनंतर गणेश चतुर्थीला 5 शुभ योगांचा महासंगम; गणरायाच्या कृपेने विघ्न टळेल, एकामागोमाग मिळतील शुभवार्ता

Ganesh Chaturthi 2025 : यंदा गणेश चतुर्थीला 5 दुर्लभ संयोग जुळून येणार आहेत. यामध्ये सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग, प्रीति योग, इंद्र योग आणि ब्रह्म योगाचा समावेश आहे.

Ganesh Chaturthi 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi 2025) दिवसाला विशेष महत्त्व आहे. बाप्पाचं आगमन अवघ्या काही तासांवर आहे. गणेशोत्सवाचा हा उत्सव पुढचे 10 दिवस चालणार आहे. या काळात भक्त आपल्या लाडक्या गणरायाची मनोभावे सेवा करतात. या काळात ग्रहांची स्थिती देखील शुभ असणं फार महत्त्वाचं मानलं जातं. त्यानुसार, यंदा गणेश चतुर्थीला 5 दुर्लभ संयोग जुळून येणार आहेत. यामध्ये सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग, प्रीति योग, इंद्र योग आणि ब्रह्म योगाचा समावेश आहे. तसेच, या योगांमुळे काही राशींचं (Zodiac Signs) भाग्य उजळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी हा दुर्लभ संयोग फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळेल. तसेच, तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे मार्ग उपलब्ध होतील. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. या काळात नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. 

तूळ रास (Libra Horoscope)

पाच ग्रहांचा दुर्लभ संयोग तूळ राशीसाठी फार सकारात्मक ठरणार आहे. या काळात तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. तसेच, वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. जर तुम्ही या काळात नवीन व्यवसाय सुरु करणार असाल तर, हा काळ तुमच्यासाठी फार शुभकारक असणार आहे. तुमचा आत्मविश्वास अधिक वाढलेला दिसेल. तुमच्या कामाचं इतरांकडून कौतुक होईल. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी 5 ग्रहांचा दुर्लभ संयोग फार शुभकारक असणार आहे. या काळात तुम्हाला वेळोवेळी शुभ वार्ता मिळतील. तसेच, तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. जर तुमच्या मार्गात अडथळे निर्माण होत असतील तर ते देखील या काळात दूर होतील. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या आर्थिक स्थितीत भरभराट झालेली दिसेल. तसेच, या काळात तुम्हाला मित्रांचा चांगला पाठिंबा मिळेल. त्यांच्या साथीने तुम्ही अनेक गोष्टी साध्य करु शकता. यामुळे तुम्हाला चांगलं बळ मिळणार आहे. नातेवाईकांबरोबर संबंध अधिक घट्ट होतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :        

Shani Mangal Yuti 2025 : राग, चिडचिड आणि मनस्ताप! शनि-मंगळ युतीमुळे 'या' राशींवर ओढावणार संकट; 13 सप्टेंबरपासून 24 तास राहा अलर्ट

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 15 ऑक्टोबरचा दिवस 'या' 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजरचा; दत्तगुरुंच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा लकी राशी
15 ऑक्टोबरचा दिवस 'या' 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजरचा; दत्तगुरुंच्या कृपेने मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा लकी राशी
Surya Gochar 2026 : नवरात्रीत सूर्याचं राशी परिवर्तन; 'या' 3 राशींचं नशीब लवकरच पालटणार, सुवर्णकाळ लवकरच होणार सुरु
नवरात्रीत सूर्याचं राशी परिवर्तन; 'या' 3 राशींचं नशीब लवकरच पालटणार, सुवर्णकाळ लवकरच होणार सुरु
Chanakya Niti : पक्ष्यांसारखी उंच भरारी घ्या; बगळा, कावळा, कोंबड्याकडून शिका 'या' महत्त्वाच्या गोष्टी, चाणक्य सांगतात...
पक्ष्यांसारखी उंच भरारी घ्या; बगळा, कावळा, कोंबड्याकडून शिका 'या' महत्त्वाच्या गोष्टी, चाणक्य सांगतात...
Vastu Tips : घरात सुख, शांती आणि उत्तम आरोग्य राहील; फक्त वास्तूचे 'हे' 10 नियम पाळा
घरात सुख, शांती आणि उत्तम आरोग्य राहील; फक्त वास्तूचे 'हे' 10 नियम पाळा

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
Embed widget