Gajanan Maharaj Prakat Din 2026 Wishes : आज 8 फेब्रुवारी 2026 चा दिवस आहे. आज संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन आहे. महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त संपूर्ण राज्यात भक्तीमय वातावरण पाहायला मिळतंय. या दिवशी देशभरातून लोक महाराजांच्या शेगाव नगरीत दर्शनासाठी येतात. शेगावचे संत गजानन महाराज हे श्रद्धा, संयम आणि नि:स्वार्थ सेवेचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या जीवनातून साधेपणा, करुणा आणि मानवसेवेचा संदेश मिळतो. गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त शेगावसह विविध ठिकाणी भजन-कीर्तनाचा कार्यकर्म केला जातो. पालखीतून मिरवणूक काढली जाते. या पवित्र दिवशी तुम्हालाही तुमच्या मित्र-परिवारासह नातेवाईकांना संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त काही शुभेच्छा व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्रामद्वारे द्यायच्या असतील तर या ठिकाणी आम्ही काही खास शुभेच्छा संदेश तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.  

संत गजानन महाराजां प्रकट दिन शुभेच्छा संदेश 2026 

निर्गुण तूं परमात्मा तूसगुण रूपात गजानन तूश्री गजानन महाराज प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

दुःख दारिद्र्य नष्ट होवोसुख समृद्धी दारी येवोया श्री गजानन महाराजप्रकट दिनाच्या शुभ दिवशीतुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…॥ गण गण गणांत बोते ॥

आपणांस आणि आपल्या परिवारासश्री गजानन महाराज प्रकट दिनाच्याहार्दिक शुभेच्छा! गण गण गणात बोते !श्री गजानन महाराज प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

॥ गण गण गणांत बोते ॥श्री गजानन महाराज प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

फळा आले जन्मोजन्मींचे पुण्यलाभले जीवनी गुरु गजाननजरी कुडी माझी दुजे गावी,प्राण माझा गुरु चरणी शेगांवीश्री गजानन महाराज प्रकटदिनाच्या मंगलमय शुभेच्छा!

 

नित्य असावी ध्यानीमनी,बावन्न गुरुवारा नम..करा पाठ बहु भक्तीने,विघ्ने सारी पळती दूर..जय गजानन श्री गजाननश्री गजानन महाराज प्रकटदिनाच्या मंगलमय शुभेच्छा!

जसे हनुमानाच्या हृदयात श्रीरामतसे आमच्या हृदयात श्री गजाननश्री संत गजानन महाराज की जयश्री गजानन महाराज प्रकटदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा,तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा…श्री गजानन महाराज प्रकटदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते,जिथे योग्य विध्येस समर्थ येते,जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा,तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा…श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्यासर्वांना हार्दिक शुभेच्छा! कोण हा कोठीचा काहीच कळेनाब्रह्माचा ठिकाणा कोण सांगेसाक्षात ही आहे परब्रह्ममूर्तीआलीसे प्रचिती बहुतांना...श्री गजानन महाराज प्रकटदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

अनंत कोटी, ब्रह्मांड नायकमहाराजाधिराज योगीराजपरब्रम्ह सच्चीदानंदभक्तप्रतिपालक शेगावनिवासीश्री संत गजानन महाराज की जय!! गण गण गणात बोते !!श्री गजानन महाराज प्रकटदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!