एक्स्प्लोर

Dahi Handi Wishes 2026 : दहीहंडीच्या मित्रपरिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; आठवा श्रीकृष्णाचं लोभस रुप, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश

Dahi Handi Wishes 2026 : महाराष्ट्रात दहीहंडी एकदम थाटामाटात साजरी केली जाते. यंदा दहीहंडी 5 सप्टेंबरला आली आहे.  या दिवशी प्रत्येकजण आपल्या मित्र परिवाराला शुभेच्छा देतो.

Dahi Handi Wishes 2026 : श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर दुसऱ्या दिवशी दहीहंडी (Dahi Handi) हा सण साजरा करतात. श्रीकृष्णाला बालपणी दही, लोणी या पदार्थांची आवड होती. माता यशोदा घरातील दही, लोण्याची हंडी घरात उंच ठिकाणी दोरीला बांधून ठेवायची. तरीही श्रीकृष्ण कसरती करुन त्या हंडीपर्यंत पोहोचायचा आणि गुपचूप सारं लोणी फस्त करायचा. या घटनेची आठवण म्हणून गोकुळाष्टमीच्या (Krishna Janmashtami) दुसर्‍या दिवशी फोडण्याची प्रथा पडली.

महाराष्ट्रात दहीहंडी एकदम थाटामाटात साजरी केली जाते. यंदा दहीहंडी 5 सप्टेंबरला आली आहे.  या दिवशी प्रत्येकजण आपल्या मित्र परिवाराला शुभेच्छा देतो. या दिवशी तुम्हीही तुमच्या प्रियजनांना दहीहंडीचे हे खास शुभेच्छा संदेश (Dahi Handi Wishes In Marathi) पाठवू शकता आणि सणाचा आनंद वाढवू शकता.

दहीहंडी शुभेच्छा संदेश (Dahi Handi Wishes In Marathi)

एकमेकांचे पाय खेचण्यापेक्षा
सोबतीने ध्येय गाठण्याची शिकवण देणाऱ्या
दहीहंडी सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

विसरून सारे मतभेद,
लोभ अहंकार दूर सोडा..
सर्वधर्म समभाव मनात जागवून,
आपुलकीची दहीहंडी फोडा..
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

तुझ्या घरात नाही पाणी
घागर उताणी रे गोपाळा
गोविंदा रे गोपाळा,
यशोदेच्या तान्ह्या बाळा
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

दह्यात साखर, साखरेत भात
दहीहंडी उभी करुन देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावून उंच थर,
जोशात साजरा करुया दहीहंडीचा हा सण,
दहीहंडीच्या शुभेच्छा!

खिडकीतल्या ताई-अक्का पुढं वाकू नका,
दोन पैसे देतो मला भिजवून टाका
दहीहंडीच्या शुभेच्छा!

दह्याची हंडी पाण्याची फवार,
लोणी चोरायला आले कृष्णराज
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

हंडीवर आमचा डोळा…
ह्या दुधाचा काला..
हे नाद करायचा नाही औंदा
आला दहा थरांचा गोविंदा…
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

कृष्णा त्याचं नाव आहे,
गोकुळ ज्याचं गाव आहे,
अशा कृष्णाला आमचा प्रणाम आहे,
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

लोण्यासाठी भांडणारा आणि गोपिकांना छेडणारा
सगळ्यांचा रक्षणकर्ता आणि सर्वांचा प्रिय असा कान्हा
दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!

चंदनाचा सुवास,फुलांचा वर्षाव,
दह्याची हंडी आणि पावसाची बरसात,
लोणी चोरायला आला माखनलाल,
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

हातात घेऊनी बासरी आला कृष्ण
थरावर थर रचून झाले मित्र सज्ज
मटकी फोडू, खाऊ लोणी
गोविंदा रे गोपाळा गाऊ गाणी
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

फुलांचा हार
पावसाची सर
राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर
साजरा करुया गोपालकाल्याचा सण!
दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!

जल्लोषात आणि आनंदात
चैतन्याची फोडा हंडी
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

इतर महत्त्वाच्या बातम्या :                        

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींचा भाग्योदय सुरु; सप्टेंबरचा दुसरा आठवडा गेम पालटणार, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lord Krishna: म्हणून निराश होऊ नका! चांगला काळ येण्याआधी 'हे' 7 संकेत दिसतात! दुर्लक्ष करत नाही ना? भगवान श्रीकृष्णांनी नारदांना काय सांगितले? जाणून थक्क व्हाल...
म्हणून निराश होऊ नका! चांगला काळ येण्याआधी 'हे' 7 संकेत दिसतात! दुर्लक्ष करत नाही ना? भगवान श्रीकृष्णांनी नारदांना काय सांगितले? जाणून थक्क व्हाल...
Horoscope Today 6 October 2026: आज 6 ऑक्टोबरचा दिवस भाग्याचा कि टेन्शनचा? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात कसे बदल होणार? आजचे सविस्तर राशीभविष्य..
आज 6 ऑक्टोबरचा दिवस भाग्याचा कि टेन्शनचा? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात कसे बदल होणार? आजचे सविस्तर राशीभविष्य..
Shardiya Navratri 2026: घटस्थापनेचा घट 'या' वेळेत चुकूनही मांडू नये! घट मांडण्याचा 'हा' सर्वात शुभ मुहूर्त, योग्य पद्धत, पूजा विधी, परंपरा, धार्मिक महत्त्व....
घटस्थापनेचा घट 'या' वेळेत चुकूनही मांडू नये! घट मांडण्याचा 'हा' सर्वात शुभ मुहूर्त, योग्य पद्धत, पूजा विधी, परंपरा, धार्मिक महत्त्व....
Horoscope Today 6 October 2026: आजचा मंगळवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आजचा मंगळवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis On Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
राज ठाकरे म्हणाले, SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
Mumbai Pune Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
Thane Crime Pradeep Purnekar death Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट, टल्लीचं लोकेशन ट्रॅक झालं पण...; पोलिसांनी उचललं महत्त्वाचं पाऊल
Rahul Gandhi vs EC : 'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
'राहुल गांधींचा दावा दिशाभूल करणारा', SIR फॉर्म 6 वादावर निवडणूक आयोगाचा पलटवार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Pakistan Cricket Team : भारताकडून पराभव होताच पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
पाकिस्ताननं तडकाफडकी कर्णधार बदलला, सलमान अली आगाला थेट संघातून बाहेर काढलं  
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय, आजच्या कॅबिनेटमध्ये निर्णय न झाल्यास पुणे शहर बंद पाडू; रोहित पवारांचा इशारा
MPSC Protest : आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
आमदार-खासदार, पक्ष फोडले त्यावेळी काही वाटलं नाही, पण पेपर फोडला आणि आमचं आभाळ फाटलं; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटीलचं दमदार भाषण
Embed widget