एक्स्प्लोर

Capricorn May 2025 Monthly Horoscope : मकर राशीसाठी मे महिना असणार खास; शिक्षण, करिअर आणि आरोग्य कसे असेल? मासिक राशीभविष्य

Capricorn May 2025 Monthly Horoscope : मकर राशीच्या लोकांसाठी मे महिना करिअर, आर्थिक, कौटुंबिक स्थितीच्या बाबतीत नेमका कसा असेल? जाणून घेऊया.

Capricorn May 2025 Monthly Horoscope : 2025 वर्षाचा पाचवा महिना म्हणजेच मे महिना लवकरच सुरु होतोय. ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलांमुळे मे महिना खूप खास असणार आहे. मे महिना काही राशींसाठी खूप फलदायी असणार आहे, तर काही राशींना या महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. मकर राशीच्या लोकांसाठी मे महिना (Monthly Horoscope) करिअर, आर्थिक, कौटुंबिक स्थितीच्या बाबतीत नेमका कसा असेल? जाणून घेऊया.

मकर राशीची लव्ह लाईफ (Capricorn Horoscope Love Life May 2025)

मे महिन्यात तुमचा तुमच्या पार्टनरबरोबर चांगला इमोशनल बॉन्ड पाहायला मिळेल. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत ते आपल्या पार्टनरबरोबर रोमॅंटिक डिनरचा प्लॅन करु शकतात. तसेच, तुमच्या पार्टनरला वेळ द्या. तुमची पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगळी ठेवा. काही नवीन लोकांशी भेटीगाठी होतील अशा वेळी योग्य ते अंतर ठेवा. व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय त्याच्या जवळ जाऊ नका. 

मकर राशीचे करिअर (Capricorn Horoscope Career May 2025)

तुमची प्रोफेशनल लाईफ चांगली असणार आहे. कामाच्या व्यतिरिक्त तुमच्यावर अधिक जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. तसेच, सहकाऱ्यांबरोबर तुमचा ताळमेळ चांगला राहील. ऑफिसमध्ये तुमचं नेटवर्किंग स्ट्रॉंग असेल. नवीन लोकांबरोबर भेटीगाठी वाढतील. तसेच, तरुणांना चांगला रोजगार मिळेल. 

मकर राशीची आर्थिक स्थिती (Capricorn Horoscope Wealth May 2025)

आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झाल्यास, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. पैशांची गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. नवीन आर्थिक योजना तुम्ही राबवू शकता. तसेच, उत्पन्नाचे अनेक मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ पाहायला मिळेल. दिग्गज्जांचं चांगलं सहकार्य लाभेल. 

मकर राशीचे आरोग्य (Capricorn Horoscope Health May 2025)

मे महिन्यात तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. या महिन्यात सेल्फ केअर एक्टिव्हिटीजमध्ये सामील व्हा. तसेच, भरपूर पाणी प्या. सकस आहार घ्या. तसेच, रोज योग आणि व्यायाम करा. तुमच्या डाएटवर नीट लक्ष केंद्रित करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:                                 

May 2025 Monthly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी मे महिना कसा असणार? वाचा मासिक राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांनाच शिस्त लावण्याची गरज? नियमांचे सर्रास उल्लंघन; पोलिसांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द
विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांनाच शिस्त लावण्याची गरज? नियमांचे सर्रास उल्लंघन; पोलिसांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांनाच शिस्त लावण्याची गरज? नियमांचे सर्रास उल्लंघन; पोलिसांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द
विधीमंडळातील मंत्री आणि आमदारांनाच शिस्त लावण्याची गरज? नियमांचे सर्रास उल्लंघन; पोलिसांचा गोपनिय अहवाल अध्यक्षांकडे सुपूर्द
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Maharashtra Live: बिबट्याच्या दहशतीमुळे नागावमधील शाळा बंद ठेवणार, परिसरात रेस्क्यू टीम तैनात
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
Embed widget