एक्स्प्लोर

Budhaditya Rajyog 2026: फक्त 48 तास शिल्लक, 3 राशींच्या आयुष्यात मोठा यु-टर्न! 13 फेब्रुवारीला पॉवरफुल बुधादित्य राजयोग बनतोय, पैसा दुप्पट, बिझनेस-करिअर जोरात...

Budhaditya Rajyog 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, 13 फेब्रुवारीला ग्रहांचा बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे, ज्यामुळे 3 राशींना आर्थिक, व्यावसायिक मोठे फायदे होतील.

Budhaditya Rajyog 2026: ते म्हणतात ना, माणसाच्या आयुष्यात ती वेळ अन् शुभ योग यावा लागतो, मग आपोआप सर्व अडचणी, प्रश्न सुटत जातात, तो यशाची शिडी चढत जातो. त्याच्यावर देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होते. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर 2026 ची सुरुवात आणि विशेषतः फेब्रुवारी महिना हा अत्यंत घटनापूर्ण आणि शुभ असणार आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहांची युती आणि त्यांनी निर्माण केलेले राजयोग यांना विशेष महत्त्व आहे. जेव्हा बुध ग्रह आणि ग्रहांचा राजा सूर्य एकाच राशीत असतात तेव्हा 'बुधादित्य राजयोग' नावाचा एक शक्तिशाली योग तयार होतो. 13 फेब्रुवारीला ग्रहांचा बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे, ज्यामुळे 3 राशींना आर्थिक, कौटुंबिक, व्यावसायिक मोठे फायदे होतील.

बुधादित्य राजयोग अत्यंत शुभ आणि फलदायी! (Budhaditya Rajyog 2026)

ज्योतिषींच्या मते, ज्योतिषशास्त्रात बुधादित्य राजयोग अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. 2026 मध्ये, ग्रहांचा राजा सूर्य आणि ज्ञानाचा कारक बुध यांच्या युतीमुळे हा राजयोग निर्माण होईल, ज्यामुळे अनेक राशींसाठी भाग्याचे दरवाजे उघडतील. हा काळ अनेक राशींसाठी आशीर्वाद देणारा ठरेल.13 फेब्रुवारी रोजी कुंभ राशीत बुध आणि सूर्याची युती झाल्यामुळे बुधादित्य राजयोग निर्माण होईल. व्यवसाय, करिअर आणि आर्थिक बाबतीत काही राशींसाठी हा योग सुवर्णकाळ ठरेल. बुधादित्य योगाने कोणत्या राशींना फायदा होईल ते जाणून घेऊया.

मेष (Aries)

ज्योतिषशास्त्रानुसार, बुधादित्य राजयोग मेष राशीसाठी चांगले भाग्य आणतो. दीर्घकाळापासून अडकलेला निधी परत मिळू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. जर तुम्हाला नवीन स्टार्टअप सुरू करायचे असेल तर तुमच्यासाठी हा शुभ काळ आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि पदोन्नती होण्याची शक्यता आहे.

मिथुन (Gemini)

ज्योतिषशास्त्रानुसार, बुध तुमच्या राशीचा स्वामी आहे, त्यामुळे या राजयोगाचा तुमच्यावर सर्वात सकारात्मक परिणाम होईल. हा योग तुमच्या भाग्यगृहात रचला जाईल. तुमचे प्रलंबित काम अचानक सुरू होईल. परदेशी व्यापार किंवा निर्यात-आयातीशी संबंधित असलेल्यांना मोठा ऑर्डर मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी, हा काळ स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवून देईल. तुमची निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल. तुमच्यासाठी नफा होण्याची शक्यता आहे.

मकर (Capricorn)

ज्योतिषशास्त्रानुसार, बुधादित्य राजयोग मकर राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभ आणतोय. शनिच्या राशीच्या लोकांसाठी, सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे राजयोग येतो. तुमचा बँक बॅलन्स वाढू शकतो. तुम्हाला एखादा मोठा करार देखील मिळू शकतो. कौटुंबिक आनंद कायम राहील आणि तुमचा सामाजिक दर्जा वाढेल.

हेही वाचा

Lord Shiv: याला म्हणतात नशीब! महाशिवरात्रीला 4 राशींवर भोलेनाथ खूश! आयुष्याचं करणार चांगभलं, महादेवांच्या प्रिय राशी माहितीय? ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shani Asta 2026 : 13 मार्चला शनिचा होतोय अस्त; पुढचे 40 दिवस 4 राशींचा सुवर्णकाळ सुरु, मागाल ती इच्छा शनिदेव करणार पूर्ण
13 मार्चला शनिचा होतोय अस्त; पुढचे 40 दिवस 4 राशींचा सुवर्णकाळ सुरु, मागाल ती इच्छा शनिदेव करणार पूर्ण
Horoscope Today 8 March 2026 : आज रविवारचा दिवस 8 राशींसाठी आव्हानात्मक, ग्रहांच्या संक्रमणाचा होणार परिणाम? कोणताही निर्णय घेताना 10 वेळा विचार करा; आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस 8 राशींसाठी आव्हानात्मक, ग्रहांच्या संक्रमणाचा होणार परिणाम? कोणताही निर्णय घेताना 10 वेळा विचार करा; आजचे राशीभविष्य
Women's Day Wishes 2026 : जागतिक महिला दिनानिमित्त तुमच्या आयुष्यातील महिलांवर करा शुभेच्छांचा वर्षाव; पाठवा 'हे' हटके मेसेजेस
जागतिक महिला दिनानिमित्त तुमच्या आयुष्यातील महिलांवर करा शुभेच्छांचा वर्षाव; पाठवा 'हे' हटके मेसेजेस
Horoscope Today 8 March 2026: आजचा रविवार दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! सूर्यदेवाच्या कृपेने अडचणींतून सुटका, आजचे राशीभविष्य वाचा..
आजचा रविवार दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! सूर्यदेवाच्या कृपेने अडचणींतून सुटका, आजचे राशीभविष्य वाचा..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Gas cylinder LPG: इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
Dhurandhar 2: धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
Ajit Pawar Death Plane Crash: रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
Suryakumar Yadav Ind Vs NZ Final: 'मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
Varun Chakaravarthy Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026: भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget