एक्स्प्लोर

Budh Transit 2026: पुढच्या 24 तासांत 4 राशींच्या आयुष्याचा गेम पालटणार! पुढचे 20 दिवस पैसा, नोकरीत मोठा लाभ, चांगल्या दिवसाची सुरूवात...

Budh Transit 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, 7 सप्टेंबरपासून, 4 राशींसाठी 20 दिवस करिअर आणि आर्थिक लाभासह चांगले दिवस येतील. जाणून घ्या भाग्यशाली राशी...

Budh Transit 2026: अनेकदा असे होते की माणूस आयुष्यभर मेहनत करतो, पण ते म्हणतात ना त्याच्या नशीबी एखादा योग यावा लागतो. ज्याने त्याचे आयुष्य पूर्णपणे पालटते, ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर, माणसाच्या आयुष्यात ग्रह-ताऱ्यांची हालचाल अनेकदा मोठे बदल घडवून आणत असते. ज्याचा परिणाम जीवनातील नोकरी, पैसा, प्रेम जीवनावर नक्कीच होतो.  ज्योतिषींच्या मते, 7 सप्टेंबरपासून, 4 राशींसाठी 20 दिवस करिअर आणि आर्थिक लाभासह चांगले दिवस येतील. जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी...

7 सप्टेंबरपासून, 4 राशींसाठी सोन्याचे दिवस...(Budh Transit 2026)

ज्योतिषशास्त्रानुसार, बुध हा बुद्धिमत्ता, वाणी, व्यवसाय, करिअर आणि आर्थिक बाबींचा घटक मानला जातो. 7 सप्टेंबर, 2026 रोजी, बुध कन्या राशीत प्रवेश करेल आणि 26 सप्टेंबरपर्यंत तिथेच राहील. बुधाच्या राशीतील हा बदल काही व्यक्तींसाठी प्रगती आणि आर्थिक लाभाचे नवीन मार्ग खुले करू शकतो. या शुभ प्रभावामुळे कोणत्या 4 राशींवर परिणाम होऊ शकतो, ते जाणून घेऊया..

कन्या (Virgo)

ज्योतिषशास्त्रानुसार, बुधाचे हे संक्रमण विशेषतः कन्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते.

जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली बातमी मिळू शकते.

कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या किंवा पदात बदल होण्याची शक्यता आहे.

समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल.

या काळात व्यावसायिकांनाही चांगल्या संधी मिळू शकतात.

तूळ (Libra)

ज्योतिषशास्त्रानुसार, बुधाच्या संक्रमणामुळे तूळ राशीच्या लोकांच्या जीवनात सुखसोयी आणि ऐश्वर्य वाढू शकते.

मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याच्या योजना पूर्ण होऊ शकतात.

दीर्घकाळ रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळेल.

अचानक आर्थिक लाभ होण्याचे संकेतही आहेत.

घरात सकारात्मक वातावरण राहू शकते.

कुंभ (Aquarius)

ज्योतिषशास्त्रानुसार, या काळात कुंभ राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळू शकते.

कामातील अडथळे दूर होतील आणि नवीन संधी निर्माण होतील.

व्यावसायिकांना फायदेशीर सौदे मिळू शकतात, ज्यामुळे त्यांना भविष्यात फायदा होईल.

गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होऊ शकतो.

अनेक महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! मालव्य - बुधादित्य राजयोगाची डबल पॉवर, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 9 October 2026: आजचा शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आजचा शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Shardiya Navratri 2026 : राग, अहंकारासह शारदीय नवरात्रीत चुकूनही 'या' गोष्टी करू नका; देवी होईल नाराज, घरावर ओढावेल संकट
राग, अहंकारासह शारदीय नवरात्रीत चुकूनही 'या' गोष्टी करू नका; देवी होईल नाराज, घरावर ओढावेल संकट
Vastu Shashtra: तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर 'या' देवतांचे फोटो नाही ना? जीवनात संकट येण्याचे एक मुख्य कारण? वास्तुशास्त्र...
तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर 'या' देवतांचे फोटो नाही ना? जीवनात संकट येण्याचे एक मुख्य कारण? वास्तुशास्त्र...
Shardiya Navratri 2026 : नवरात्रीत 'या' 7 महत्त्वाच्या गोष्टी घरी आणा; देवीचा असेल कायम वास, सुखाचा होईल वर्षाव
नवरात्रीत 'या' 7 महत्त्वाच्या गोष्टी घरी आणा; देवीचा असेल कायम वास, सुखाचा होईल वर्षाव
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget