Buddha Purnima 2026 Wishes in Marathi : बौद्ध धर्माचे संस्थापक भगवान गौतम बुद्ध यांनी जगाला शांततेचा संदेश दिला. जगाला दया, क्षमा, शांती आणि संयमाची शिकवण दिली. आजही अनेकांसाठी गौतम बुद्ध (Gautam Buddha) हे प्रेरणास्थान आहेत. वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला भगवान बुद्धांचा जन्म झाला. संपूर्ण भारतातील बौद्ध अनुयायी मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करतात. यंदा 1 मे 2025 रोजी म्हणजेच उद्या बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांचे स्मरण करून तुमच्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा (Buddha Purnima Wishes In Marathi) देण्यासाठी खालील शुभेच्छा संदेश प्रियजनांना पाठवू शकता..
अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे,दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे,विश्व वंदनीय गौतम बुद्ध,यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा !
बुद्ध पौर्णिमेची रात्रआज आपल्या आयुष्यातीलअज्ञानाचा अंधकार दूर करेलआणि आपल्याला शांती व ज्ञानमार्गाच्यामार्गाकडे घेऊन जावो!बुद्ध जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
क्रोधाला प्रेमाने,पापाला सदाचारने,लोभाला दानाने आणिअसत्याला सत्याने जिंकता येते..बुद्ध पौर्णिमा निमित्त,आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
बुद्धं शरणं गच्छामि !धम्मं शरणं गच्छामि !संघं शरणं गच्छामि !बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
बुद्ध करुणा आहे, शिक्षा नाही..बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही..बुद्ध विचार आहे, दुराचार नाही..बुद्ध शांती आहे, हिंसा नाही..बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही..बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
बुद्ध पौर्णिमेचा हा पूर्ण चंद्र,तुमच्या आयुष्यातले दुःख नाहीसे करून,सुख, शांती, आणि समाधानघेऊन येवो हीच आमची प्रार्थना..बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा..!
वेळ आली आहे शांतीची,आला आहे प्रेमाचा सण..ज्यांनी जगाला शिकवले शांती आणि प्रेम,अश्या थोर बुद्धांस माझे नमन..!
प्रेम स्वभाव आणि शांती हीच आहे,भगवान बुद्धांची दिशा..आजच्या या शुभ दिवशी आम्ही करतो,तुमच्या खुशालीची आशा…!बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..
एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्त्यांनाप्रकाश देऊ शकते तसेचबुद्ध धम्माचा एक विचार तुमचं आयुष्यउज्ज्वल करु शकतोबुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
सत्याची साथ सदैव देत राहाचांगले बोला, चांगले वागाप्रेमाचा झरा ह्रदयात स्फुरत ठेवाबुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
भगवान बुद्ध तुम्हाला प्रेम, शांती आणिसत्याच्या मार्गावर प्रकाश देतीलतुम्हाला आणि तुमच्या परिवारालाबुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
सत्याची साथ सदैव देत राहाचांगले बोला चांगले वागाप्रेमाचा झरा ह्रदयात स्फुरत ठेवाबुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
बोलण्याआधी – ऐकाखर्च करण्याआधी – कमवालिहिण्याआधी – विचार करासोडण्याआधी – प्रयत्न करामरण्याआधी – जगाबुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
जीवनात संकट आलं तरी बुद्धाप्रमाणे शांत राहाबुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
हे ही वाचा :
