August 2026 Monthly Horoscope: जुलै महिना आता अवघ्या काही दिवसांतच संपणार आहे. तसेच आता ऑगस्ट (August 2026) महिन्याला लवकरच सुरुवात होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा महिना ग्रह-नक्षत्रांच्या तुलनेने फार शुभ असणार आहे. जुलैचा संपूर्ण महिना नेमका कसा असेल? याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. आर्थिक, करिअर आणि वैवाहिक जीवनाबाबत जून महिना नेमका कसा असेल? आज आपणतूळ ते मीन राशींचं जुलै महिन्याचं मासिक राशीभविष्य (Monthly Horoscope) जाणून घेणार आहोत. 

तूळ रास (Libra August 2026 Monthly Horoscope)

तूळ राशींसाठी ऑगस्ट महिना व्यवसायात चांगला लाभ मिळू शकतो. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील. उत्पन्न वाढेल आणि बचत करण्याची संधी मिळेल. कुटुंबीयांसोबत आनंददायी वेळ घालवाल. अविवाहितांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. प्रवासातून लाभ होण्याची शक्यता आहे..

वृश्चिक रास (Scorpio August 2026 Monthly Horoscope)

वृश्चिक राशीसाठी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला काही अडथळे जाणवतील, मात्र संयम ठेवल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. व्यवसायात स्पर्धकांवर मात करता येईल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. आरोग्याच्या दृष्टीने रक्तदाब आणि तणावावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल..

धनु रास (Saggitarius August 2026 Monthly Horoscope)

धनु राशींसाठी ऑगस्ट महिना करिअरमध्ये नवीन संधी आणि जबाबदाऱ्या मिळतील. परदेशाशी संबंधित कामे करणाऱ्यांना लाभ होऊ शकतो. व्यवसायात नवीन ग्राहक मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात आनंद राहील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकते. धार्मिक प्रवासाचे योग संभवतात.

मकर रास (Capricorn August 2026 Monthly Horoscope)

मकर राशीसाठी ऑगस्ट महिना मेहनतीचे योग्य फळ मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक आणि नवीन संधी मिळू शकतात. व्यवसायात नफा वाढेल. मालमत्ता किंवा वाहन खरेदीचा विचार पुढे जाऊ शकतो. खर्च वाढण्याची शक्यता असल्याने आर्थिक नियोजन आवश्यक आहे. आरोग्यासाठी नियमित व्यायाम करा.

कुंभ रास (Aquarius August 2026 Monthly Horoscope)

कुंभ राशींसाठी ऑगस्ट महिना नवीन योजना सुरू करण्यासाठी हा महिना अनुकूल आहे. व्यवसाय विस्ताराचे प्रयत्न यशस्वी ठरू शकतात. नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आर्थिकदृष्ट्या बचत वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास अधिक दृढ होईल. विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील.

मीन रास (Pisces August 2026 Monthly Horoscope)

मीन राशीसाठी ऑगस्ट महिना मीन राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक परिणाम देणारा ठरू शकतो. नोकरीत पदोन्नती किंवा वेतनवाढीची शक्यता आहे. व्यवसायात मोठे व्यवहार यशस्वी होऊ शकतात. आर्थिक लाभामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबात शुभकार्याचे वातावरण राहील. आरोग्य चांगले राहील, मात्र नियमित दिनचर्या पाळणे आवश्यक आहे. आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल.

हेही वाचा :

Shani Dev: पुढचं वर्ष 4 राशींचं राज्य, शनि स्वत: पाठीराखा! आयुष्यात मोठा यु-टर्न, पैसा, नोकरी, प्रेमात मोठा फायदा..ज्योतिषशास्त्र

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)