एक्स्प्लोर

Astrology : 'या' 3 जन्मतारखेला जन्मलेल्या लोकांवर असते शनी महाराजाची कृपा; प्रचंड धन-संपत्तीने करतात धनवान

Astrology : अंक ज्योतिष शास्त्रानुसार, व्यक्तीचा स्वभाव आणि आवड निवड सांगता येते. तसेच, त्या व्यक्तीचे कोणकोणते गुण आहेत आणि त्याचा येणारा काळ कसा असेल या सगळ्याचा अंदाज जन्मतारखेनुसार काढला जातो.

Astrology : वैदिक ज्योतिष शास्त्र आणि अंक ज्योतिष शास्त्राला फार महत्त्व आहे. अंक ज्योतिष शास्त्रानुसार, व्यक्तीचा स्वभाव आणि त्याची आवड निवड सांगता येते. तसेच, त्या व्यक्तीचे कोणकोणते गुण आहेत आणि त्याचा येणारा काळ कसा असेल या सगळ्याचा अंदाज जन्मतारखेनुसार काढला जातो. या ठिकाणी आपण अशा काही लोकांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या जन्मतारखेचे लोक शनीला फार प्रिय आहेत. या जन्मतारखेच्या लोकांवर नेहमी शनीची कृपा असते. 

'या' 3 जन्मतारखेला जन्मलेले लोक असतात भाग्यवान 

अंकशास्त्रात या तीन जन्मतारखेच्या लोकांना फार महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. त्यानुसार, 8, 17 आणि 26 या शनीच्या अत्यंत प्रिय राशी आहेत. कोणत्याही महिन्याच्या 8,17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 8 असतो. या लोकांवर शनीची सदैव कृपा असते. त्यामुळे या लोकांवर शनीचा सकारात्मक प्रभाव पडतो. या जन्मतारखेचे लोक फार आत्मविश्वासू असतात. चांगली गुंतवणूक करण्याची कला यांच्या अंगी असते. तसेच, आपलं ध्येय गाठण्यासाठी मेहनत घेण्याची कलादेखील यांना चांगली अवगत असते. या जन्मतारखेच्या लोकांची आर्थिक स्थिती देखील मजबूत असते. 

शनिवारी जन्मलेले लोक 

ज्या लोकांचा जन्म शनिवारच्या दिवशी झाला आहे. अशा लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असते. या जन्मतारखेचे लोक शनीला फार प्रिय असतात. तसेच, शनिवारी जन्मलेल्या लोकांचा स्वभावदेखील फार गंभीर असतो. ते आपल्या कामात निपुण असतात. यांच्या कुंडलीत शनी अत्यंत शुभ स्थानी असतात. आपल्या आयुष्यात यश संपादन करतात. 

मकर आणि कुंभ राशीचे लोक 

मकर आणि कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनी देव आहे. या दोन राशींच्या लोकांवर शनीची विशेष कृपा असते. मकर आणि कुंभ राशीचे लोक शनीला प्रचंड प्रिय असतात. शनीदेवाच्या कृपेने हे लोक फार मेहनती आणि आत्मनिर्भर असतात. हे लोक करिअरच्या उंच शिखरावर पोहोचतात. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:                                                                                 

Navpancham Rajyog 2025 : शनी-मंगळ ग्रहामुळे जुळून येणार महाशक्तिशाली 'नवपंचम राजयोग'; 5 एप्रिलपासून पालटणार 'या' राशींचं नशीब

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 8 मेचा दिवस ठरणार गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
8 मेचा दिवस ठरणार गेमचेंजर! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
Shukra Transit 2026 : शनि जयंतीच्या ठीक दोन दिवसाआधीच शुक्र ग्रहाचं संक्रमण; सर्व 12 राशींवर कसा होईल परिणाम?
शनि जयंतीच्या ठीक दोन दिवसाआधीच शुक्र ग्रहाचं संक्रमण; सर्व 12 राशींवर कसा होईल परिणाम?
Budhaditya Rajyog 2026 : 15 मे ते 29 मेपर्यंतचा काळ सर्वात भाग्यशाली; बुधादित्य राजयोगामुळे 3 राशींना लागणार लॉटरी, मालामाल होण्याची सुवर्णसंधी
15 मे ते 29 मेपर्यंतचा काळ सर्वात भाग्यशाली; बुधादित्य राजयोगामुळे 3 राशींना लागणार लॉटरी, मालामाल होण्याची सुवर्णसंधी
Numerology : मे महिना 'या' 3 जन्मतारखेच्या लोकांसाठी टेन्शनचा! ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ; पैसा, नोकरी, प्रेम सगळं काही...
मे महिना 'या' 3 जन्मतारखेच्या लोकांसाठी टेन्शनचा! ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ; पैसा, नोकरी, प्रेम सगळं काही...

व्हिडीओ

Tamil Nadu Politics : जुळत नाही आकडा, तामिळनाडूचा तिढा Special Report
Mumbai Fish Market : मासळी बाजारातला राजकीय गोंगाट, भलतीच अफवा! Special Report
Eknath Shinde Breaking : एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका, मोठी दुर्घटना टळली
Sushma Andhare Pune : अदिती तटकरेंनी महिला बालकल्याण मंत्री म्हणून काय केलं? म्हणाल्या, झेपत नसेल तर राजीनामा द्या; सुषमा अंधारेंनी सुनावलं
Ambadas Danve PC : तोडफोड, मारहाण, मुडदे पडत असतील तर तृणमूलने एखाद्याचा मुडदा पाडला ते नैसर्गिक आहे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातती कार, सीसीटीव्हीत थरार
घराजवळील स्कॉर्पिओ चोरताना नगरसेवक धावले; चोरट्यांनी चक्क अंगावर घातती कार, सीसीटीव्हीत थरार
Surya Kumar Yadav : 'सूर्या'च्या घरी अवतरली परी; सूर्यकुमार यादवला कन्यारत्न, कर्णधाराने दिली गुडन्यूज, IPL खेळणार की नाही? 
टीम इंडियाचा टी 20 कॅप्टन सूर्यकुमार यादवच्या घरी अवतरली परी, पत्नी देविशानं दिला लेकीला जन्म 
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूचा संशय, असं उलगडल चौघांच्या निधनाचं रहस्य; कलिना एफएसएलच्या प्रयत्नांना मोठ यश
Rohit Pawar: जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
जय पवार म्हणाले, 2029 मध्ये सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, आधी भाजपला...
West Bengal : धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी
धगधगतं बंगाल! हत्या, गोळीबारानंतर आता हावडामध्ये बॉम्ब फोडला, भाजपचे दोन कार्यकर्ते जखमी
SSC Exam Result 2026 : दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, निकाल कुठे पाहणार, वेबसाईटची संपूर्ण यादी एका क्लिकवर
दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार, निकाल कुठे पाहणार, वेबसाईटची संपूर्ण यादी एका क्लिकवर
विधानसभेतील पराभवानंतर अखिलेश यादव CM ममता बॅनर्जींना भेटले; म्हणाले, तुम्ही हरलेल्या नाहीत
विधानसभेतील पराभवानंतर अखिलेश यादव CM ममता बॅनर्जींना भेटले; म्हणाले, तुम्ही हरलेल्या नाहीत
Akola : अकोल्यातील 10 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी मोठी कारवाई; 60 वर्षाचा नराधम जेरबंद
अकोल्यातील 10 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी मोठी कारवाई; 60 वर्षाचा नराधम जेरबंद
Embed widget