एक्स्प्लोर

Astrology : रागीट, हट्टी आणि भयंकर डॉमिनेटिंग असतात 'या' 4 राशींचे लोक; स्वत:चंच म्हणणं खरं करण्याची असते सवय, वाचा स्वभाव आणि वैशिष्ट्ये

Astrology Personality With Zodiac Signs : काही लोकांचा स्वभाव फार शांत असतो तर काही लोकांचा स्वभाव फार डॉमिनेटिंग असतो. अशा चार राशींबाबत आपण जाणून घेणार आहोत

Astrology Personality With Zodiac Signs : ज्योतिष शास्त्रानुसार, राशींनुसार (Zodiac Signs), प्रत्येक व्यक्तीच्या भविष्यापासून ते स्वभाव आणि आरोग्याबाबत माहिती मिळवता येते. काही लोकांचा स्वभाव फार शांत असतो तर काही लोकांचा स्वभाव फार डॉमिनेटिंग असतो. काही लोक फार जिद्दी असतात. तर, काही लोक साहसी वृत्तीचे असतात. या ठिकाणी आपण अशा चार राशींबाबत जाणून घेणार आहोत ज्या फार डॉमिनेटिंग असतात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीचे लोक फार जिद्दी आणि निडर स्वभावाचे असतात. हे लोक आपलं म्हणणं मांडण्यात अजिबात संकोच करत नाहीत. तसेच, हे लोक वाईटातल्या वाईट लोकांना चांगला धडा शिकवू शकतात. कठीण काळात यांना स्वत:ला सावरता येतं. यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रत्येकाला भीती वाटते. त्यामुळे यांचा समाजात एक प्रकारे दबाव दिसून येतो. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीचे लोकदेखील स्वभावाने फार जिद्दी असतात. हे लोक आपलं म्हणणं खरं ठरवूनच सोडतात. तसेच, या लोकांची बुद्धी फार तल्लक असते. मात्र, या राशीवर वेळोवेळी नाराज होतात. त्यांच्या व्यवहारातूनच त्यांची नाराजी दिसून येते. या राशीच्या लोकांचे फार नखरे असतात. सगळ्यांनाच यांचे नखरे सहन करता येत नाही. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीचे लोक फार डॉमिनेटिंग स्वभावाचे असतात. आपल्या व्यक्तिमत्त्वाने हे लोक इतरांचं लक्ष स्वत:कडे आकर्षून घेतात. तसेच, हे लोक नेहमीच चर्चेत असतात. आपल्या मनाप्रमाणे काम करायला यांना फार आवडतं. या राशीच्या लोकांना लवकर राग येतो. मात्र, तो लवकर जातोही. या राशीचे लोक करिअरमध्ये देखील चांगलं यश संपादन करतात. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांची पर्सनॅलिटी फार आकर्षक असते. हे लोक फार निडर स्वभावाचे असतात. तसेच, आपलं म्हणणं फार स्पष्टपणे मांडतात. यांची उपस्थितीच इतरांसाठी महत्त्वाची असते. अनेकदा इच्छा असूनही कोणी यांना विरोध करु शकत नाही. असा यांचा स्वभाव असतो. स्वत:चंच म्हणणं खरं करण्याची यांना सवय असते. त्यामुळे अनेकदा इतरांबरोबर यांचं पटतही नाही. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Mangal Rahu Yuti 2025 : मंगळ राहू आणि शनिची युती! पुन्हा एकदा संकटाची लागणार चाहूल; 'या' 5 राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog: मुंबईच्या बीडीडी चाळीतील वृद्ध डिजिटल अरेस्टचा बळी, 75 लाख गमावले
Maharashtra Live blog: मुंबईच्या बीडीडी चाळीतील वृद्ध डिजिटल अरेस्टचा बळी, 75 लाख गमावले
कृषी समृद्धी योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार, 5668 कोटी मंजूर : दत्तात्रय भरणे
कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान : दत्तात्रय भरणे
Asia Cup : आशिया कप ट्रॉफीसाठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, आयसीसीच्या बैठकीत मुद्दा मांडला, अखेर काय ठरलं?
आशिया कप साठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, ICC च्या बैठकीत मुद्दा मांडला, काय घडलं? 
Devendra Fadnavis & Ajit Pawar: माझ्या मताशी श्रीमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही पूर्णपणे सहमत असतील, कोथरुड जमीन घोटाळ्यावर देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य
माझ्या मताशी श्रीमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही पूर्णपणे सहमत असतील, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Morning Prime Time Superfast News : 7 AM : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 8 Nov 2025 : ABP Majha
Govt Spending Row : उधळपट्टीमुळे मुख्यमंत्री संतापले, 'मंत्र्यांच्या बंगल्यावर ३५ लाखांवर खर्च नको'
Digital Arrest: 'दिल्ली पोलीस आहोत', वर्दीत VIDEO CALL, मुंबईतील वृद्धाला ७५ लाखांना गंडवलं
Shivbhojan Crisis: 'दिवाळी अंधारात गेली', 8 महिन्यांपासून अनुदान थकल्याने शिवभोजन चालक आक्रमक
Mumbai Infra : 'शाळा धोकादायक', BMC पाडणारच! MLA Mahesh Sawant यांच्या दाव्याने वाद पेटला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog: मुंबईच्या बीडीडी चाळीतील वृद्ध डिजिटल अरेस्टचा बळी, 75 लाख गमावले
Maharashtra Live blog: मुंबईच्या बीडीडी चाळीतील वृद्ध डिजिटल अरेस्टचा बळी, 75 लाख गमावले
कृषी समृद्धी योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार, 5668 कोटी मंजूर : दत्तात्रय भरणे
कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान : दत्तात्रय भरणे
Asia Cup : आशिया कप ट्रॉफीसाठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, आयसीसीच्या बैठकीत मुद्दा मांडला, अखेर काय ठरलं?
आशिया कप साठी बीसीसीआयचं मोठं पाऊल, ICC च्या बैठकीत मुद्दा मांडला, काय घडलं? 
Devendra Fadnavis & Ajit Pawar: माझ्या मताशी श्रीमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही पूर्णपणे सहमत असतील, कोथरुड जमीन घोटाळ्यावर देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य
माझ्या मताशी श्रीमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही पूर्णपणे सहमत असतील, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार
Embed widget