एक्स्प्लोर

Astrology : आज वृद्धी योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; वृषभसह 'या' 5 राशींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा, धनसंपत्तीत होणार भरभराट

Astrology Panchang Yog 5 October 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

Astrology Panchang Yog 5 October 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 5 ऑक्टोबर 2025 चा दिवस आहे. आजचा वार रविवार असल्या कारणाने हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. तसेच, तसेच, आज अश्विन महिन्याची चतुर्दशी असल्या कारणाने आजचा दिवस खास आहे. आज चंद्राने कुंभ (Aquarius) राशीत प्रवेश केला आहे. आजच्या दिवशी उभयचारी योगासह (Yog) पूर्वाभाद्रपद नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे. तसेच, आज वृद्धी योगासह अनेक शुभ संयोग जुळून आले आहेत. त्यामुळे आजचा दिवस खास असणार आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमची जी महत्त्वाची कामे होती ती लवकरच पूर्ण होतील. मित्रांचा तुम्हाला चांगला सहवास लाभेल. भौतिक सुख सुविधांचा तुम्हाला चांगला लाभ घेता येईल. या काळता तुम्ही प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करु शकता. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस फार लाभदायक असणार आहे. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी चांगला लाभ मिळेल. आर्थिक संपत्तीचा तुम्ही चांगला लाभ मिळेल. तसेच, देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. धार्मिक कार्यात तुमची जास्त रुची वाढलेली दिसेल. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे . सामाजिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल. तसेच, समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, तुम्ही रखडलेली कामे या काळात पूर्ण करु शकता. कुटुंबियांबरोबर तुमचे चांगले संबंध निर्माण होतील. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. जर तुम्हाला वाहन खरेदी करायची असेल तर त्यासाठी हा चांगला मुहूर्त असणार आहे. तसेच, तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तुम्हाला पार्टनरकडून अचानक भेटवस्तू मिळेल. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. सामाजिक क्षेत्रात तुम्हाला चांगला लाभ घेता येईल. तसेच, मित्रांच्या सहकार्याने तुम्ही अनेक कार्य पूर्ण करु शकता. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Horoscope Today 5 October 2025 : ऑक्टोबरचा पहिला रविवार 5 राशींसाठी ठरणार लकी; दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ambadad Danve on Ajit Pawar: व्यवहार झालाच नाही, तर रद्द करण्याची वेळ का आली? अजित दादांची वक्तव्ये 'जोक ऑफ द डे'; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, सीएम फडणवीसांनाही फटकार
व्यवहार झालाच नाही, तर रद्द करण्याची वेळ का आली? अजित दादांची वक्तव्ये 'जोक ऑफ द डे'; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, सीएम फडणवीसांनाही फटकार
Weather Update: पावसाच्या शक्यता ओसरल्या, राज्यभरात गुलाबी थंडीला सुरुवात, जळगावचा पारा 10 अंश! कुठे किती तापमान ?
पावसाच्या शक्यता ओसरल्या, राज्यभरात गुलाबी थंडीला सुरुवात, जळगावचा पारा 10 अंश! कुठे किती तापमान ?
Revanth Reddy: काँग्रेस म्हणजे मुसलमान आणि मुसलमान म्हणजे काँग्रेस; तेलंगणा सीएम रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने ज्युबली हिल्स पोटनिवडणुकीत आरोपांचा धुरळा
काँग्रेस म्हणजे मुसलमान आणि मुसलमान म्हणजे काँग्रेस; तेलंगणा सीएम रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने ज्युबली हिल्स पोटनिवडणुकीत आरोपांचा धुरळा
Parth Pawar Land Scam: आगामी निवडणुकांमुळं मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवार प्रकरणाची खेळी खेळली? चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
आगामी निवडणुकांमुळं मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवार प्रकरणाची खेळी खेळली? चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Land Deal: व्यवहार रद्द करायचाय? पार्थ पवारांच्या कंपनीला २१ कोटी मुद्रांक शुल्काची अट
Ambadas Danve on Ajit pawar :  अजित पवारांचे वक्तव्य म्हणजे Joke of the Day - अंबादास दानवे
CSMT Protest: मोटरमन लॉबीत आंदोलनास बंदी, रेल्वे कर्मचारी संघटनांच्या आंदोलनानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय
Mumbai Rail Roko: CSMT आंदोलन: दोन प्रवाशांचा मृत्यू, जबाबदार कोण?
Mumbai Rail Roko : 'आम्ही रेल रोको केला नाही', प्रवीण वाजपेयींचा दावा; आंदोलनामुळे २ प्रवाशांचा मृत्यू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambadad Danve on Ajit Pawar: व्यवहार झालाच नाही, तर रद्द करण्याची वेळ का आली? अजित दादांची वक्तव्ये 'जोक ऑफ द डे'; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, सीएम फडणवीसांनाही फटकार
व्यवहार झालाच नाही, तर रद्द करण्याची वेळ का आली? अजित दादांची वक्तव्ये 'जोक ऑफ द डे'; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, सीएम फडणवीसांनाही फटकार
Weather Update: पावसाच्या शक्यता ओसरल्या, राज्यभरात गुलाबी थंडीला सुरुवात, जळगावचा पारा 10 अंश! कुठे किती तापमान ?
पावसाच्या शक्यता ओसरल्या, राज्यभरात गुलाबी थंडीला सुरुवात, जळगावचा पारा 10 अंश! कुठे किती तापमान ?
Revanth Reddy: काँग्रेस म्हणजे मुसलमान आणि मुसलमान म्हणजे काँग्रेस; तेलंगणा सीएम रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने ज्युबली हिल्स पोटनिवडणुकीत आरोपांचा धुरळा
काँग्रेस म्हणजे मुसलमान आणि मुसलमान म्हणजे काँग्रेस; तेलंगणा सीएम रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने ज्युबली हिल्स पोटनिवडणुकीत आरोपांचा धुरळा
Parth Pawar Land Scam: आगामी निवडणुकांमुळं मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवार प्रकरणाची खेळी खेळली? चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
आगामी निवडणुकांमुळं मुख्यमंत्र्यांनी पार्थ पवार प्रकरणाची खेळी खेळली? चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
Kolhapur Election 2025: ठरलं! कोल्हापुरातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार; महायुतीला तगडं आव्हान
ठरलं! कोल्हापुरातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार; महायुतीला तगडं आव्हान
Ryan Williams : भारताकडून खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व सोडलं, कोण आहे फुटबॉलपटू रायन विल्यम्स? मुंबईशी खास कनेक्शन
भारताकडून खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व सोडलं, कोण आहे फुटबॉलपटू रायन विल्यम्स? मुंबईशी खास कनेक्शन
Supreme Court on Mohammed Shami: मला महिन्याला 4 लाख पोटगी पुरत नाही! मोहम्मद शमीच्या विभक्त बायकोची सर्वोच्च न्यायालयात धाव; कोर्ट म्हणाले..
मला महिन्याला 4 लाख पोटगी पुरत नाही! मोहम्मद शमीच्या विभक्त बायकोची सर्वोच्च न्यायालयात धाव; कोर्ट म्हणाले..
Pune Land Scam Parth Pawar: 'ज्याच्या घरात गांजा सापडतो'.... अमेडिया जमीन घोटाळाप्रकरणात पार्थ पवारही दोषी, त्यांच्यावरही गुन्हा दाखल व्हायला हवा: विजय कुंभार
'ज्याच्या घरात गांजा सापडतो'.... अमेडिया जमीन घोटाळाप्रकरणात पार्थ पवारही दोषी, त्यांच्यावरही गुन्हा दाखल व्हायला हवा: विजय कुंभार
Embed widget