एक्स्प्लोर

Astrology : आज सिद्धी योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; कन्यासह 'या' 5 राशींची होणार भरभराट, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद

Astrology Panchang Yog 5 July 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

Astrology Panchang Yog 5 July 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 5 जुलैचा दिवस आहे. आजचा वार शनिवार आहे. आजचा दिवस हा शनिदेवाला (Shani Dev) समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी चंद्राने तूळ राशीत संक्रमण केलं आहे. आजच्या दिवशी  सर्वार्थ सिद्धी योग आणि सिद्धी योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस अनेक राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे. आजच्या शुभ राशींवर शनीदेवाची कृपा असणार आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. आज या राशीला शनिदेवाचा आशीर्वाद मिळणार आहे. तसेच, आज तुमच्या कामात चांगली प्रगती दिसून येईल. तुमच्या कामाचं कौतुक होईल. त्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. तसेच, जोडीदाराबरोबर चांगला वेळ जाईल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुम्हाला मित्र-परिवाराचा चांगला सपोर्ट मिळेल. तसेच, तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल. भौतिक सुख-सुविधांचा तुम्ही लाभ घ्याल. तसेच, तुम्ही घेतलेल्या निर्णयाचं कौतुक केलं जाईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आज तुमच्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा जास्त चांगली राहील. आज शनिदेवाची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. तुमच्या मार्गातील सर्व अडचणी दूर होतील. नोकरदार वर्गातील लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. 

धनु रास (Sagittarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, तुम्ही आजपासून तुमच्या नवीन कामाची सुरुवात करु शकता. तुमचं मन प्रसन्न राहील. तसेच, जर तुम्हाला घर किंवा प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमच्या वाणीत गोडवा पाहायला मिळेल. तसेच, समाजात तुमचा चांगला मान राहील. तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. मुलांच्या कलात्मकतेला चांगला वाव मिळेल. मित्र-मैत्रीणींशी भेटीगाठी होतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :  

Horoscope Today 5 July 2025 : आज 'या' 5 राशींचं रक्षण करणार शनि महाराज; विघ्न येण्याआधी देणार मोठ्ठा संकेत, आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 12 जूनचा दिवस ठरणार भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; अचानक होणार धनलाभ, वाचा लकी राशी
12 जूनचा दिवस ठरणार भाग्यशाली! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; अचानक होणार धनलाभ, वाचा लकी राशी
Rahu Gochar 2026 : शनिच्या मकर राशीत राहूची एन्ट्री; वर्षाच्या शेवटी 'या' 3 राशींवर कोसळणार संकट, नोकरी, करिअर, प्रेम सगळंच...
शनिच्या मकर राशीत राहूची एन्ट्री; वर्षाच्या शेवटी 'या' 3 राशींवर कोसळणार संकट, नोकरी, करिअर, प्रेम सगळंच...
Adhik Maas Shivratri 2026: 12 कि 13 जून...अधिक मास शिवरात्री शक्तिशाली! 3 पॉवरफुल महासंयोग, 5 राशींवर भोलेनाथांची कृपा, जलाभिषेक वेळ, महत्त्व..
12 कि 13 जून...अधिक मास शिवरात्री शक्तिशाली! 3 पॉवरफुल महासंयोग, 5 राशींवर भोलेनाथांची कृपा, जलाभिषेक वेळ, महत्त्व..
Adhik Maas Ekadashi 2026 : अधिक मास एकादशीच्या दिवशी संध्याकाळी 'हा' उपाय लाभदायक; भगवान विष्णूची सदैव राहील कृपा
अधिक मास एकादशीच्या दिवशी संध्याकाळी 'हा' उपाय लाभदायक; भगवान विष्णूची सदैव राहील कृपा

व्हिडीओ

Abhijeet Dipke interview : भाजप सोडून सगळे पाकिस्तानी का? अराजकता कोण पसरवतंय? - ABP Majha
Sanjay Raut On Abhijeet Dipke : अभिजीत दिपके-नरेंद्र मोदींची अमेरिकेत भेट झाली, राऊतांचा खळबळजनक दावा
Abhijeet Dipke PC :कुठे कुठे आंदोलन करणार? टार्गेटकाय? अभिजीत दिपकेंची पत्रकार परिषद
Cab driver attacks senior citizen in Thane : वृद्धाला मारहाण साफ करा ही 'घाण' | Special Report
Vidhan Parishad Drama : विधान परिषदेच्या निवडणुकीचा गोंधळ सुरुच | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon News: जिद्दीसमोर गरिबी हरली; दोन भावांनी बैलाच्या जागी स्वतःला जुंपून घेत चार एकर जमीन कसली, म्हणाले 'आम्हाला हा खर्च परवडणारा नव्हता...'
जिद्दीसमोर गरिबी हरली; दोन भावांनी बैलाच्या जागी स्वतःला जुंपून घेत चार एकर जमीन कसली, म्हणाले 'आम्हाला हा खर्च परवडणारा नव्हता...'
Vaibhav Sooryavanshi: श्रीलंकेतही 'सूर्यवंशी' वादळ घोंगावलं; वैभवच्या धडाकेबाज खेळीत दिसली किंग कोहलीची झलक, चक्क षटकारांचा नाद सोडत इतक्या चौकारांचा वर्षाव केला की..
श्रीलंकेतही 'सूर्यवंशी' वादळ घोंगावलं; वैभवच्या धडाकेबाज खेळीत दिसली किंग कोहलीची झलक, चक्क षटकारांचा नाद सोडत इतक्या चौकारांचा वर्षाव केला की..
Thane : तब्येत कशी आहे? पाय कसा आहे? मारहाण झालेल्या वृद्धाशी राज ठाकरेंचा संवाद, काही लागल्यास मदतीचं आश्वासन
तब्येत कशी आहे? पाय कसा आहे? मारहाण झालेल्या वृद्धाशी राज ठाकरेंचा संवाद, काही लागल्यास मदतीचं आश्वासन
Kolhapur Crime: तब्बल 10 महिने तरुणीवर सामूहिक अत्याचार अन् बदमाश आरोपींची पोलीस गाडीत बसून पोलिसांसमोर मिश्या पिळत खुन्नस, पोलिसांनीच VIP ट्रिटमेंट दिली का?
तब्बल 10 महिने तरुणीवर सामूहिक अत्याचार अन् बदमाश आरोपींची पोलीस गाडीत बसून पोलिसांसमोर मिश्या पिळत खुन्नस, पोलिसांनीच VIP ट्रिटमेंट दिली का?
Nanded Crime Aanchal Mamidwar: सक्षमच्या मृत्यूनंतर आयुष्यभर सासरी राहण्याची शपथ, पण आंचल घरातून निघून गेली, सासऱ्यांचाही मृत्यू, ताटेंचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं
सक्षमच्या मृत्यूनंतर आयुष्यभर सासरी राहण्याची शपथ, पण आंचल घरातून निघून गेली, सासऱ्यांचाही मृत्यू, ताटेंचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं
Nashik Vidhan Parishad Election 2026: मोठी बातमी: अखेर गोकुळ गीतेंचं बंड शमवण्यात महाजन-उदय सामंतांना यश, विधान परिषद निवडणुकीतून घेतली माघार
अखेर गोकुळ गीतेंचं बंड शमवण्यात महाजन-उदय सामंतांना यश, विधान परिषद निवडणुकीतून घेतली माघार
Mumbai Aqua Line Metro: भुयारी मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची नेटवर्क कनेक्टिव्हिटीची समस्या संपली; अ‍ॅक्वा लाईनवर फुल्ल नेटवर्क
आता भुयारी मेट्रोतही फुल्ल नेटवर्क मिळणार; प्रवाशांची नेटवर्क कनेक्टिव्हिटीची कटकट संपली
Pune News : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या रथाला जोडण्यात येणाऱ्या बैलजोडीच्या मानावरून वाद; आळंदीत उमेश राणवडे यांचे बैलजोडीसह बेमुदत आंदोलन
माऊलींच्या रथाला जोडण्यात येणाऱ्या बैलजोडीच्या मानावरून वाद; आळंदीत उमेश राणवडे यांचे बैलजोडीसह बेमुदत आंदोलन
Embed widget