एक्स्प्लोर

Astrology : आज विनायक चतुर्थीच्या दिवशी धन योगासह जुळून आले शुभ संयोग; कर्कसह 'या' 5 राशींवर असणार बाप्पाचा आशीर्वाद, मनातील इच्छा होतील पूर्ण

Astrology Panchang 21 February 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशींवर होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

Astrology Panchang 21 February 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज विनायक चतुर्थीचा (Vinayak Chaturthi) दिवस आहे. तसेच, फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी आहे. तसेच, आज अनफा योग, धन योगासह अनेक शुभ संयोग जुळून आले आहेत. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगांचा परिणाम 5 राशींवर होणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मंगलमय असणार आहे.आज तुम्ही हाती घेतलेल्या कामाला तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, धार्मिक कार्यात तुम्ही जास्त मग्न व्हाल. गणपतीचा तुमच्यावर आशीर्वाद असल्या कारणाने तुमच्या मार्गातील सर्व अडथळे मोकळे होतील. व्यापारी वर्गातील लोकांसाठी हा काळ लाभदायक असेल.  

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी असणार आहे. आज तुमचं मन धार्मिक कार्यात जास्त रमेल. तसेच, तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीबरोबर धार्मिक यात्रेला जाऊ शकाल. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ दिसून येईल. लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. वैवाहिक जीवन आनंदीस सुरु राहील. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमच्या सुख-सुविधांमध्ये चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुम्हाला अचानक धनलाभ देखील होऊ शकतो. वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. आज तुमच्या मनातील एखादी इच्छा लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

धनु रास (Sagittarius Horoscope) 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी असणार आहे. तसेच, कौटुंबिक परिस्थिती चांगली असून तुमच्या घरात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. आज तुमच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाचया ठिकाणी सहकाऱ्यांचं चांगलं सहकार्य मिळेल. त्यामुळे तुमचा दिवस आनंदात जाईल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज तुमच्या आत्मविश्वासात वाढ झालेली दिसून येईल. तसेच, तुमचं आर्थिक उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. राजकारणात तुमचा रस वाढलेला दिसून येईल. तसेच, विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ महत्त्वाचा असणार आहे. अभ्यासात नवीन गोष्टी शिकता येतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Horoscope Today 21 February 2026 : आज शनिवारचा दिवस 7 राशींसाठी चक्रावणारा, शनिदेव दिवस संपण्याआधीच देणार कर्माचं फळ; वाचा आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 9 March 2026 : आज सोमवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! भोलेनाथांच्या कृपेने फलदायी दिवस, आजचे राशीभविष्य वाचा
आज सोमवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! भोलेनाथांच्या कृपेने फलदायी दिवस, आजचे राशीभविष्य वाचा
Weekly Horoscope 9 To 15 March 2025 : कुंभ आणि मीन राशींना नवीन आठवड्यात घडणार मोठ्या घडामोडी; फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ आणि मीन राशींना नवीन आठवड्यात घडणार मोठ्या घडामोडी; फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु आणि मकर राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, पैसा, करिअर, नोकरीत नशिबाचे दार उघडणार? साप्ताहिक राशीभविष्य
धनु आणि मकर राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, पैसा, करिअर, नोकरीत नशिबाचे दार उघडणार? साप्ताहिक राशीभविष्य
Shani Asta 2026 : 13 मार्चला शनिचा होतोय अस्त; पुढचे 40 दिवस 4 राशींचा सुवर्णकाळ सुरु, मागाल ती इच्छा शनिदेव करणार पूर्ण
13 मार्चला शनिचा होतोय अस्त; पुढचे 40 दिवस 4 राशींचा सुवर्णकाळ सुरु, मागाल ती इच्छा शनिदेव करणार पूर्ण
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
Embed widget