Ashadhi Ekadashi Wishes 2026 : हिंदू धर्मात आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi 2026)विशेष महत्त्व आहे. वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशींपैकी आषाढी एकादशी ही सर्वात महत्त्वाची आहे. म्हणून या एकादशीला महाएकादशी म्हणून संबोधलं जातं. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी, पद्मनाभा एकादशी आणि मोठी एकादशी देखील म्हटलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार, ही देवांची रात्र असते, या दिवसानंतर देव झोपी जातात आणि चातुर्मास सुरू होतो.

महाराष्ट्रात आषाढी एकादशी एकदम थाटामाटात साजरी केली जाते. यंदा आषाढी एकादशी 25 जुलैला साजरी होत आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या प्रियजनांना आषाढीचे हे खास शुभेच्छा संदेश (Ashadhi Ekadashi Wishes In Marathi) पाठवू शकता.

आषाढी एकादशी शुभेच्छा संदेश 2026 (Ashadhi Ekadashi Wishes In Marathi)

विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंतपहाताच होती दंग आज सर्व संतआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल,आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

सावळे सुंदर रूप मनोहरराहो निरंतर हृदयी माझे!आषाढी एकादशीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

विठू माऊली तू माऊली जगाची,माऊलीत मूर्ती विठ्ठलाची,आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

विठू माऊलीची कृपाआपणा सर्वांवर कायम राहो…जय हरी विठ्ठ्ल!आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

सोहळा जमला आषाढी वारीचासण आला पंढरीचामेळा जमला भक्तगणांचाध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचाआषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा!

अबीर गुलाल उधळीत रंगनाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंगतुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!

तुझा रे आधार मलातूच रे पाठीराखातूच रे माझ्या पांडुरंगाचुका माझ्या देवाघे रे तुझ्या पोटीतुझे नाम ओठी सदा राहोआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

पुंडलिक वरदे हरी विठ्ठलआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

सोहळा जमला आषाढी वारीचासण आला पंढरीचा,मेळा जमला भक्तगणांचा,ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचाआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठलआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

चंद्रभागेच्या तीरी,उभा मंदिरी,तो पहा विटेवरीआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

विठ्ठल माझा ध्यास,विठ्ठल माझा श्वास,विठ्ठल माझा भास,विठ्ठल माझा आभास,आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

चला पंढरीसी जाऊ,रखमादेवीवरा पाहू,डोळे निवतील कान,मना तेथेचि समाधान,आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

काया ही पंढरीआत्मा हा विठ्ठलनांदतो केवल पांडुरंगजय जय हरी विठ्ठलआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

आता कोठें धावे मन,तुझे चरण देखलिया,भाग गेला शीण गेला,अवघा झाला आनंदआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

हेची दान देगा देवातुझा विसर न व्हावाआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

आषाढी एकादशी निमित्ततुमच्या मनातील सार्‍या इच्छा-आकांक्षा पूर्ण होवोतहीच आमची शुभकामना!

सावळे सुंदर रूप मनोहरराहो निरंतर हृदयी माझे!आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!

पाणी घालतो तुळशीलावंदन करतो देवालासदा आनंदी ठेव माझ्या मित्रांनाहिच प्रार्थना पांडुरंगालासर्वांना एकादशीच्या शुभेच्छा!

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी जुलैचा शेवटचा आठवडा कसा असणार? 6 पैकी 2 राशींसाठी आठवडा धोक्याचा; साप्ताहिक राशीभविष्य