एक्स्प्लोर

Akshay Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला डबल राजयोगांचा धमाका! 3 राशींची श्रीमंतीकडे वाटचाल, संपत्तीचा आलेख उंचावणार, तुमची रास?

Akshay Tritiya 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, अक्षय्य तृतीयेला दोन राजयोग तयार होत आहेत. ज्यामुळे 3 राशींचं नशीब फळफळणार आहे. 

Akshay Tritiya 2026: अक्षय्य तृतीया. हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण... हा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसारही हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या दिवशी ग्रहांची पॉवरफुल युती आणि तब्बल 2 राजयोग तयार होणार आहेत. ज्यामुळे 3 राशींचं नशीब फळफळणार आहे, जाणून घ्या त्या भाग्यशाली राशींबद्दल...

अक्षय्य तृतीयेला 2 राजयोगांचा धमाका...(Akshay Tritiya 2026)

ज्योतिषशास्त्रानुसार, अनेक वर्षांनंतर, अक्षय तृतीयेला वृषभ राशीत शुक्र आणि चंद्र यांची युती होणार आहे, ज्यामुळे दोन राजयोग तयार होत आहेत. ज्योतिषींच्या मते, या वर्षी, अक्षय्य तृतीयेला शुक्र आणि चंद्र यांची एक विशेष युती होत आहे,  ज्यामुळे यंदाची, अक्षय तृतीया अधिक विशेष असणार आहे. धन आणि समृद्धी देणारा शुक्र, वृषभ राशीत चंद्रासोबत युती करत आहे, ज्यामुळे एक नव्हे तर दोन अत्यंत शुभ राजयोग तयार होत आहेत, यंदा अक्षय तृतीया रविवार, 19 एप्रिल रोजी साजरी केली जाईल.

अक्षय तृतीयेला दुहेरी राजयोग...

पंचांगानुसार, 19 एप्रिल 2026 रोजी, दुपारी 3:51 वाजता, शुक्राच्या संक्रमणामुळे मालव्य राजयोग तयार होईल. हा पंचमहापुरुष राजयोगांपैकी एक असून ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ मानला जातो. याच्या काही तास आधी, 19 एप्रिल रोजी, दुपारी 12:30 वाजता, चंद्र वृषभ राशीत प्रवेश करेल. शुक्र आणि चंद्राच्या या युतीमुळे कलात्मक राजयोग तयार होईल. ज्यामुळे 3 राशींचे भाग्य आणि बँक बॅलन्स बदलू शकते. या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घ्या. या भाग्यवान राशींबद्दल जाणून घ्या.

वृषभ (Taurus)

ज्योतिषशास्त्रानुसार, यंदाची अक्षय्य तृतीया वृषभ राशीसाठी अत्यंत अनुकूल काळ घेऊन येईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल, सुखसोयी आणि ऐश्वर्य वाढेल, तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुम्हाला दीर्घकालीन आजार व समस्यांपासून आराम मिळेल. नातेसंबंध अधिक दृढ होतील आणि तुमच्या जोडीदारावरील तुमचे प्रेम वाढेल.

मिथुन (Gemini)

ज्योतिषशास्त्रानुसार, यंदाची अक्षय्य तृतीया देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने मिथुन राशीला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या करिअरमध्ये नवीन, सुवर्ण संधींची चिन्हे देखील आहेत.

तूळ (Libra)

ज्योतिषशास्त्रानुसार, यंदाची अक्षय्य तृतीया तूळ राशीच्या लोकांसाठी, आर्थिक अडचणींपासून दिलासा देईल. कामात यश मिळेल, करिअरला गती मिळेल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळही घालवू शकाल. जर तुमची राशी यापैकी एक असेल, तर 19 एप्रिलपासून संपत्ती जमा करण्यासाठी तयार राहा.

ही वाचा

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींच्या आयुष्यात मोठं वळण! एप्रिलचा चौथा आठवडा, 4 राशींची श्रीमंतीकडे वाटचाल, साप्ताहिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shani Jayanti 2026: प्रतीक्षा संपली! आज शनि जयंतीला जबरदस्त महायोगायोग, 3 राशींना बंपर लाभ, 2 राशींवर संकटाचं वादळ? शनिचा गेम सांगतो...
प्रतीक्षा संपली! आज शनि जयंतीला जबरदस्त महायोगायोग, 3 राशींना बंपर लाभ, 2 राशींवर संकटाचं वादळ? शनिचा मोठा गेम काय?
Horoscope Today 16 May 2026: आज शनि अमावस्येचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! शनिकृपेने साडेसाती, कष्टातून सुटका, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आज शनि अमावस्येचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! शनिकृपेने साडेसाती, कष्टातून सुटका, 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Shani Jayanti 2026: साडेसाती, ढैय्या पेक्षा मोठी सत्त्वपरीक्षा...शनि महादशेचा 19 वर्षांचा अत्यंत कठीण काळ! सध्या 'या' राशींवर प्रभाव, कमी लोकांना माहित...
साडेसाती, ढैय्या पेक्षा मोठी सत्त्वपरीक्षा...शनि महादशेचा 19 वर्षांचा अत्यंत कठीण काळ! सध्या 'या' राशींवर प्रभाव, कमी लोकांना माहित...
Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी मे महिन्याचा तिसरा आठवडा कसा असणार? शुभ दिन, लकी कलर, नंबर, टीप वाचा
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी मे महिन्याचा तिसरा आठवडा कसा असणार? शुभ दिन, लकी कलर, नंबर, टीप वाचा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report
Sanjay Raut Statement : तरुणांचा अपमान,राऊतांविरोधात घमासान, एक्स पोस्ट वादाच्या चर्चेत Special Report
Pune Hospital Bomb : गुप्तरोग, बॉम्ब आणि सेलो टेप, ऑनलाईन पेमेंटमुळे कसा झाला भांडफोड Special Report
Petrol Price Hike : इंधनाचा भडका, महागाईचा तडका,खिशाला कात्री Special Report
Pune Hospital Bomb Case:यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब;हॉस्पिटलला लुटण्याचा होता प्लॅन,पोलिसांचा मोठा खुलासा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Exam paper leak: नीट परीक्षा रद्द झाल्याचा धसका, नैराश्याच्या भरात तीन विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
नीट परीक्षा रद्द झाल्याचा धक्का सहन झाला नाही, नैराश्याच्या भरात तीन विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
Petrol Tax : पेट्रोल निर्यातीवर विंडफॉल टॅक्स, डिझेल आणि एटीएफवरील शुल्कात कपात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
पेट्रोल निर्यातीवर विंडफॉल टॅक्स, डिझेल आणि एटीएफवरील शुल्कात कपात; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Maharashtra Live blog updates: नाशिकच्या पंचवटी परिसरातील ज्वेलर्स दुकानावर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न
Maharashtra Live blog updates: नाशिकच्या पंचवटी परिसरातील ज्वेलर्स दुकानावर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न
LSG vs CSK : लखनौनं बिघडवला चेन्नईचा खेळ, लखनौचा चेन्नई सुपर किंग्जवर 7 विकेटनं विजय, ऋतुराजच्या टीमचं प्लेऑफचं समीकरण बिघडलं
लखनौनं बिघडवला चेन्नईचा खेळ, लखनौचा चेन्नई सुपर किंग्जवर 7 विकेटनं विजय, ऋतुराजच्या टीमचं प्लेऑफचं समीकरण बिघडलं
Mitchell Marsh : मिशेल मार्शकडून चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई , 90 धावांच्या खेळीनंतर मार्श विचित्र पद्धतीनं बाद, नेमकं काय घडलं?
मिशेल मार्शकडून चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई , 90 धावांच्या खेळीनंतर मार्श विचित्र पद्धतीनं बाद, नेमकं काय घडलं?
MAHATET : नीट यूजी परीक्षा 21 जूनला होणार, महाटीईटीच्या तारखेत बदल, महाराष्ट्र  राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय
महाटीईटीच्या तारखेत नीट परीक्षेमुळं बदल, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय
इंधन बचतीसाठी सुप्रीम कोर्टाचे वर्क फ्रॉम होम; आठवड्यात दोन दिवस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी, कार पूलिंगला प्रोत्साहन
इंधन बचतीसाठी सुप्रीम कोर्टाचे वर्क फ्रॉम होम; आठवड्यात दोन दिवस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी, कार पूलिंगला प्रोत्साहन
Tata : टाटा ग्रुपच्या कंपनीचा नफा 147 टक्क्यांनी वाढला, शेअरधारकांसाठी गुड न्यूज, कंपनीकडून लाभांश जाहीर
टाटा ग्रुपच्या कंपनीचा नफा 147 टक्क्यांनी वाढला, शेअरधारकांसाठी गुड न्यूज, कंपनीकडून लाभांश जाहीर
Embed widget