एक्स्प्लोर

Adhik Maas: अधिक मास संपतोय, कुलदेवतेची ओटी भरायची राहिली नाही ना? मुलगी आईची ओटी का भरते? धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून व्हाल थक्क

Adhik Maas: धार्मिक मान्यतेनुसार, अधिक मासात अनेक कुटुंबांमध्ये कुलदेवता किंवा कुलस्वामिनीची ओटी, तसेच आईची ओटी भरण्याची परंपरा आहे. काय आहे यामागील कारण?

Adhik Maas 2026: सध्या अधिक मास सुरू आहे. आणि हिंदू धर्मात अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी महिना मानला जातो. दर तीन वर्षांनी अधिक मासचा महिना येत असतो. यंदा अधिक मास हा 17 मे ते 15 जून दरम्यान असणार आहे. या महिन्यात उपासना, दानधर्म आणि कुलदेवताची पूजा विशेष फलदायी मानली जाते. धार्मिक मान्यतेनुसार अनेक कुटुंबांमध्ये कुलदेवता किंवा कुलस्वामिनीची ओटी भरण्याची परंपरा आहे. तसेच याच महिन्यात मुलगी तिच्या आईची ओटी देखील भरते, काय आहे यामागील कारण? धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून तुम्हीही थक्क व्हाल...

अधिक मासात कुलदेवतेची ओटी का भरतात? (Adhik Maas 2026)

धार्मिक मान्यतेनुसार, ओटी भरणे म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नसून, आपल्या कुलपरंपरेचा सन्मान करणे आणि कुलदैवताशी असलेले आध्यात्मिक नाते दृढ करणे होय. अशी श्रद्धा आहे की कुलदेवतेच्या कृपेने घरातील अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. याचं नेमकं कारण जाणून घ्या

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shraddha Likhar | Numerologist & Healer (@shinewithnumber)

अधिक मासात कुलदेवतेची ओटी भरण्याचे धार्मिक महत्त्व

धार्मिक मान्यतेनुसार, कुलदेवता ही संपूर्ण कुळाची रक्षणकर्ती आणि कल्याणकारी शक्ती मानली जाते.
अधिक मासात कुलदेवतेचे स्मरण करून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.
घरातील सुख, समृद्धी, आरोग्य आणि वंशवृद्धीसाठी आशीर्वाद मिळावा म्हणून ओटी भरली जाते.
अधिक मासातील पूजा आणि दान यांचे पुण्य अनेकपटींनी वाढते, अशी श्रद्धा आहे.

ओटीमध्ये काय भरतात?

धार्मिक मान्यतेनुसार, अधिक मासात भरल्या जाणाऱ्या ओटीमध्ये सामान्यतः साडीचा खण, नारळ, हळद-कुंकू, तांदूळ, फळे, फुले आणि दक्षिणा अर्पण केली जाते. काही ठिकाणी स्थानिक परंपरेनुसार इतर वस्तूही ठेवतात.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shirish Kulkarni (@shreeshraddhaastrology)

अधिक मासात मुलगी आईची ओटी का भरते?

अधिक मासात मुलीने आईची ओटी भरण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये श्रद्धेने जोपासली जाते. ही प्रथा मुख्यतः कृतज्ञता, सौभाग्य आणि मातृऋणाची जाणीव व्यक्त करण्याशी संबंधित आहे.

धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व

आई ही घरातील लक्ष्मीचे आणि अन्नपूर्णेचे स्वरूप मानली जाते. त्यामुळे अधिक मासासारख्या पुण्यकाळात मुलगी आईचा सन्मान म्हणून तिची ओटी भरते.
आईने दिलेल्या प्रेम, संस्कार आणि त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक सुंदर मार्ग मानला जातो.
विवाहित मुलीने आईची ओटी भरल्यास आईच्या सौभाग्य, आरोग्य आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी शुभ मानले जाते.

ओटीत काय दिले जाते?

सामान्यतः खण, नारळ, फळे, हळद-कुंकू, तांदूळ, साखर, दक्षिणा किंवा आईला आवडणारी भेटवस्तू दिली जाते.

यामागील कारण काय?

अधिक मासात केलेले दान, पूजा आणि सत्कार यांना विशेष पुण्य प्राप्त होते. त्यामुळे मुलगी आईची ओटी भरून तिचे आशीर्वाद घेते आणि घरात सुख-समृद्धी नांदावी अशी प्रार्थना करते.

हेही वाचा

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! आजपासून जूनचा नवा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी..साप्ताहिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Dharam : कलयुगाच्या शेवटी काय होणार? गीतेच्या तत्त्वज्ञानानुसार भविष्यवाणीतील धक्कादायक संकेत वाचा एका क्लिकवर...
कलयुगाच्या शेवटी काय होणार? गीतेच्या तत्त्वज्ञानानुसार भविष्यवाणीतील धक्कादायक संकेत वाचा एका क्लिकवर...
Shadashtak Yog 2026 : 17 ऑगस्टपर्यंत 'या' 4 राशींना धोका; षडाष्टक योगामुळे अडचणी होणार दुप्पट, पावलोपावली सावध राहण्याचा इशारा
17 ऑगस्टपर्यंत 'या' 4 राशींना धोका; षडाष्टक योगामुळे अडचणी होणार दुप्पट, पावलोपावली सावध राहण्याचा इशारा
Horoscope Today 18 July 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 18 July 2026: आजचा शनिवार 6 राशींचं नशीब पालटणारा! मागोमाग शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा शनिवार 6 राशींचं नशीब पालटणारा! मागोमाग शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकशाहीसाठी खूप घातक दिवस, आपण कोणत्या परिस्थितीमध्ये जगतोय? नीटमुळे 20 मुलं-मुलींनी आयुष्य संपवलं, सरकार जबाबदार नाही? सोनम वांगचुकना उचलताच अमित ठाकरेंचा जंतर मंतरवर संताप
लोकशाहीसाठी खूप घातक दिवस, आपण कोणत्या परिस्थितीमध्ये जगतोय? नीटमुळे 20 मुलं-मुलींनी आयुष्य संपवलं, सरकार जबाबदार नाही? सोनम वांगचुकना उचलताच अमित ठाकरेंचा जंतर मंतरवर संताप
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
Satara Crime: पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यात मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबारात एक गंभीर जखमी, पैशाचा वाद की भाईगिरीतू गँगवॉर?
पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यात मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबारात एक गंभीर जखमी, पैशाचा वाद की भाईगिरीतू गँगवॉर?
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती
Mumbai Local News: लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा वाईट पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा वाईट पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
Sonam Wangchuk Wife : दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
Embed widget