एक्स्प्लोर

Adhik Maas: अधिक मासात मामा 'ही' संधी सोडत नाही! जावईसह भाच्यांनांही वाण देण्यामागे 'हे' मोठं कारण! परंपरा, शास्त्रीय कारण जाणून घ्याच

Adhik Maas: अधिक मासात जशी लेक - जावयाला वाण देण्याची परंपरा आहे, त्याचप्रमाणे भाच्यांनाही वाण दिले जाते, यामागील कारण जाणून व्हाल थक्क...

Adhik Maas 2026: अधिक मास.... हिंदू पंचांगातील एक विशेष आणि पवित्र महिना.... साधारणपणे दर 2 ते 3 वर्षांनी हा अतिरिक्त महिना येतो, म्हणून याला “अधिक मास” किंवा “मलमास” असेही म्हणतात. याचे धार्मिक महत्त्व पाहता, अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. या काळात जप, ध्यान, पूजा आणि व्रत केल्यास अधिक पुण्य मिळते असा विश्वास आहे. याला धोंड्याचा महिनाही म्हटला जातो. तुम्हाला माहितीय का? अधिक मासात जशी लेक - जावयाला वाण देण्याची परंपरा आहे, त्याचप्रमाणे भाच्यांनाही वाण दिले जाते, अनेक कुटुंबात मामा ही संधी सोडत नाही, यामागील कारण जाणून व्हाल थक्क...परंपरा, शास्त्रीय कारण जाणून घ्याच...

अधिक मासात जावईसह भाच्यांनांही वाण देण्यामागे 'हे' मोठं कारण! (Adhik Maas 2026)

अधिक मासात प्रामुख्याने लेक-जावयाला वाण देण्याची मुख्य प्रथा असते, परंतु काही घरांमध्ये मामाकडून भाच्यांना देखील खास वाण दिले जाते. या मासात मामाकडून आपल्या भाच्याला (बहिणीच्या मुलांना) वाण देण्याची अतिशय सुंदर आणि लोकप्रिय परंपरा महाराष्ट्रात पाळली जाते. या परंपरेची काही प्रमुख वैशिष्ट्ये अशी की या अधिक मासात मामा आपल्या भाच्यांना नवीन कपडे, चांदीचे दागिने (उदा. चांदीचे कडे, वाळे किंवा अंगठी) किंवा इतर भेटवस्तू आवडीनुसार देतो. हे वाण बहिणीच्या आणि भाच्याच्या नात्यातील प्रेम अधिक दृढ करण्यासाठी आणि त्यांना मान देण्यासाठी दिले जाते. या प्रसंगी घरी खास पक्वान्ने (उदा. अनारसे, धोंडे) बनवून भाच्याला जेवणासाठी आमंत्रित केले जाते.

अधिक मासात भाच्यांना वाण का देतात?

नात्यांतील प्रेम आणि सन्मान वाढवण्यासाठी...

भाचा हा आईच्या माहेरचा (मामाचा मुलगा/भाचीचा भाऊ) महत्त्वाचा नातलग मानला जातो. अधिक मासात वाण देऊन नातेसंबंध अधिक घट्ट केले जातात.

पुण्य आणि शुभ फळ मिळावे...

अधिक मास हा धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या काळात दिलेले दान-पुण्य अधिक फलदायी मानले जाते, त्यामुळे भाच्याला वाण देणे शुभ मानले जाते.

“मामा-भाचा-भाची” हे नाते विशेष...

महाराष्ट्रात “मामा-भाचा” हे नाते विशेष मानले जाते. त्यामुळे अधिक मासात मामा किंवा मामीकडून भाच्याला कपडे, फळे, मिठाई यांसारखे वाण दिले जाते.

कुटुंबात आनंद आणि समृद्धी टिकावी..

अधिक मासात केलेल्या दानामुळे घरात सुख-समृद्धी आणि सकारात्मकता वाढते असा समज आहे.

सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी..

ही प्रथा पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली आहे, जी कुटुंबातील आपुलकी आणि सणासुदीचा आनंद वाढवते...

भक्ती, दान, संयम आणि आत्मविकासाचा विशेष काळ...

धार्मिक मान्यतेनुसार, अधिक मास हा आत्मचिंतन, संयम आणि साधनेचा मानला जातो. मन शुद्ध करण्यासाठी आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी हा सर्वोत्तम काळ आहे. या महिन्यात केलेले दान, व्रत आणि सेवा यांचे फल अनेक पटीने मिळते असा समज आहे. त्यामुळे लोक अन्नदान, वस्त्रदान आणि धार्मिक कार्ये करतात. असे मानले जाते की अधिक मास स्वतः भगवान विष्णूंना समर्पित झाल्याने त्याला “पुरुषोत्तम मास” हा सन्मान मिळाला आणि तो अत्यंत पवित्र ठरला. अधिक मास हा फक्त अतिरिक्त महिना नसून, तो भक्ती, दान, संयम आणि आत्मविकासाचा विशेष काळ आहे.

हेही वाचा

Adhik Maas: अधिक मास संपतोय, कुलदेवतेची ओटी भरायची राहिली नाही ना? मुलगी आईची ओटी का भरते? धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून व्हाल थक्क

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahalakshmi Rajyog 2026: 3 राशींचं टेन्शन संपणार, जुलैमध्ये पॉवरफुल महालक्ष्मी राजयोग बनतोय, संपत्तीत वाढ होत जाणार, उत्पन्नाचे नवे मार्ग...
3 राशींचं टेन्शन संपणार, जुलैमध्ये पॉवरफुल महालक्ष्मी राजयोग बनतोय, संपत्तीत वाढ होत जाणार, उत्पन्नाचे नवे मार्ग...
Guru Asta 2026 : 14 जुलैची तारीख लक्षात ठेवा! गुरु ग्रहाच्या अस्ताने या राशींवर होणार मोठ्ठा परिणाम; नोकरी आणि आर्थिक स्थिती नेमकी कशी असेल?
14 जुलैची तारीख लक्षात ठेवा! गुरु ग्रहाच्या अस्ताने या राशींवर होणार मोठ्ठा परिणाम; नोकरी आणि आर्थिक स्थिती नेमकी कशी असेल?
Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
Somvati Amavasya 2026: 13 कि 14 जुलै..यंदाची सोमवती अमावस्या पॉवरफुल! दुर्मिळ योगायोग, शिवपूजेची योग्य पद्धत, 5 भाग्यशाली राशी, तिथी, मुहूर्त, 
13 कि 14 जुलै..यंदाची सोमवती अमावस्या पॉवरफुल! दुर्मिळ योगायोग, शिवपूजेची योग्य पद्धत, 5 भाग्यशाली राशी, तिथी, मुहूर्त..
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Trinamool Congress: सत्ता गेली, आमदार खासदार फुटले, आता ईडीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तीन खात्यांमधील तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली
सत्ता गेली, आमदार खासदार फुटले, आता ईडीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तीन खात्यांमधील तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली
'कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशन आणि 'पे सीएम' च्या एका घोषणेवर गेलं, महाराष्ट्रात त्यापेक्षाही भयानक परिस्थिती..' मिसिंग लिंक अन् सीएम फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर पृथ्वीराज बाबा काय काय म्हणाले?
'कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशन आणि 'पे सीएम' च्या एका घोषणेवर गेलं, महाराष्ट्रात त्यापेक्षाही भयानक परिस्थिती..' मिसिंग लिंक अन् सीएम फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर पृथ्वीराज बाबा काय काय म्हणाले?
Sairat Fame Actor Arbaz Shaikh Viral Video: तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
Anjali Damania on Devendra Fadnavis: अहंकार... फक्त आणि फक्त अहंकार; मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असताना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का मुख्यमंत्र्यांना? अंजली दमानियांचा हल्लाबोल
अहंकार... फक्त आणि फक्त अहंकार; मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असताना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का मुख्यमंत्र्यांना? अंजली दमानियांचा हल्लाबोल
Prithviraj Chavan on Missing Link: मिसिंग लिंकच्या कामात सुरक्षेबाबत तडजोड झालेय, महायुती सरकारच्या काळात कंत्राटदरांकडून 40 टक्के कमिशनचा पायंडा : पृथ्वीराज चव्हाण
मिसिंग लिंकच्या कामात सुरक्षेबाबत तडजोड झालेय, महायुती सरकारच्या काळात कंत्राटदरांकडून 40 टक्के कमिशनचा पायंडा : पृथ्वीराज चव्हाण
Iran War Live Update: इराणवर सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या भीषण हवाई हल्ल्याने जगाच्या पाठीवर पुन्हा एकदा थरकाप; मार्केटला घरघर, इराणकडून बहरिन, कुवेतमधील एअरबेस टार्गेटवर
इराणवर सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या भीषण हवाई हल्ल्याने जगाच्या पाठीवर पुन्हा एकदा थरकाप; मार्केटला घरघर, इराणकडून बहरिन, कुवेतमधील एअरबेस टार्गेटवर
Sanjay Raut and Sharad Pawar: ज्या गद्दाराने आपलं सरकार पाडलंय त्याच्या छताखाली जाऊन बैठका घेतल्याने मोठ्या नेत्यांची विश्वासार्हता कमी होते; संजय राऊतांकडून शरद पवारांवर शरसंधान
ज्या गद्दाराने आपलं सरकार पाडलंय त्याच्या छताखाली जाऊन बैठका घेतल्याने मोठ्या नेत्यांची विश्वासार्हता कमी होते; संजय राऊतांकडून शरद पवारांवर शरसंधान
Chanakya Niti: विवाहित महिलांनो, 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा! नातं आयुष्यभर टिकवून ठेवण्यासाठी मदत होईल, चाणक्यनीती...
विवाहित महिलांनो, 4 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा! नातं आयुष्यभर टिकवून ठेवण्यासाठी मदत होईल, चाणक्यनीती...
Embed widget