एक्स्प्लोर

साखर आणि तेलानंतर आता कांद्याच्या दरात मोठी वाढ, पण शेतकऱ्यांना फायदा मिळतोय का? प्रति किलोसाठी किती दर? 

गेल्या काही दिवसात साखर आणि तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातच आता कांद्याच्या दरात (Onion Price)  देखील मोठी वाढ झाली आहे.

Onion Price News : गेल्या काही दिवसात साखर आणि तेलाच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातच आता कांद्याच्या दरात (Onion Price)  देखील मोठी वाढ झाली आहे. कांद्याच्या दरात झालेली वाढ ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. मात्र, सध्या बहुतांश शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नाही. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे सध्या कांदा आहे, त्या शेतकऱ्यांना मोठा पायदा होताना दिसत आहे. दुसऱ्या बाजूला कांद्याच्या दरात वाढ झाल्यामुळं ग्राहकांच्या खिशाला झळ लागत आहे. सध्या कांद्याचे दर हे 60 ते 70 रुपये किलोवर गेले आहेत.

देशात महागाई वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. तेल आणि साखरेच्या किमती सातत्याने वाढत आहेत. दरम्यान, कांद्याच्या किमतींतही वाढ झाली आहे. महाराष्ट्रात अलीकडे कांद्याच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. सध्या महाराष्ट्रात कांद्याचा किरकोळ भाव 60 ते 70 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. दरम्यान, या कांद्याच्या वाढत्या दराचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. कारण अनेक शेतकऱ्यांकडे सध्या कांदा शिल्लक नाही. व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आणल्याचे सांगितले जात आहे. ज्या शेत कऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे, त्यांना फायदा होताना दिसत आहे. 

मुंबईसह पुण्यातही कांदा महागला

मुंबईसह पुण्यातही कांद्याच्या दरात वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईत कांद्याचा भाव 60 ते 70 रुपये प्रति किलोवर पोहोचला असताना, पुण्यातही कांद्याचे किरकोळ भाव 60 ते 65 रुपये प्रति किलोपर्यंत वाढले आहेत. महाराष्ट्र कांद्याचे केंद्र म्हणून ओळखले जाते, त्यामुळे जर येथे कांद्याच्या किमती इतक्या वाढल्या, तर देशातील इतर राज्यांमध्येही किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

कांद्याचे दर वाढण्याचं कारण काय? 

कांद्याच्या भावात अचानक वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे पुरवठा कमी होणे. नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर यांसारखे भाग कांद्याचे सर्वात मोठे उत्पादक आहेत. त्यामुळे, या भागांमधून पुरवठा कमी झाल्यामुळं भाव वाढत आहेत.  नाशिकमधील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) ही देशातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे, जिथे चांगल्या प्रतीच्या कांद्याचा घाऊक भाव 55 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे, तर कमी प्रतीचा कांदा सुमारे 45 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. याबाबत बोलताना लासलगाव एपीएमसीच्या एका सदस्याने सांगितले, की, गेल्या दोन वर्षांतील हा सर्वाधिक घाऊक भाव आहे. मध्य प्रदेश आणि कर्नाटकसारख्या शेजारील राज्यांमधून मोठ्या प्रमाणात कांदा येऊ लागल्यास भाव खाली येऊ शकतात, अन्यथा पुढील महिन्यात भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

कांद्याचे भाव किती वाढले?

घाऊक व्यापारी नितीन पारेख यांच्या मते, मुंबईत गेल्या महिन्यात कांद्याच्या किरकोळ दरात 10 रुपयांनी वाढ झाली आहे. चांगल्या प्रतीचा कांदा घाऊक दरात 52 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे, तर कमी प्रतीचा कांदा 40 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. दरम्यान, पुण्यात कांद्याचे किरकोळ भाव 60 ते 65 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत, तर घाऊक दरात कांदा 50 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shetkari Microfinance vs Bank Loan : सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
Chandrashekhar Bawankule: 'मायक्रो फायनान्स'चा हैदोस या राज्यात चालणार नाही; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सज्जड दम देत इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना थेट कारवाईच्या सूचना
'मायक्रो फायनान्स'चा हैदोस या राज्यात चालणार नाही; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सज्जड दम देत इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना थेट गुन्हा दाखल करण्याच्या सूचना
Soybean Rates Today: दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?
Akola: दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? अकोल्यात कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...
दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune BJP Action: पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
MPSC News : MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
Chhatrapati Sambhjinagar :बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
Mumbai Traffic Update: मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
Chandrashekhar Bawankule : अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
Maval News: मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
Embed widget