एक्स्प्लोर

गुरांना चारा नाही पाणी नाही, हाताला काम नाही, सांगा आम्ही जगावं की मरावं? कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

पावासाळा सुरु होऊन साधारण साडेतीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. अद्यापही राज्यातील बहुतांश भागात पाऊस पडलेला नाही. त्यामुळं शेतकऱ्यांची उभी पिकं वाया जात आहेत.

Beed Agriculture News : पावासाळा सुरु होऊन साधारण तीन ते साडेतीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. अद्यापही राज्यातील बहुतांश भागात पाऊस पडलेला नाही. त्यामुळं शेतकऱ्यांची (Farmers) उभी पिकं वाया जात असल्याचं पाहायला मिळत आहे. अशीच परिस्थिती बीड जिल्ह्यात देखील आहे. तेथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकरी मेला काय आणि जगला काय त्याचं सरकारला काहीच देणे घेणं नाही, अशी टीका शेतकऱ्यांनी सरकारवर केली आहे.  

शेतकरी मेला काय आणि जगला काय त्याचे सरकारला काहीच देणे घेणे नाही

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच  मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर कोरडा दुष्काळ जाहीर करावा असी मागणी देखील केली आहे. सरकारला मनोज जरांगे पाटलांकडे जायला वेल आहे, तिथं हुजरेगिरी करायची मात्र, मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर जायला सरकारला वेळ नाही अशी टीका शेतकऱ्यांनी केली. शेतकरी मेला काय आणि जगला काय त्याचे सरकारला काहीच देणे घेणे नाही असे म्हणत बीड मधील शेतकऱ्यांनी सरकारवर थेट हल्लाबोल केला. जरांगे पाटलांना आमचा विरोध नाही पण शेतकरी पण जगला पाहिजे हे सरकारने बघितले पाहिजे असे शेतकरी म्हणाले.

 मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर कोरडा दुष्काळ जाहीर करावा 

आमच्या शेतातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतावर कुठलाही मंत्री,आमदार खासदार आणखी आला नाही. किंवा शासनाचा कुठलाही प्रतिनिधी आला नाही. शेतात गांजाचे एक झाड सापडलं असतं तर सगळ प्रशासन धावत आलं असतं असी टीका देखील शेतकऱ्यांनी केली. शासनाला जरांगे पाटलांकडे जायला वेळ आहे, मात्र शेतकऱ्याच्या बांधावर जाण्यासाठी पंचनामा करण्यासाठी वेळ नाही. मग आम्ही शेतकऱ्यांनी जगाव का मरावं? आमच्या गुरांना चारा नाही पाणी नाही? हाताला काम नाही असे म्हणत शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली आहे. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

 उपमुख्यमंत्र्यांना परदेशी दौरे करायला वेळ, मात्र शेतकऱ्याकडे बघायला वेळ नाही

राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना परदेशी दौरे करायला वेळ आहेत मात्र शेतकऱ्याकडे बघायला वेळ नाही अशी टीका देखील शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. सरकार आणि विरोधकांची एकजूट झाल्याचा आरोप देखील यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. गेल्या दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने वाळलेले 6 एककर शेतातील सोयाबीन मजूर लावण्यासाठी परवडत नसल्याने बाप लेकाने हाताने काढून टाकले. या सोयाबीनसाठी दोन ते अडीच लाख रुपये व्याजाने काढून खर्च केल्याचे शेतकऱ्याने हतबल होत सांगितले.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
अंधारात ठेवून संधी साधली, त्या भस्मासुराच्या विरोधात आपला लढा, सुनेत्रा पवाराचं बेधडक भाषण, पुरुषोत्तम जगतापांना थेट इशारा, निवडणुकीनंतर एकत्र येणार या अफवा
अंधारात ठेवून संधी साधली, त्या भस्मासुराच्या विरोधात आपला लढा, सुनेत्रा पवाराचं बेधडक भाषण, पुरुषोत्तम जगतापांना थेट इशारा, निवडणुकीनंतर एकत्र येणार या अफवा
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, त्याआधी करावं लागणार 'हे' महत्वाचं काम, अन्यथा लाभापासून राहालं वंचित
दुष्काळी परिस्थिती! सणासुदीच्या मुहूर्तावर ग्राहकांना मोठा फटका, डाळींच्या दरात मोठी वाढ, नेमकी किती झाली वाढ?
दुष्काळी परिस्थिती! सणासुदीच्या मुहूर्तावर ग्राहकांना मोठा फटका, डाळींच्या दरात मोठी वाढ, नेमकी किती झाली वाढ?
Advertisement

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Rathee on Delhi Police: ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Kolhapur Crime News: लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
लग्न ठरल्यानंतर तरूणी प्रियकराला म्हणाली प्रेमसंबंध तोडूया, रागाच्या भरात त्यानं...,साडेपाच वर्षांची सोबत सुटली, कोल्हापुरातील घटना
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Embed widget